अहमदनगर

डाळिंब | उत्पादनात भारतामध्ये महाराष्ट्र प्रथमस्थानी..!

डाळिंब या कोरडवाहू फळपिक लागवडीद्वारे महाराष्ट्रातील अवर्षणप्रवण पट्ट्याच्या भागातील हजारो शेतकऱ्यांना बागायतदार म्हणून मिरवण्याची संधी मिळाली आहे. मात्र, आता वातावरणीय बदलाच्या आणीबाणीच्या परिस्थितीती इतर पिकांप्रमानेच या कोरडवाहू नगदी पिकाला मोठा फटका बसला आहे. देशात डाळिंब [पुढे वाचा…]

अहमदनगर

उद्योगगाथा | तंबाखूपासून ते ‘सनफिस्ट’पर्यंतचा प्रवास; वाचा ‘आयटीसी’ची यशोगाथा

व्यवसाय करताना भविष्याचा वेध घेऊन अभ्यासपूर्ण पद्धतीने पावले टाकली तर मार्केटमध्ये टिकून रहाण्यासह यशाचा ‘माईलस्टोन’ही गाठाता येतो. याची साक्ष पटवून देणारी भारतीय कंपनी म्हणजे ‘आयटीसी लिमिटेड’. अनलिमिटेड क्षेत्रात काम करूनही दर्जा व विश्वासार्हता यांच्या जीवावर [पुढे वाचा…]

अहमदनगर

यशोगाथा | गावरान लोणचे विक्रीतून मिळवला नफा..!

परभणी जिल्ह्यातील बहूतांश शेतकरी आता कृषी क्षेत्रातील बदलत्या परिस्थीतीनूसार समूहाने एकत्रीत होवून गट शेतीचा आवलंब करु लागले आहेत. त्याचबरोबर पारंपरिक पिकपध्दतीला फाटा देत कमी पाण्यात आणि अल्प खर्चात अधिक उत्पन्न मिळवून देणारी फळबाग शेती करीत [पुढे वाचा…]

अहमदनगर

यशोगाथा | डोईफोडे यांनी फुलविली मिश्र फळबाग शेती

कमी पाण्यावर जोपासली जाते मिश्र फळांची बागफळे व रोपे विक्रीतून वर्षाकाठी होते लक्षावधी रुपयाची उलाढालकृषी पदवीच्या शिक्षणामुळे शेतीला मिळाली आधूनिकतेची जोडमेहनत,जिद्द आणि चिकित्सक पध्दतीने केले फळबागेचे संगोपनठिबकच्या साह्याने जोपासली सर्व मिश्र फळबाग “शेतक-यांनी पारंपरिक पिकाला [पुढे वाचा…]

अहमदनगर

इस्राईलचा संघर्ष | वाळवंट ते स्वर्ग

इस्राईल हा देश नव्हे! तो एक भौगोलिक क्षेत्र असलेली कंपनी आहे किंवा त्याहीपेक्षा अधिक एक यशस्वी स्टार्टअप आहे ज्याची सुरुवात १९४८ मध्ये नेगेव्ह च्या वाळवंटात झाली! अहमदनगर जिल्ह्याच्या फक्त दीडपट मोठ्या असणार्‍या इस्रायलचा इतिहास खूप [पुढे वाचा…]

अहमदनगर

बिझनेसवाला | करा नैसर्गिक पालेभाज्यांच्या विक्रीचा व्यवसाय

निश्चितच मला तुम्हाला शेती करायला सांगायचे नाही! नैसर्गिक पालेभाज्यांचा उद्योग ही यापेक्षा व्यापक संकल्पना आहे. वाढत्या प्रदूषणामुळे आणि कीटकनाशकामुळे स्वयंपाकातील पालेभाज्यांचा दर्जा खालावत आहे. कारखान्यांच्या घाणीने प्रदूषित झालेले पाणवठे आणि रासायनिक खते-कीटकनाशके यांच्या फवारणीमुळे या [पुढे वाचा…]

अहमदनगर

यशोगाथा | मालदुगी महिला बचत गटाची गरुड झेप..!

मुख्यमंत्री आदर्श ग्राम योजनेतील मध निर्मितीच्या प्रकल्पास सुरूवात मुंबई : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील गरिबी निर्मुलनासाठी, राज्यांनी विशेष पाऊले उचलण्याचे धोरण आखावे, असे म्हटले आहे. त्यानुसार राज्य शासनाने महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानातून आदर्श [पुढे वाचा…]

अहमदनगर

Blog | कृतीशील शिक्षक विक्रम अडसूळ

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामध्ये असणाऱ्या बंडगरवस्ती या अत्यंत दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेले विक्रम अडसूळ या एकमेव शिक्षकाची निवड यावर्षी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून करण्यात आलेली आहे. श्री अडसूळ तंत्रस्नेही शिक्षक म्हणून परिचित [पुढे वाचा…]

औरंगाबाद

शेतीकथा | काड्याकुड्यांचे बायोमास; शेत पिकते हमखास..!

उसापासून शाश्वत उत्पन्न मिळण्याचे गोडवे गायले जातात. मात्र, या पिकाशिवायही पपई, कांदा, कपाशी आणि इतर भाजीपाला व वेलवर्गीय पिकांतून जीवनात गोडवा मिळविणारे प्रयोगशील शेतकरी राकेश गोरखराव काकुस्ते (शेणपूर, साक्री, धुळे) यांची यशकथा अफलातून आहेच की… [पुढे वाचा…]

कृषी सल्ला

देशी संस्कृतीच्या शेतीचा वसा घेतलेलं ढोक्रवलीचं गुप्ते कुटुंब

पक्ष्यांच्या किलबिलाट, गायींचे हंबरणे, झाडांचा मंद वारा, झाडाच्या गर्द सावलीत मारलेली दुपारची वामकुक्षी, आजुबाजूला पसरलेला रानफुलांचा गंध आणि स्वच्छ हवा. हे वाचायला किती छान वाटतं. असं जगायला मिळालं तर. खरंच असं सुंदर जगायला कुणाला नाही [पुढे वाचा…]