अहमदनगर

अभंग रंग| सर्वधर्मसमभावाची शिवकण महत्वाची; पहा काय म्हणतायेत संत

सद्गुरू साचे पिरू दो भाषांचा फेरू ।नाहीं भिन्नाकारू ज्ञान विवेकी ॥॥  महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. सकल संतांनी जाती-धर्मातील भिंती तोडून समाजाला सर्वधर्मसमभावाची शिवकण दिली आहे. त्यासाठी संत शेख महंमद महाराज या अभंगात सांगतात, हिंदुधर्मातील [पुढे वाचा…]

अहमदनगर

अभंग रंग| दुर्जनांशी संग म्हणजे प्राणाशी गाठ; वाचा महत्वाचा नियम

अपवित्राशी संग पवित्रानें केला । प्राणासी मुकला परिसा श्रोतीं ॥ जीवनामध्ये संगतीला महत्व आहे. जशी संगती तशी पंगती या न्यायाने आपण सज्जनांच्या संगतीत राहिलो तर आपलं भलं होत अन् दुर्जनांच्या संगतीत राहिलो तर त्याचा दुर्गुन आपल्याला लागल्याशिवाय राहत [पुढे वाचा…]

अहमदनगर

अभंग रंग| तर हा नरदेह व्यर्थच की; शेख महंमद महाराज म्हणतात की

जन्मा  येऊनि काय काज । जोवरि चुकली नाहीं लाज ॥ संत शिरोमणी शेख महंमद महाराज यांचा हा उपदेशपर अभंग आहे. मानवाला चौर्‍यांयशी लक्ष योंनींफिरुन आल्यानंतर पवित्र असा नरदेह प्राप्त होतो. या पवित्र मानवी देहाला आल्यानंतर [पुढे वाचा…]

अहमदनगर

कृष्ण गोकुळी जन्मला । ‘समतेचा काला’ म्हणजेच ही अष्टमी

जन्माष्टमी म्हणजे गोकुळ अष्टमी, कृष्णजन्माचा दिवस. श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. हा उत्सव भारतात सर्वत्र होतो. गोकुळ, [पुढे वाचा…]

अहमदनगर

अभंग रंग| म्हणून स्वघोषीत पंडीतांची अहंता; पहा तुकोबाराय काय म्हणतात त्यावर

‘काय करोनी पठण । केली अहंता जतन ॥’काही वेषधारी स्वघोषीत साधु व पंडीत धर्मग्रंथाचे पठण करुन लोकांना आपणच या जगात सर्वात हुशार, चतुर, बुध्दीवादी आहोत असे मिरवत असतात. या मुठभर ‘ज्ञाना’च्या जोरावर त्यांना अहंकार निर्माण [पुढे वाचा…]

अहमदनगर

अभंग रंग| गाजराची पुंगीवजा विचार सोडा; अंतरीची धाव समजून घ्या, वाचा निरुपण आणि शेअर करा

सध्या प्रत्येक क्षेत्रात झोकून देऊन यशस्वी होण्यासाठी उतरणारे खूप कमी दिसतात. करायचे म्हणून करायचे, अशीच भावना समाजात असते. अध्यात्माच्या बाबतीतही असाच ‘गाजराची पुंगी’वजा विचार रुजत आहे. त्यामुळे आपण केलेले ढोंग यशस्वी न झाल्यास आणखी दुसरे [पुढे वाचा…]

अहमदनगर

घरगुती गणेशोत्सवामध्येही ‘या’ सूचना पाळा; पहा काय आहेत दिशानिर्देश

यंदाचा गणेशोत्सव सध्या पद्धतीने आणि गर्दी टाळून साजरा करावा लागणार आहे. त्यासाठीच नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयाने याबाबतीत खास दिशानिर्देश जारी केले आहेत. आरोग्याची काळजी घेऊन हा सण आनंदाने साजरा करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. घरगुती [पुढे वाचा…]

अहमदनगर

गणेश मंडळांना दिल्यात ‘या’ सूचना; वाचा महत्वाची बातमी

नांदेड : प्रतिवर्षी गणेशोत्सव उत्साहात साजरा करणाऱ्या सर्व गणेश मंडळांना यंदा अशा पद्धतीने तो उत्सव साजरा करता येणार नाही. कोविड १९ या साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेश मंडळांना खास सूचना देण्यात आलेल्या आहेत. जिल्हाधिकारी डॉ. [पुढे वाचा…]

अहमदनगर

अभंग रंग| आम्ही या कीर्तनें शुध्द झालों; वाचा निरुपण आणि शेअर करा

संत नामदेवांपासून किर्तन परंपरा सुरु झाली. ती आज तागायत त्याच ताकदीने पुढे नेण्याचे काम वारकरी पायीक करत आहेत. यापुढेही अनंत काळापर्यंत ते हे करतील. वारकरी संप्रदायामध्ये किर्तन हे समाज प्रबोधनाचे प्रभावी साधन आहे. या साधनाच्या [पुढे वाचा…]

अहमदनगर

अभंग रंग| तुकोबाराय म्हणतात की ‘पुढे शिंदळीचे रडतील’; वाचा निरुपण आणि शेअर करा

बुडते हे जन न देखवे डोळां । येतो कळवळा म्हणोणीया… लोकांचं हित व्हावं म्हणून मी बोलत आहे, नाहीतर मला हे बोलायची काही गरज नव्हती. लोक अज्ञान, अंधश्रध्दा, कर्मकांडात अडकुन लयाला जात आहेत. हे मला माझ्या [पुढे वाचा…]