अहमदनगर

वाचा ‘लॉकडाऊन’ची संपूर्ण नियमावली

कोविड 19 (करोना विषाणू) याचा प्रसार रोखण्यासाठीच्या उपाययोजनांचा भाग म्हणून केंद्र सरकारच्या निर्देशानुसार संपूर्ण महाराष्ट्रात येत्या 14 एप्रिल 2020 पर्यंत लॉकडाऊन करण्याची अधिसूचना शासनामार्फत जारी करण्यात आली आहे. या कालावधीत राज्य शासनाचे विभाग आणि कार्यालये आणि सार्वजनिक उपक्रम हे फक्त अत्यावश्यक सेवा देण्यासाठीच कार्यरत राहतील. सर्व शैक्षणिक, प्रशिक्षण, संशोधन आणि मार्गदर्शक संस्था बंद राहतील. अत्यावश्यक वस्तू व सेवा पुरविणाऱ्या दुकाने आणि आस्थापना यांना पुढील निर्बंधातून सूट देण्यात आली आहे.पोलीस, [पुढे वाचा…]

अहमदनगर

त्यानंतर रेडीरेकनर दर जाहीर होणार : महसूल मंत्री

मुंबई :   राज्य सरकारकडून दर वर्षी मार्चअखेरीस रेडीरेकनरचे दर जाहीर केले जातात. मात्र गेल्या पंधरा दिवसापासून महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचारी करोनाच्या  संकटातून जनतेला सावरण्यासाठी झटत आहेत. त्यामुळे  यावर्षीचे रेडीरेकनर दर 31 मार्चला जाहीर होणार नसून करोनाच्या संकटातून महाराष्ट्र [पुढे वाचा…]

अहमदनगर

तर घरमालक, हाऊसिंग सोसायटीवर होणार कारवाई

मुंबई :  राज्यात काही ठिकाणी भाडेतत्वावरील घरात राहणाऱ्या डॉक्टर, नर्सींग कर्मचारी व इतर आरोग्य कर्मचारी यांना करोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर संबंधित घरमालक किंवा हाऊसिंग सोसायट्या घर सोडून जाण्यास सांगत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. मानवतेच्या दृष्टीने तर हे [पुढे वाचा…]

अहमदनगर

भाजीपाला मिळेल, वाहतूक विनाअडथळा सुरु राहील : पाटील

सातारा :   करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र शासनाने 21 दिवसांसाठी लॉकडाऊन जाहिर केलेला आहे. राज्यातील नागरिकांना लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तु तसेच भाजीपाला विनाअडथळा उपलब्ध होण्यासाठी सहकार व पणन विभाग कार्यरत आहे. नागरिकांनी यासाठी विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन सहकार [पुढे वाचा…]

अहमदनगर

केंद्राच्या पहिल्या करोना पॅकेजचे स्वागत पण.. : अजित पवार

मुंबई :  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 लाख 70 हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केल्याच्या निर्णयाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वागत केले आहे. महाराष्ट्र व देशासमोरचे करोनाचे भीषण संकट लक्षात घेता केंद्र सरकारकडून अशा पॅकेजची गरज होती. या [पुढे वाचा…]

आंतरराष्ट्रीय

Blog | ‘करोना’शी लढा, आपसात नाही..!

करोना विषाणूच्या प्रसारामुळे सध्या जगभरात भितीसदृश स्थिती आहे. या संकटावर मात करण्यासाठी आपल्या सर्वांना एकोप्याने लढावे लागणार आहे. उगीच जातीय किंवा धार्मिक हेवेदावे ठेऊन किंवा अफवा पसरवून मानवतेच्या विरोधात कृत्य करण्याचे सर्वांनी टाळावे. तसेच भीती [पुढे वाचा…]

आंतरराष्ट्रीय

‘कोरोना’विरूध्द लढण्यासाठी ‘या’ खेळाडूनं दिले तब्बल 8 कोटी

बार्सिलोना : जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. एकीकडे यंत्रणा उभ्या करूनही प्रसार होतो आहे तर दुसरीकडे काही लोक अजूनही या व्हायरसला गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. अमेरिकेत 130 बळी गेल्याची माहिती आज मिळत आहे. अशा परिस्थितीत [पुढे वाचा…]

आंतरराष्ट्रीय

लॉकडाऊनमध्ये बोर झालेल्यांना डॉक्टर मशहुर गुलाटी यांनी दिला एक मजेशीर उपाय

मुंबई : कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. आताच मिळलेल्या माहितीनुसार अमेरिकेत एकाच दिवसात 130 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ मार्च रोजी रात्री ८ वाजता मध्यरात्रीपासून ते [पुढे वाचा…]

आंतरराष्ट्रीय

तरीही अमेरिकेत एका दिवसात १३० बळी..!

वॉशिंग्टन : सगळं अद्ययावत असताना, तसेच पुरेशी यंत्रणा असताना अमेरिका सारख्या बलाढ्य देशाने कोरून समोर हात टेकले आहेत. अमेरिकेत कोरोनाग्रस्त तब्बल ४३,७०० रुग्ण सापडले आहेत. अजून चाचण्या झाल्यास हा आकडा वाढू शकतो. आज मिळालेल्या माहितीनुसार [पुढे वाचा…]

आंतरराष्ट्रीय

कोरोना’मुळं ‘कंडोम’च्या विक्रीत प्रचंड वाढ..!

दिल्ली : कोरोनामुळे जगभरात सगळ्या व्यवस्था विस्कळीत झाल्या आहेत. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपुर्ण देश लॉक डाऊन करण्याचे आदेश दिले. याच कोरोनामुळे लोक वर्क फ्रॉम होम करताहेत. त्याचाच परिणाम म्हणून की काय भारतात चक्क [पुढे वाचा…]