अहमदनगर

IMP | कोंबड्यांच्या बाजारभावात अन् उत्पादन खर्चातही उच्चांक

पुणे : महाराष्ट्र राज्यासह देशातील ब्रॉयलर उद्योगाने चालू आर्थिक वर्षांतील पहिल्याच तिमाहीत तीन गोष्टीत उच्चांक साधला आहे. या काळात कमालीच्या प्रतिकूल हवामानामुळे आजवरचा सर्वाधिक मरतुकीचा दर नोंदविला गेला आहे. राज्यात मक्याचे भाव 2400-2500 रुपये प्रतिक्विंटल [पुढे वाचा…]

अहमदनगर

बिसलरीच्या पाण्यापेक्षा दुध स्वस्त; शेतकरी चिंताग्रस्त

पुणे : दुधाचे भाव दिवसेंदिवस कमी होत आहेत. अनुदानही मिळत नाही. पण एक लीटर दुध हे अर्धा लीटर पाण्याच्या भावाने विकले जात आहे. माढा तालुक्यातून दररोज जवळपास 60 हजार लीटर दूध संकलीत होते. तालुक्यात फक्त [पुढे वाचा…]

कृषी सल्ला

देशी संस्कृतीच्या शेतीचा वसा घेतलेलं ढोक्रवलीचं गुप्ते कुटुंब

पक्ष्यांच्या किलबिलाट, गायींचे हंबरणे, झाडांचा मंद वारा, झाडाच्या गर्द सावलीत मारलेली दुपारची वामकुक्षी, आजुबाजूला पसरलेला रानफुलांचा गंध आणि स्वच्छ हवा. हे वाचायला किती छान वाटतं. असं जगायला मिळालं तर. खरंच असं सुंदर जगायला कुणाला नाही [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

त्यांच्याकडून वसूल करून न्याय देणार : राहुल गांधी

दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी मतदारांची दिशाभूल करताना न्याय योजनेसाठी आयकर व मध्यमवर्गीय यांच्यावर कराचा बोजा वाढविला जाणार असल्याचे सांगतात. मात्र, 72 हजार रुपये देताना न्याय योजनेसाठी आयकर किंवा इतर करांमध्ये वाढ केली जाणार नसून [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

Blog | अर्थपूर्ण नव्हे तर निरर्थक मुद्यांवर प्रचार..!

यंदाची लोकसभा निवडणूक नेमकी कशासाठी लढली जातेय याचाच पत्ता नसल्यासारखी या देशाची स्थिती आहे. देशापुढील महत्वाचे प्रश्न व मूलभूत विकासावर कोणीही बोलत नसताना निरर्थक मुद्यांवर निवडणूक नेण्यात राजकीय पक्षांना यश आले आहे. हेच ‘अर्थ’पूर्ण यश [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

फ्रिजमधील अंडी खावीत का..?

उन्हाळ्यात वाढत्या तापमानात कोणतेही अन्नपदार्थ खराब होण्यासाठी खूप कमी वेळ लागतो. अशावेळी घरातील शिजवलेले किंवा न शिजवलेले भाजीपाला,चिकन, मटण, अंडी असे पदार्थ फ्रीजमध्ये ठेऊन नंतर गरजेनुसार काढून खाल्ली जातात. मात्र, अशावेळी फ्रिजमधील अंडी खाऊ नयेत [पुढे वाचा…]

आंतरराष्ट्रीय

रिलायन्स बनवणार मेगा सिटी

मुंबई : दूरसंचार क्षेत्रात आणि ऊद्योग जगतात प्रसिद्ध असलेले मुकेश अंबानी यांची रिलायन्स ही कंपनी आता रिअल इस्टेट क्षेत्रात पाऊल टाकणार आहे. ते आता एक मेगा सिटी बनवणार आहेत. यासंबंधीत पूर्वतयारी चालू झालेली आहे. अशी [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

‘न्याय’ देण्याचा भाजपच्या जाहीरनाम्यात ‘संकल्प’..!

काँग्रेसने जाहीरनाम्यात शेतकरी, महिला व तरुणांना आश्वस्त करण्यात यश मिळविले असल्याचे दिसताच सत्ताधारी भाजपाला लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा हा देश शेतकऱ्यांचा असल्याचे भान आले आहे. मागील वेळी हमीभावसह शेतकरी वर्गाला अच्छे दिन दाखविणाऱ्या या भाजपने [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

शेतकऱ्यांना पेन्शन व 35 लाख कोटी खर्चाचा संकल्प..!

दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी महिला, कष्टकरी, तरुण व शेतकऱ्यांना न्याय देण्याची घोषणा जाहीरनाम्यात केली आहे. त्यामुळे काँग्रेस सुसाट असल्याचे लक्षात घेऊन सत्ताधारी भाजपनेही शेतकरी हिताच्या धोरणांना जाहीरनाम्यात संधी दिली आहे. एकूण ७५ [पुढे वाचा…]

औरंगाबाद

अखेर राहुल गांधी झाले ‘नामदार’..!

नांदेड : मागील निवडणुकीत मॅडमजी आणि राजपुत्र असे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला घेरले होते. त्याच मोदींनी आता सोनिया गांधी यांच्यावर विशेष बोलण्याचे टाळलेले असतानाच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना नामदार म्हटले आहे. नांदेड [पुढे वाचा…]