ट्रेंडिंग

आता मिळणारा 1.६० लाखांचे बिनव्याजी कर्ज..!

मुंबई : द्विमाही पतधोरण काजीर करताना रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी शेतकऱ्यांसाठी आणखी औदार्याची भावना दाखविली आहे. त्यानुसार यापुढे शेतकऱ्यांना 1 लाखांऐवजी यापुढे 1 लाख ६० हजार रुपयांचे बिनव्याजी कर्ज मिळू शकते. आगामी लोकसभा [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

सरकारी अभ्यासातून मिळणार शेतमालास भाव..!

दिल्ली : शेतमालाच्या किमती बाजारात पडल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. अशावेळी शेतकऱ्यांतून सरकारी धोरणाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त होतो. हेच टाळण्यासाठी आता केंद्रीय कृषी मंत्रालयाने काही पिकांवर अभ्यास करून ही माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याची सोय कारण्याची [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

दोन हजारांचा पहिला हफ्ता लवकरच

दिल्ली : केंद्र सरकारने अल्पभूधारक शेतकऱ्यांना प्रतिवर्षी ६ हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार याचा २ हजारांचा पहिला हफ्ता मार्चअखेरीस अदा केला जाईल अशी माहिती केंद्रीय कृषीमंत्री राधा मोहन सिंग यांनी दली आहे. नवभारत [पुढे वाचा…]

अहमदनगर

पिकांना द्या आवशकतेनुसार पाणी

सद्यस्थितीत जिल्ह्यातील काही ज्वारीची पिके ही फुलोऱ्यात, तर काही दाणे भरण्याच्या अवस्थेत, अगदी वेळेवर पेरलेल्या गव्हाचे पीक फुलोऱ्यात, उशिरा पेरलेले गव्हाचे पीक फुटवे फुटण्याच्या, तर उशिरा उशिरा पेरलेल्या गव्हाचे पीक मुकुटमुळे फुटण्याच्या अवस्थेत आहे. हरभऱ्याचे [पुढे वाचा…]

कृषी साक्षरता

बळीराजाची आर्थिक कोंडमारी..!

कोल्हापूर: अगोदरंच ऊसापासुन तर कांद्यापर्यंत सगळ्या पिकांचे घटलेले दर, खाजगी आणि सरकारी बँकांचे कर्ज, अशा सगळ्या आर्थिक संकटात शेतकरी सापडला आहे. अशातच लिकींग खत घेणे बंधनकारक केले आहे. खतविक्रेत्यांनी या प्रकरणात हात वर करत खत [पुढे वाचा…]

अहमदनगर

पुणतांब्यात पेटली पुन्हा किसान क्रांतीची ज्योत..!

अहमदनगर : शेतकरी क्रांतीची ज्योत तेवत ठेवणाऱ्या पुणतांबा (ता. राहाता) गावातील महिलांनी पुन्हा एकदा किसान क्रांती आंदोलनास सुरुवात केली आहे. मागील आंदोलनातून शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यश मिळाल्याने यंदा हमीभाव व दुधाला प्रतिलिटर ५० रुपये भाव [पुढे वाचा…]

अहमदनगर

बाबूर्डी बेंदची टीम पाणी फाउंडेशनच्या प्रशिक्षणासाठी रवाना

अहमदनगर : यंदाच्या तीव्र दुष्काळी परिस्थितीत गाव पाणीदार करण्याची प्रतिज्ञा करीत तालुक्यातील बाबूर्डी बेंद येथील सताजणांची टीम पाणी फाउंडेशनच्या प्रशिक्षणसाठी रविवारी (दि. ३ फेब्रुवारी २०१८) सकाळी रवाना झाली. सुप्रसिद्ध अभिनेते अमीर खान यांनी पाणी फाउंडेशनच्या [पुढे वाचा…]

कृषी साक्षरता

बजेट २०१९ : कृषी क्षेत्रात गाजर शेती

शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी म्हणून वार्षिक ६ हजार रुपये देण्याची घोषणा केंद्र सरकारने अर्थसंकल्पात केली आहे. मात्र, हा प्रकार शेतकऱ्यांच्या कोरडवाहू शेतात गाजराचा मळा फुलविण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे. कामगार, मध्यमवर्गीय, पगारदार यांना काहीतरी देतानाच शेतकऱ्यांनाही काहीतरी [पुढे वाचा…]

कृषी सल्ला

म्हणून नक्की खा द्राक्ष : १० कारणे

आंबट-गोड चवीची द्राक्ष आता बाजारात विकायला येण्यास सुरुवात झाली आहे. सध्या याचे भावही जास्त आहेत. मात्र, पुढच्या पंधरवड्यात या फळाचे भाव सर्वसामान्यांच्या आटोक्यात येतील अशावेळी द्राक्ष खायची एकही संधी सोडू नका. कारण, हे एक बहुगुणी [पुढे वाचा…]

नागपूर

आंबा ४०० रुपये किलो..!

मुंबई : मुंबईसह विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील गंजवड मार्केटमध्ये सध्या आंब्याची आवक होत आहे. मात्र, द्राक्ष, डाळिंब आणि केळीच्या मोसमातही फळांच्या राजाला दमदार भाव मिळत आहे. मुंबईत सध्या आंब्याला प्रतिकिलो सरासरी ४०० रुपये भाव मिळत आहे. [पुढे वाचा…]