अहमदनगर

IMP | कोंबड्यांच्या बाजारभावात अन् उत्पादन खर्चातही उच्चांक

पुणे : महाराष्ट्र राज्यासह देशातील ब्रॉयलर उद्योगाने चालू आर्थिक वर्षांतील पहिल्याच तिमाहीत तीन गोष्टीत उच्चांक साधला आहे. या काळात कमालीच्या प्रतिकूल हवामानामुळे आजवरचा सर्वाधिक मरतुकीचा दर नोंदविला गेला आहे. राज्यात मक्याचे भाव 2400-2500 रुपये प्रतिक्विंटल [पुढे वाचा…]

पशुसंवर्धन

दुधवाल्यांसाठी मुदतीने आनंदाची बातमी

मुंबई : मध्येच खंड पडलेले दुध भुकटी बनविण्याचे प्रतिलिटर ३ रुपये अनुदान पुन्हा सुरु करण्याची घोषणा राज्य मंत्रिमंडळाने केली आहे. आता ३० एप्रिलपर्यंत हे अनुदान नियमित दिले जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाने लोकसभा [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

दुधाच्या अनुदानाचा मार्ग मोकळा

मुंबई : दुधाचे भाव उत्पादन-खर्चाच्या तुलनेत पडल्याने दुग्धोत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर याचा कोणालाही फटका बसून मतदारांची नाराजी वाढू नये यासाठी राज्य मंत्रिमंडळाने दुधाच्या भुकटीसाठीचे ३ रुपये प्रतिलिटर अनुदान देण्याची मुदत [पुढे वाचा…]

कृषी साक्षरता

उन्हाची दाहकता टाळा; कोंबड्यांना सांभाळा

यंदा ऐन मार्चच्या तोंडावरच उन्हाचा कडाका पडला आहे. पुढील काळात तर मागील हंगामापेक्षा जोरदार दाहकता वाढण्याची शक्यता हावामान तज्ञांनी व्यक्त केली आहे. अशावेळी पोल्ट्री व्यावसायिकांनी कोंबड्यांची काळजी न घेतल्यास त्यांना मोठा तोटा साहन करावा लागू [पुढे वाचा…]

कृषी सल्ला

शेळीचे दुध : बहुगुणी आणि आरोग्यदायी

शेतासह जंगलातील कोणताही झाडपाला सहजपणे खाणारी शेळी आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. अनेकांना मटन खाण्यासह दुधासाठीही शेळीचे महत्व वाटते. तर, काहींना शेळीच्या दुधाला येणाऱ्या विशिष्ठ वासामुळे हे बहुगुणी व आरोग्यदायी असे दुध नकोसे वाटते. मात्र, या [पुढे वाचा…]

कृषी सल्ला

हवामान बदलामुळे जनावरांना न्यूमोनिया

हिवाळ्यानंतर आता उन्हाळ्याच्या तोंडावर पुन्हा एकदा थंडी वाढली आहे. हवामानातील बदलामुळे आता जनावरांना ताप आणि इतर आजार यांची लागण वाढत आहे. श्रीगोंदा तालुक्यातील (जि. अहमदनगर) काही जनावरांना न्यूमोनियाचीही लागण झाली आहे. न्यूमोनिया मुख्यतः जंतुसंसर्गामुळे होतो. [पुढे वाचा…]

अहमदनगर

चारा छावणीसाठी मार्च उगवणार..!

मुंबई : महाराष्ट्रात दुष्काळ जोरात असतानाही सरकारी पातळीवरील अनास्था कायम आहे. त्यामुळेच अशा बिकट परिस्थितीतही सरकारने चाऱ्याची स्थिती संकलित न केल्याने आता अशी माहिती संकलित करून त्यानंतर चारा छावण्या सुरू होण्यासाठी मार्च महिना उजाडण्याची चिन्हे [पुढे वाचा…]

कृषी साक्षरता

BLOG : अशा पद्धतीने ठरते शेतीची स्थिती…

शेतकरी आणि ग्रामीण भागाच्या स्थितीबद्दल बोलणाऱ्यांनी आता पुढील वर्षभरात विशेष लक्ष ठेऊन काम करण्याची गरज आहे. कारण शेतकऱ्यांची नमुना पाहणी चालू वर्षभर होणार असून त्याद्वारे शेती आणि शेतकऱ्यांसाठीचे राष्ट्रीय धोरण केंद्र सरकार ठरविणार आहे. यामध्ये [पुढे वाचा…]

अहमदनगर

३१ जानेवारीला विखेंचे शक्तीप्रदर्शन

अहमदनगर : कॉंग्रेस आघाडीच्या जागावाटपात उमेदवारी मिळण्याची वाट न पाहताच युवा नेते सुजय विखे पाटील यांनी उमेदवारी जाहीर केली आहे. शक्तीप्रदर्शनासाठी त्यांनी जनावरांना चारा छावण्या सुरू केल्या जात नसल्याचा मुद्दा हाती घेतला आहे. ३१ जानेवारीला [पुढे वाचा…]

पशुसंवर्धन

गाय-म्हशींच्या खरेदीसाठी ‘नाबार्ड’चे अर्थसाह्य

दुग्धोत्पादन हा एक परंपरागत शेतीपूरक व्यवसाय आहे. मात्र, आधुनिकीकरणाच्या झपाट्यात आता हा एक स्वतंत्र व्यवसाय म्हणूनही मान्यताप्राप्त झाला आहे. याच व्यवसायासाठी केंद्र सरकारच्या कृषी आणि पशुपालन कल्याण मंत्रालयातर्फे शेतकऱ्यांना डेअरी उद्यमशीलता विकास योजनेतून अनुदान दिले [पुढे वाचा…]