अहमदनगर

कांद्याचे बाजारभाव | मुंबईत १६ रु./किलो

मुंबई : पावसाला सुरुवात झाल्याने बाजारात चैतन्यादायी वातावरण निर्माण झाले आहे. मुंबईत कांद्याच्या बाजारात किरकोळ वाढ झाली आहे. येथे मार्केट कमिटीमध्ये कांद्याला प्रतिकिलो १६ रुपये, तर किरकोळ बाजारात २५-३५ रुपये किलो भाव मिळत आहे. आजचे [पुढे वाचा…]

पुणे

मॉन्सून बीज महोत्सवास सुरुवात

म्हैसूर : शेतकऱ्यांना पेरणीसाठी दर्जेदार बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी म्हैसूर (कर्नाटक) येथे मॉन्सून बीज महोत्सव आयोजित केला आहे. दि. २८ ते ३० जून या कालावधीतील तीन दिवसीय महोत्सवामध्ये शेतकऱ्यांनी सहभागी होऊन आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती [पुढे वाचा…]

अहमदनगर

यशोगाथा | मालदुगी महिला बचत गटाची गरुड झेप..!

मुख्यमंत्री आदर्श ग्राम योजनेतील मध निर्मितीच्या प्रकल्पास सुरूवात मुंबई : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील गरिबी निर्मुलनासाठी, राज्यांनी विशेष पाऊले उचलण्याचे धोरण आखावे, असे म्हटले आहे. त्यानुसार राज्य शासनाने महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानातून आदर्श [पुढे वाचा…]

अहमदनगर

कृषी टर्मिनल मार्केटची कार्यवाही करू : शिंदे

मुंबई : नाशिक कृषी टर्मिनल मार्केट उभारण्याबाबत मान्यता दिली असून, ७३.८० एकर जागेस मंजूरी मिळाली आहे. उर्वरित जागेसाठी प्रयत्न सुरू असून पुढील आठ दिवसात यासंदर्भात प्रस्ताव पाठवून कामास गती देण्यात येणार असल्याची माहिती पणन मंत्री [पुढे वाचा…]

अहमदनगर

बचतगटांना ९० टक्के अनुदानावर टॅक्‍टर..!

अहमदनगर : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ‍अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील स्वयंसहायता बचतगटांना ९० टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने कल्टिव्हेटर किंवा रोटॅव्हेटर व ट्रेलर याचा पुरवठा करण्‍यात येत होता परंतू आता [पुढे वाचा…]

अहमदनगर

उद्यापासुन मंत्री, आमदार शेतात..!

मुंबई :शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंत्री, आमदार, जिल्हाप्रमुख सगळ्यांना फैलावर घेतलेे आहे. सर्व मंत्री, आमदार, जिल्हाप्रमुख, पदाधिकारी यांनी शेतकर्यांसोबत शेतात दिसायला हवे अशी तंबी ठाकरे यांनी दिली. निवडणूका होतील तेव्हा होतील पण तुम्ही शेतात [पुढे वाचा…]

अहमदनगर

म्हणून छावणीतुन दावणीकडे..!

अहमदनगर : भयानक दुष्काळ असतानाही चारा छावण्या लवकर मंजुर होत नव्हत्या. फेब्रुवारीत कशाबशा छावण्या मंजूर झाल्या तर त्यातही पाच जनावरे न्यायला परवानगी होती. पण काहीच नसल्याने पाच तर पाच, पण पाच तरी जनावरांना अन्न-पाणी मिळाले. [पुढे वाचा…]

महाराष्ट्र

कोकणातील धरणांच्या कामांबाबत सर्वंकष धोरण : सावंत

मुंबई : कोकणातील प्रलंबित धरणे व अन्य धरणांच्या कामांबाबत तेथील लोकप्रतिनिधींची आणि संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सर्वंकष असे धोरण ठरविणार असल्याची माहिती मृद व जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी आज विधानपरिषदेत दिली. वागदे ता.कणकवली जि. [पुढे वाचा…]

औरंगाबाद

शेतकऱ्यांच्या ऊसतोडणी यंत्राचे अनुदान देणार : देशमुख

मुंबई : राज्यस्तरीय प्रकल्प मंजूर समितीने मंजूर केलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या ऊसतोडणी यंत्राचे अनुदान शासन देणार असल्याची माहिती सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी आज विधानपरिषदेत दिली. नांदेड जिल्ह्यासह राज्यातील काही शेतकऱ्यांना ऊसतोडणी यंत्राचे अनुदान मिळण्याबाबतची लक्षवेधी [पुढे वाचा…]

अहमदनगर

डॉ. विखे यांनी वेधले कांदा प्रश्नाकडे मोदींचे लक्ष

अहमदनगर : केंद्र सरकारने कांदा निर्यात अनुदान बंद केल्याने सध्या कांद्याचे भाव २०० ते २५० रुपये क्विंटल कमी झाले आहेत. दिवसेंदिवस हे भाव कमी होत असल्याने खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी [पुढे वाचा…]