ट्रेंडिंग

कर्तृत्वसुद्धा लागतं, राज ठाकरेंवर त्यांची घणाघाती टीका

मुंबई: सध्या भाजप हे राज ठाकरे आणि पवार कुटूंबीयांना टीकेचे लक्ष्य करत आहेत. सातत्याने त्यांना वेगवेगळ्या प्रकारे आव्हान देण्याचा प्रयत्न ते करत आहेत. राष्ट्रवादी व राज ठाकरे एकमेकांचे पाठराखण करत आहे. आता गिरीश महाजनांनी राज [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

उदयनराजेंची काॅलर तर नरेंद्र पाटलांच्या मिशा

सातारा : लोकसभा मतदारसंघात सोशल मिडीयावर कार्यकर्ते धुमाकूळ घालत आहेत. एका बाजूला अवघ्या महाराष्ट्राला ज्ञात असलेले काॅलर उडवणारे उदयनराजे यांचे कार्यकर्ते ‘स्टाईल इज स्टाईल’ म्हणत पोस्टरबाजी करत आहेत तर विरोधात असलेले शिवसेनेचे नरेंद्र पाटील ह्यांच्या [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

मोदींनंतर शहांनीही घेतला ‘काळ्या’चा धसका..!

बारामती: अहमदनगर येथे झालेल्या मोदींच्या प्रचारसभेत काळे शर्ट, काळे रूमाल याच्यापलीकडे जाऊन महिलांच्या काळ्या ओढण्या काढून घेतल्या गेल्या. सभेत काळ्या रंगाची पाण्याच्या बाटल्यांची पिशवी सुद्धा काढून घेतली जात होती. असाच काळ्या रंगाचा धसका भाजपाचे राष्ट्रीय [पुढे वाचा…]

अहमदनगर

IMP | कोंबड्यांच्या बाजारभावात अन् उत्पादन खर्चातही उच्चांक

पुणे : महाराष्ट्र राज्यासह देशातील ब्रॉयलर उद्योगाने चालू आर्थिक वर्षांतील पहिल्याच तिमाहीत तीन गोष्टीत उच्चांक साधला आहे. या काळात कमालीच्या प्रतिकूल हवामानामुळे आजवरचा सर्वाधिक मरतुकीचा दर नोंदविला गेला आहे. राज्यात मक्याचे भाव 2400-2500 रुपये प्रतिक्विंटल [पुढे वाचा…]

अहमदनगर

Blog | कर्तव्याची जाणीव करून देणारा अवलिया पाहिलाय का..?

तुमच्या गावात शहरात किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी एखादा माणूस मतदान करा अशी माहिती सांगत असेल. त्याच्या शर्टवर गाडीवर टोपीवर आणि गाडीला लावलेल्या झेंड्यावरही मतदान करा, अमिषाला बळी पडू नका असे संदेश लिहीलेले असतील तर बुचकाळून जाऊ [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

राज ठाकरेंच्या घरावर छापे घालून दाखवा,; भाजपला आव्हान

मुंबई : सध्या महाराष्ट्रात राज ठाकरेंनी जे भाजपविरोधी वातावरण तयार केले आहे त्याचा भाजपने धसका घेतला आहे. ‘ए लाव रे तो व्हिडीओ’ या कँपेनसमोर सगळेच कँपेन फिके पडत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला एक आव्हान [पुढे वाचा…]

निवडणूक

म्हणून तो IAS अधिकारी निलंबित..!

भुवनेश्वर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेलिकाॅप्टरची तपसाणी करण्याचा प्रयत्न मोहम्मद मोहसिन यांनी केला होता. परंतू त्यांना अडवले गेले. आणि त्यानंतर निवडणुक आयोगाने त्यांना निलंबीत केले आहे. सध्या ते Election General Observer म्हणून काम पहात [पुढे वाचा…]

औरंगाबाद

वाईट बातमी | मतदार × पोलीस अशी धुमश्चक्री..!

परभणी: मतदान केंद्रावर एक उमेदवार विरूद्ध दुसरा दुसरा उमेदवार ऐवजी पोलिस कर्मचारी विरूद्ध ग्रामस्थ अशी लढत झाली. यात तेथील पोलिस उपनिरीक्षक जखमी झाले. ही घटना मानवत तालुक्यातील शेवडी येथे घडली. यामुळे मतदान प्रक्रिया थांबली होती. [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

मोदींच्या हेलिकॉप्टरमधील ‘त्या’ बॉक्सबद्दल काँग्रेसची तक्रार

बेंगलोर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चित्रदुर्ग दौऱ्यात हेलिकॉप्टरमधून एका काळ्या बॉक्सची वाहतूक करण्यात आलेली आहे. त्या बॉक्समध्ये नेमके काय होते असा प्रश्न करीत कर्नाटक काँग्रेस कमिटीने याबद्दल निवडणूक आयोगाकडे चौकशीची तक्रार केली आहे. मोदींच्या [पुढे वाचा…]

अहमदनगर

गुन्ह्याच्या जाहिरातीची उमेदवारांना धास्ती; शोधली ‘ही’ पळवाट

अहमदनगर : यंदा प्रथमच लोकसभा निवडणुकीत उमेदवारी करताना आपल्यावरील गुन्ह्यांची जंत्री स्वखर्चाने जाहिरातीतून जगजाहीर करण्याचा नियम आला आहे. राज्यातील बहुसंख्य उमेदवारांनी या नियमाचा धसका घेतला आहे. आपल्या जीवनात केलेल्या गुन्ह्यांची माहिती जगजाहीर करण्यामुळे महाराष्ट्रातील बहुसंख्य [पुढे वाचा…]