अहमदनगर

शिक्षकांच्या प्रश्‍नावर शिक्षक परिषद आक्रमक

अहमदनगर : शिक्षकांच्या नियमित वेतन विलंबास जबाबदार असणार्‍या अधिकार्‍यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष तथा शिक्षक आमदार नागो गाणार यांनी महाराष्ट्र शासनाचे [पुढे वाचा…]

अहमदनगर

शेतकरी, ग्रामोद्योगी व बचत गटांसाठी बुधवारी प्रशिक्षण कार्यशाळा

अहमदनगर : बचत गट स्थापन करून महिला व शेतकरी सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या किंवा असे गट स्थापन करून ग्रामीण व शहरी भागात रोजगाराच्या संधी निर्माण करू इच्छिणाऱ्या महिला भगिनी व शेतकरी बांधवांसाठी लोकरंग फाउंडेशन संस्थेने दि. [पुढे वाचा…]

अहमदनगर

शिक्षकांनी उपेक्षितांना मदत करावी : डॉ. स्वाती शिंदे

अहमदनगर : प्राथमिक शिक्षकांचे पगार आता भरपूर वाढले आहेत. त्यांनी पगारातील किमान पाचशे रूपये उपेक्षित मुलांसाठी खर्च केले पाहिजेत. तसेच पुरस्कारप्राप्त महिला शिक्षिकांनी तीन मुले शिक्षणासाठी दत्तक घेतली पाहिजेत तरच आपण सावित्रीच्या लेकी आहोत ही [पुढे वाचा…]

अहमदनगर

तरच ग्राहकांची फसवणूक टळेल : देशपांडे

मुंबई : ग्राहक जागृत झाल्यास ग्राहक संरक्षणाचे अनेक प्रश्न आपोआप सुटतात. ग्राहकाच्या सजगतेमुळे वस्तू किंवा सेवा खरेदीप्रसंगी फसवणूक होण्याची शक्यता कमी होण्यासह न्यायालयापर्यंत जाण्याची आवश्यकता भासणार नाही, असे मत राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष अरुण [पुढे वाचा…]

अहमदनगर

ग्राहकांची सजगता महत्वाची : प्रेमचंदानी

अहमदनगर : ग्राहक जागृत झाल्यास ग्राहक संरक्षणाचे अनेक प्रश्न आपोआप सुटतात. ग्राहकाच्या सजगतेमुळे वस्तू किंवा सेवा खरेदीप्रसंगी फसवणूक होण्याची शक्यता कमी होण्यासह मदत होईल असे मत जिल्‍हा तक्रार निवारण मंचाचे अध्‍यक्ष तथा न्‍यायाधिश व्‍ही सी प्रेमचंदानी यांनी आज व्यक्त केले. [पुढे वाचा…]

कोल्हापूर

BLOG | समजून घ्यायला पाहिजेत डावखुऱ्याच्याही व्यथा..!

संदिप डांगेंचा डाव्या-ऊजव्या मेंदूची परीणामकारकता कशी आहे अशा आशयाची एक अभ्यापुर्ण पोस्ट वाचायला मिळाली. तरीही माझ्या निरीक्षणात आलेल्या काही गोष्टी यानिमित्ताने मांडत आहे. 1. डावखुऱ्या लोकांच वाढतां प्रमाण:सामजिक दडपणातून नैसर्गिक डावखुऱ्या लोकांना ऊजव्या हाताचा वापर [पुढे वाचा…]

अहमदनगर

ऑरगॅनिक खत व कीटकनाशके बनवायला शिका; 6 डिसेंबर रोजी प्रशिक्षण कार्यशाळा

अहमदनगर : जैविक, नैसर्गिक आणि ऑरगॅनिक शेतीकडे शेतकऱ्यांचा तर, अशा उत्पादित शेतमालास चोखंदळ ग्राहक सहजपणे मिळत आहेत. अशावेळी उत्पादन खर्चही वाढत आहे. अशावेळी गरज आहे कमी खर्चात घरच्याघरी ऑरगॅनिक (सेंद्रिय) खत व कीटकनाशके बनविण्याची. हेच [पुढे वाचा…]

आंतरराष्ट्रीय

Blog | त्यात डावे-उजवे काहीच नसते, तर..!

काही प्रथितयश आणि आपल्या कामात सर्वोत्तम असलेले डॉक्टर्स आणि इंजिनियर्स चित्रकला, नाट्यकला, गायन-अभिनय-नृत्य-लेखन इत्यादी कलांमध्येही कसे काय निपुण असतात हा मला बर्‍याच वर्षांपासून पडलेला प्रश्न होता. त्याला कारण म्हणजे एक तर हे की विज्ञान-गणित ह्या [पुढे वाचा…]

अहमदनगर

‘कृषीरंग’वर जाणून घ्या ‘नागरिक’शास्त्र; ‘युट्युब’वर येत आहे नवीन सिरीज..!

नागरिकशास्त्र म्हणजे काय..? पेपरात 20 मार्कांसाठी आपण सगळेच हे नागरिक घडविणारे शास्त्र शिकलो. होय, पण त्या महत्वपूर्ण शास्त्रासाठीचे गुण तितकेच बरोबर होते की वाढवायची गरज होती..? सुज्ञ नागरिक म्हणजे काय..? संविधान काय असते आणि त्यातील [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

Blog | सेव्ह जेएनयू

हे जास्तीत जास्त शेअर करा, आपल्या संबंधातील राजकीय नेते असतील त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करा. जवाहरलाल नेहरू विद्यापीठ ( जेएनयु ) मध्ये विद्यार्थी आंदोलन सुरु आहे. वरवर पाहता आंदोलन फी वाढी च्या विरोधात आहे.समोर येणाऱ्या बातम्या [पुढे वाचा…]