अहमदनगर

भूमिपुत्रांसाठी नोकरीची संधी; मुख्यमंत्र्यांनी दिल्या ‘या’सूचना

मजूरांशी चर्चा केल्यावर ‘इथे दोन घास कमी खाऊन जगू परंतु पुन्हा महाराष्ट्रात येणार नाही’ असा त्यांचा एकूण सुरू होता. कोरोनाची दहशत त्यांच्या मानगुटीवर बसली आहे. हेच खरं तर महाराष्ट्रातील तरुणांना संधी आहे. या संकटाचे रूपांतर [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

20 लाख कोटींचे वाटप ‘पटापट’ केले की, पट्टीचा अर्थतज्ञही चाट : सामना अग्रलेख

20 लाख कोटींचे वाटप अर्थमंत्र्यांनी असे ‘पटापट’ केले की, पट्टीचा अर्थतज्ञही चाट पडावा – सामना’च्या अग्रलेखातून दाखवल्या केंद्रसरकारच्या चुका पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या 20 लाख कोटींचे वाटप अर्थमंत्र्यांनी असे ‘पटापट’ केले की, पट्टीचा अर्थतज्ञही चाट पडावा. [पुढे वाचा…]

आंतरराष्ट्रीय

बेरोजगारी उच्चांकी; ३६ दशलक्ष अमेरिकन बेरोजगारांनी केलेत अर्ज

कोरोनाव्हायरस जगभरात पसरला आहे. त्याचा थेट परिणाम आर्थिक व्यवहारांवर उत्पादनांवर झाला असल्यामुळे सर्वच उद्योग अडचणीत आलेले आहेत. कोरोना व्हायरसची जशी साथ सुरू झाली तसे अमेरिकन लोकांनी बेरोजगार असल्याचे अर्ज दाखल केले. अमेरिकेसारख्या प्रचंड शक्ती आणि [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

दोन घासासाठी झटणाऱ्या ‘या’ आत्मनिर्भर लोकांना पहाल तर डोळ्यात पाणी येईल..!

स्थलांतरित मजुरांचे प्रश्न अजूनही कायम आहेत. अजुनही रस्त्याने दररोज पायपीट करणारे हजारो मजूर दिसत आहेत. एमआयडीसी भागातून टेम्पोमध्ये बसमध्ये खचाखच भरून कुठलाही नियम न पाहता मजुरांना गावी नेले जात आहे. तसेच काही लोकांना रेल्वेने जायची [पुढे वाचा…]

अहमदनगर

महाराष्ट्रात लॉकडाऊन ३१ मे पर्यंत वाढवणार..!

कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढतच आहे. अजूनही परिस्थिती नियंत्रणात आलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील लॉकडाऊन ३१ मे पर्यंत वाढणार आहे. वृत्त झी24तास ने दिले. राज्यात लॉकडाऊन वाढवण्याबाबत महाविकास आघाडी सरकारची बैठक झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

राहुल गांधींनी टाकला मजुरांच्या व्यथेचा व्हिडिओ आणि म्हटले…!

दिल्ली : कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करणारा वास्तववादी व्हिडिओ शेअर केला आहे. कामगारांच्या व्यथा आणि परिस्थिती सांगणारा हा व्हिडिओ आहे. राहील गांधी यांनी त्यासमवेत ट्विटर पोस्टमध्ये म्हटले [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

स्थलांतरित मजुरांसाठी भाड्याने घरे मिळणार : निर्मला सीतारमण

दिवसेंदिवस स्थलांतरित मजुरांची संख्या वाढत आहे. स्थलांतरित झाल्यानंतरही अन्न-वस्त्र-निवारा याचे प्रश्न कायमच आहेत. रोजच्या जगण्यातही अनेक संकटे येत आहेत. सर्वजण आर्थिक संकटात सापडलेले आहेत. त्यामुळे केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी स्थलांतरित मजुरांची राहायची सोय [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

‘…मुंबईच्या योगदानाची परतफेड करण्याची हीच ती वेळ’

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित करताना वीस लाख कोटींचे आर्थिक पॅकेज जाहीर केले होते. यानंतर शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी मुंबईसाठी वेगळे आर्थिक पॅकेज द्यावे अशी मागणी केली. आता गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड [पुढे वाचा…]

अहमदनगर

हे आहेत सोन्याबाबतच्या सल्ल्यातील महत्वाचे मुद्दे; वाचा सविस्तर

माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रिय मंत्री श्री. पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रधानमंत्री श्री.नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला दिलेल्या सल्ल्यातील ठळक बाबी खालील प्रमाणे … लेखक, राज कुलकर्णी, उस्मानाबाद. 1) केवळ मंदिरातील सोने ताब्यात घ्या असे म्हटलेले [पुढे वाचा…]

अहमदनगर

म्हणून सत्यजित तांबे यांनी मानले दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांचे आभार

दिल्ली : कोरोनाच्या संकटामुळे अचानक लॉकडाऊन करण्यात आला. त्यामुळे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे महाराष्ट्राचे अनेक विद्यार्थी हे दिल्लीत अडकले होते. यादरम्यान सत्यजित तांबे यांनी त्या विद्यार्थ्यांना आपापल्या घरी पोहोचवण्यासाठी अरविंद केजरीवाल यांची मदत मागितली होती. [पुढे वाचा…]