अहमदनगर

आता अशोक सराफ देणार स्वच्छतेचे धडे..!

मुंबई : स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्र हागणदारीमुक्त झाला आहे. ही स्वच्छता शाश्वत स्वरुपात टिकविण्यासाठी ग्रामीण भागात व्यापक प्रसिद्धीसाठी व ग्रामीण जनतेच्या वर्तन बदलासाठी ज्येष्ठ सिने अभिनेते अशोक सराफ बँन्ड ॲम्बेसिडर म्हणून [पुढे वाचा…]

अहमदनगर

सरपंच असलेल्यांसह होऊ इच्छिणाऱ्यांनी नक्कीच वाचा..!

गावचे प्रथम नागरीक असलेल्या सरपंचांचे पद अधिक सक्षम करणे आणि गावाच्या विकासासाठी त्यांना अधिक प्रेरीत करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने मागील पाच वर्षात अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. सरपंचांची थेट निवडणूक, त्यांच्या मानधनात वाढ याबरोबरच आता त्यांना [पुढे वाचा…]

अहमदनगर

बचतगटांची उत्पादने ‘ॲमेझॉन’वर..!

मुंबई, दि. १९ : महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळ अर्थात माविममार्फत राज्यातील बचतगटांची उत्पादने ॲमेझॉनवर उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. उमेद अभियानामार्फत मोबाईल ॲप सुरु करण्यात आले असून ग्राहक त्यावर जाऊन बचतगटांची उत्पादने ऑनलाईन पद्धतीने थेट खरेदी [पुढे वाचा…]

अहमदनगर

सरपंचानाही पद आणि गोपनियतेची शपथ

मुंबई : मंत्री, आमदारांप्रमाणेच थेट जनतेतून निवडून आलेले सरपंचही आता पद आणि गोपनियतेची शपथ घेणार आहेत. ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी नुकतीच या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. थेट जनतेतून निवडून आलेले सरपंच [पुढे वाचा…]

अहमदनगर

महिला बचत गटासाठी 17 जुलैला प्रशिक्षण

अहमदनगर : महाराष्‍ट्र राज्‍य महिला आयोगामार्फत महिला बचत गटातील महिलांची कायदेविषयक, सामाजिक, आर्थिक ज्ञानाबाबत जनजागृती करण्‍या‍करिता प्रशिक्षण देण्‍यात येणार आहे. या प्रशिक्षणामध्‍ये महिलांना कायद्याविषयक व विविध योजनांची माहिती देण्‍यात येणार आहे. महाराष्‍ट्र राज्‍य महिला आयोगाच्‍या [पुढे वाचा…]

ग्रामविकास

बचत गटांमुळे गावांचा आर्थिक विकास : येरावार

यवतमाळ : ‘चूल आणि मूल’ या संकल्पनेतून महिला बाहेर पडून आर्थिक प्रगती करीत आहेत. मुलाचे शिक्षण, मुलीच्या लग्नाचे नियोजन हे महिलांद्वारे योग्य प्रकारे होत असल्यामुळे कुटुंबाच्या ख-या अर्थमंत्री महिलाच आहे. त्यातच आता महिला बचत गटांचे [पुढे वाचा…]

अहमदनगर

गावांमध्ये सरकारतर्फे वॉटर चिलर : लोणीकर

मुंबई : राज्यातील पाणी गुणवत्ता बाधीत गावे/वाड्यात शासनामार्फत ग्रामस्थांना शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी पाणी शुद्धीकरण यंत्रणा (आरओ) कार्यान्वित करण्यात आली आहे. उन्हाळ्यात या पाणी शुद्धीकरण यंत्रणेतून ग्रामस्थांना थंड पाणीपुरवठा करण्यासाठी वॉटर चिलर बसविण्याचे काम हाती घेण्यात [पुढे वाचा…]

अहमदनगर

मंत्रिमंडळ निर्णय | बचतगटांच्या महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण

अल्पसंख्याक समुदायातील महिलांसाठी स्वयंसहाय्यता बचतगटांची स्थापना करुन त्यांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्याच्या योजनेस आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या योजनेंतर्गत औरंगाबाद, नागपूर आणि अमरावती विभागातील निवडक 14 जिल्ह्यांमध्ये 2800 बचतगटांची स्थापना करण्यात येणार आहे. [पुढे वाचा…]

ग्रामविकास

केंद्रीय अर्थसंकल्प : ठळक मुद्दे

वर्ष २०१९-२० साठी मांडण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात २०२२ पर्यंत देशाच्या ग्रामीण भागातील प्रत्येकाला घर देणे आणि प्रत्येकघरात वीज पुरवठा देण्याची योजना आखण्यात आली आहे . वर्ष २०२२ पर्यंत शेतक-याचे उत्पन्न दुप्पट करणे, ‘जल जीवन योजनें’तर्गत [पुढे वाचा…]

ग्रामविकास

राज्य सरकारच्या तीन योजनांना डिजिटल इंडिया ॲवॉर्ड

मुंबई : बीडब्ल्यू बिझनेस वर्ल्ड या संस्थेच्या वतीने दिला जाणारा ‘बिझनेस वर्ल्ड डिजिटल इंडिया ॲवॉर्ड’ यंदा ग्रामविकास विभागाच्या योजनांना प्रदान करण्यात आला आहे. जिल्हा परिषद शिक्षकांची ऑनलाईन बदली प्रणाली, गावठाण जमाबंदी प्रकल्प व अतिक्रमणे ‍नियमानुकूल [पुढे वाचा…]