अहमदनगर

तर घरमालक, हाऊसिंग सोसायटीवर होणार कारवाई

मुंबई :  राज्यात काही ठिकाणी भाडेतत्वावरील घरात राहणाऱ्या डॉक्टर, नर्सींग कर्मचारी व इतर आरोग्य कर्मचारी यांना करोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर संबंधित घरमालक किंवा हाऊसिंग सोसायट्या घर सोडून जाण्यास सांगत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. मानवतेच्या दृष्टीने तर हे [पुढे वाचा…]

आंतरराष्ट्रीय

तरीही अमेरिकेत एका दिवसात १३० बळी..!

वॉशिंग्टन : सगळं अद्ययावत असताना, तसेच पुरेशी यंत्रणा असताना अमेरिका सारख्या बलाढ्य देशाने कोरून समोर हात टेकले आहेत. अमेरिकेत कोरोनाग्रस्त तब्बल ४३,७०० रुग्ण सापडले आहेत. अजून चाचण्या झाल्यास हा आकडा वाढू शकतो. आज मिळालेल्या माहितीनुसार [पुढे वाचा…]

आंतरराष्ट्रीय

कोरोना’मुळं ‘कंडोम’च्या विक्रीत प्रचंड वाढ..!

दिल्ली : कोरोनामुळे जगभरात सगळ्या व्यवस्था विस्कळीत झाल्या आहेत. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपुर्ण देश लॉक डाऊन करण्याचे आदेश दिले. याच कोरोनामुळे लोक वर्क फ्रॉम होम करताहेत. त्याचाच परिणाम म्हणून की काय भारतात चक्क [पुढे वाचा…]

अहमदनगर

पुण्याहून आलेला पाहुणा निघाला कोरोना संशयित

औरंगाबाद : कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरी लोक बेफिकीरपणे हिंडत आहेत. त्याचे गांभीर्य लोकांच्या लक्षात आले नसल्याचे अनेक घटनांतून समोर येत आहे. पुण्यातुन औरंगाबाद येथे काकडे यांच्या घरी एक पाहुणा आला होता. काकडे यांनी त्यांचे [पुढे वाचा…]

आंतरराष्ट्रीय

धक्कादायक! चीनमध्ये नव्या व्हायरसचा शिरकाव; एकाचा मृत्यू

बीजिंग: कोरोना व्हायरसने जगभर थैमान घातले आहे. या व्हायरसमुळे जगाचे मोठे मानवी व आर्थिक नुकसान झाले आहे. हा व्हायरस चीनमधून आला होता. तिथे आता परिस्थिती नियंत्रणात येतच होती तोपर्यंत दुसऱ्या व्हायरसने शिरकाव केला आहे. व [पुढे वाचा…]

आंतरराष्ट्रीय

असे आहेत कोरोनाचे टप्पे

कोरोनाने जगाच्या कानाकोपऱ्यात थैमान घातले आहे. 31 तारखेनंतर कोरोनाचा प्रादुर्भाव संपणार अशी अफवा लोकांमध्ये आहे. आपण कितव्या टप्प्यात आहोत हे अजूनही लोकांना माहीत नाही. विविध प्रसारमाध्यमांवर डॉक्टर सांगताना दिसत आहेत की या टप्प्यावर ही काळजी [पुढे वाचा…]

आंतरराष्ट्रीय

करोना विषाणू | जनता कर्फ्यू, दोन्ही बाजू

भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला असून याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले आहे. या जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर काल पूर्वसंध्येला पुण्यात दुधासाठी रांगा लागल्याचे चित्र दिसत होते तर कोल्हापूरमध्ये चिकन-मटणच्या दुकानासमोर [पुढे वाचा…]

अहमदनगर

करोना व्हायरस | सर्व दुकाने, कार्यालये आज मध्यरात्रीपासून बंद

मुंबई : कोरोना साथीचा प्रसार थांबविण्यासाठी अधिक जोमाने प्रयत्न करण्याची गरज आहे मात्र सार्वजनिक वाहतूक पूर्णत: बंद करणे शक्य नाही. पुढील 15 ते 20 दिवस अधिक काळजी घ्यावी लागणार आहे आणि म्हणूनच त्याचाच एक भाग म्हणून [पुढे वाचा…]

अहमदनगर

करोना संकट | गोल्डन अवर सुरु; यंत्रणांनी सतर्क रहावे

मुंबई : गोल्डन अवरमध्ये रुग्णाला उपचार मिळाले तर त्याला जीवदान मिळते. त्याचप्रमाणे राज्यात आता कोरोना प्रतिबंधात्मक उपचाराकरिता गोल्डन अवर सुरु झाला असून त्याचा प्रादुर्भाव दुसऱ्या टप्प्यातच संपवायचा आहे. त्यासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज व्हावे, असे आवाहन [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

अबबब, चक्क आरोग्यमंत्रीच करणार वर्क फ्रॉम होम..!

प्रसिद्ध गायिका कनिका कपूरने एक मोठ्ठी पार्टी ठेवली व्हती, आता एवडी मोट्टी गायिका म्हणल्याव शेलेब्रिटी बिलिब्रिटी येणारच की… तिथं पार्टीला आले ह्या एक से बढकर एक शेलेब्रिटी… आता कोरोनामुळं हितं-तिथं चारपेक्षा जास्त टाळक्यांनी जमायचं न्हायी [पुढे वाचा…]