अहमदनगर

खरीप हंगामासाठी ‘मिशन मोड’वर काम..!

अहमदनगर : खरीप हंगामासाठी बॅंकांनी सकारात्मक भूमिका ठेवून अधिकाधिक शेतकऱ्यांना वेळेत कर्ज उपलब्ध करावे. कर्जवितरणात बँकांनी जाणीवपूर्वक हलगर्जीपणा न करता दोन आठवडयात उद्दिष्ट्य साध्य करण्यासाठी मिशन मोडवर काम करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिले [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

दुधाच्या अनुदानाचा मार्ग मोकळा

मुंबई : दुधाचे भाव उत्पादन-खर्चाच्या तुलनेत पडल्याने दुग्धोत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर याचा कोणालाही फटका बसून मतदारांची नाराजी वाढू नये यासाठी राज्य मंत्रिमंडळाने दुधाच्या भुकटीसाठीचे ३ रुपये प्रतिलिटर अनुदान देण्याची मुदत [पुढे वाचा…]

अहमदनगर

कांदा अनुदानास मुदतवाढ

मुंबई : भाव कोसळल्याने संकटात सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने प्रतिक्विंटल २०० रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे. या योजनेसाठी पात्रता निकष म्हणून २८ फेब्रुवारी २०१९ ही तारीख वाढविण्यात [पुढे वाचा…]

नागपूर

त्या सोयाबीनलाही मिळणार २०० रुपये क्विंटल अनुदान

मुंबई : आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीसह खासगी बाजार समितीत विक्री केलेल्या सोयाबीनलाही २०० रुपये प्रतिक्विंटल अनुदान देण्याचा निर्णय सहकार विभागाने घेतला आहे. याबद्दल माहिती देताना मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले की, [पुढे वाचा…]

अहमदनगर

अपात्र शेतकऱ्यांनाही मिळणार सन्मान..!

मुंबई : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या जाचक अटींमुळे निकषात न बसलेल्या शेतकऱ्यांनाही सन्मान देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार पुढे सरसावले आहे. अशा शेतकऱ्यांना वार्षिक ६ हजार रुपये राज्य सरकारच्या तिजोरीतून दिले जाणार आहेत. यापूर्वी [पुढे वाचा…]

अहमदनगर

कांदाचाळीसाठी 135 प्रस्ताव मंजूर

अहमदनगर: कांदाचाळीचे काही प्रस्ताव मंजूर झाल्याने कांदाचाळीचे सगळेच प्रस्ताव मंजूर होतील अशी आशा आहे. त्यामुळे नगर तालुक्यातील शेतकर्यांमधे उत्साहाचे वातावरण आहे. प्रत्येक कांदाचाळीसाठी 85 हजार 500 रूपये अनुदान दिले जाते. एकूण 234 प्रस्ताव मंजुरीसाठी देण्यात [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

सरकारी अभ्यासातून मिळणार शेतमालास भाव..!

दिल्ली : शेतमालाच्या किमती बाजारात पडल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. अशावेळी शेतकऱ्यांतून सरकारी धोरणाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त होतो. हेच टाळण्यासाठी आता केंद्रीय कृषी मंत्रालयाने काही पिकांवर अभ्यास करून ही माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याची सोय कारण्याची [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

दोन हजारांचा पहिला हफ्ता लवकरच

दिल्ली : केंद्र सरकारने अल्पभूधारक शेतकऱ्यांना प्रतिवर्षी ६ हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार याचा २ हजारांचा पहिला हफ्ता मार्चअखेरीस अदा केला जाईल अशी माहिती केंद्रीय कृषीमंत्री राधा मोहन सिंग यांनी दली आहे. नवभारत [पुढे वाचा…]

कृषी साक्षरता

मोबाईलवरून होणार पिक नोंदणी

नाशिक : तलाठ्याकडून पिकाची नोंदणी ७/१२ उताऱ्यावर करून घेण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागते. पीकविमा, बँक कर्ज किंवा इतर सरकारी योजनांचा लाभ घेताना या सरकारी बाबूंची मोठी मिनतवारी करावी लागते. मात्र, आता आधुनिक युगात यामध्ये [पुढे वाचा…]

कृषी साक्षरता

BLOG : अशा पद्धतीने ठरते शेतीची स्थिती…

शेतकरी आणि ग्रामीण भागाच्या स्थितीबद्दल बोलणाऱ्यांनी आता पुढील वर्षभरात विशेष लक्ष ठेऊन काम करण्याची गरज आहे. कारण शेतकऱ्यांची नमुना पाहणी चालू वर्षभर होणार असून त्याद्वारे शेती आणि शेतकऱ्यांसाठीचे राष्ट्रीय धोरण केंद्र सरकार ठरविणार आहे. यामध्ये [पुढे वाचा…]