अहमदनगर

मुंबईत काकडी ३० रुपये किलो

पुणे : उन्हाळा जसा वाढत आहे तसाच पाणीदार फळभाज्या व फळाची भाववाढ होत आहे. सध्या बाजारात काकडी त्यामुळेच भाव खात आहे. सध्या मुंबई मार्केटमध्ये ग्रेड एकच्या काकडीला २० ते ३० रुपये किलो भाव मिळत आहे, [पुढे वाचा…]

आंतरराष्ट्रीय

भारतात आहेत सर्वाधिक गायी

आपल्याकडे गायीला सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या मोठे महत्व आहे. हे महत्व कायम असतानाच शेतीला जोडधंदा म्हणून भारतात गायींची जोपासना आणि संगोपन केले जाते. सध्या जगातील एकूण सर्व देशांचा विचार एकूणच पाळीव जनावरे आणि त्यातही गायींमध्ये आपल्या [पुढे वाचा…]

अहमदनगर

कांदा सावरला; मुंबईत रु. १३५०/क्विंटल

मुंबई : महाराष्ट्राचे नगदी पिक म्हणून आपला लौकिक प्राप्त केलेल्या कांदा पिकाने मागील दीड वर्षे शेतकरी उत्पादकांचे कंबरडे मोडले आहे. मात्र, आता हळूहळू कांदा सावरत असून आज कांद्याला मुंबई मार्केट कमिटीत सरासरी ८०० रुपये प्रतिक्विंटल [पुढे वाचा…]

अहमदनगर

डिंभे-माणिकडोह यादरम्यान होणार 16.10 किमी बोगदा

अहमदनगर : कुकडी प्रकल्पात असूनही नगर व सोलापूर जिल्ह्यातील तालुक्यांचा दुष्काळ कायम होता. हाच हटविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने पुढाकार घेत डिंभे ते माणिकडोह जोड कालव्यास मान्यता दिली आहे. कुकडी प्रकल्पांच्या डिंभे धरणातून डाव्या [पुढे वाचा…]

औरंगाबाद

कपाशीचा भाव पाच हजारांवर स्थिर

औरंगाबाद :विदर्भासह मराठवाडा आणि गुजरात, आंध्रप्रदेश अशा भागाचे प्रमुख नगदी पीक म्हणून ओळख बनविलेल्या कपाशीला सध्या बाजारात तुलनेने खूपच कमी भाव मिळत आहे. सध्या महाराष्ट्रात कापूस पिकाचे सरासरी भाव ५ हजार रुपये प्रतिक्विंटल यादरम्यान स्थिरावले [पुढे वाचा…]

कृषी सल्ला

शेळीचे दुध : बहुगुणी आणि आरोग्यदायी

शेतासह जंगलातील कोणताही झाडपाला सहजपणे खाणारी शेळी आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. अनेकांना मटन खाण्यासह दुधासाठीही शेळीचे महत्व वाटते. तर, काहींना शेळीच्या दुधाला येणाऱ्या विशिष्ठ वासामुळे हे बहुगुणी व आरोग्यदायी असे दुध नकोसे वाटते. मात्र, या [पुढे वाचा…]

कृषी सल्ला

हवामान बदलामुळे जनावरांना न्यूमोनिया

हिवाळ्यानंतर आता उन्हाळ्याच्या तोंडावर पुन्हा एकदा थंडी वाढली आहे. हवामानातील बदलामुळे आता जनावरांना ताप आणि इतर आजार यांची लागण वाढत आहे. श्रीगोंदा तालुक्यातील (जि. अहमदनगर) काही जनावरांना न्यूमोनियाचीही लागण झाली आहे. न्यूमोनिया मुख्यतः जंतुसंसर्गामुळे होतो. [पुढे वाचा…]

अहमदनगर

13 फेब्रुवारीला राज्यस्तरीय कर्जमुक्ती परिषद

अहमदनगर : उत्पादन खर्चाच्या तुलनेत बाजारात कमी भाव मिळाल्याने कर्जाच्या फेऱ्यात सापडलेल्या पॉलिहॉऊस शेडनेटधारक शेतकऱ्यांना सरकारने संपूर्ण कर्जमाफी द्यावी या मागणीसाठी आता शेतकरी आक्रमक झाले आहेत. त्यासाठी वअहमदनगर येथे 13 फेब्रुवारी रोजी राज्यव्यापी कर्जमुक्ती परिषदेचे [पुढे वाचा…]

अहमदनगर

कांदाचाळीसाठी 135 प्रस्ताव मंजूर

अहमदनगर: कांदाचाळीचे काही प्रस्ताव मंजूर झाल्याने कांदाचाळीचे सगळेच प्रस्ताव मंजूर होतील अशी आशा आहे. त्यामुळे नगर तालुक्यातील शेतकर्यांमधे उत्साहाचे वातावरण आहे. प्रत्येक कांदाचाळीसाठी 85 हजार 500 रूपये अनुदान दिले जाते. एकूण 234 प्रस्ताव मंजुरीसाठी देण्यात [पुढे वाचा…]

अहमदनगर

कुकडीचे पाणी पिण्यासाठी की शेतीसाठी ?

श्रीगोंदा: कुकडीच्या सल्लागार समिती नुकत्याच झालेल्या बैठकीत अवास्तव पाण्याची मागणी झाली आहे त्यामुळे आवर्तनाचा निर्णय पुढे ढकलला आहे. पुणे आणि अहमदनगर साठी पिण्याच्या पाण्याची जास्त प्रमाणात मागणी करण्यात आली. फक्त 29 टक्के पाणीसाठा शिल्लक असताना [पुढे वाचा…]