औरंगाबाद

रताळे खाण्याचे हे आहेत अविश्वसनीय फायदे; वाचा थोडक्यात

आषाढी एकादशीला साबुदाणा खिचडी व वड्यांना पर्याय म्हणून किंवा जास्तीतजास्त जोड म्हणून मराठी माणूस रताळे खातो. मात्र, गोड बटाटा (स्वीट पोटॅटो) म्हणून जगभर ओळख असलेल्या या गोड कंदमूळाचे आरोग्याला असणारे फायदे लक्षात घेता हा पदार्थ [पुढे वाचा…]

अहमदनगर

Blog | गावरान कोंबड्या आणि चिकन

आठवडी बाजार आणि समाज जीवन गावरान या शब्दांत कांहीतरी जादू आहे हे नक्की ! गावरान भाजी , गावरान आंबे, गावरान मसाला या धर्तीवर गावरान कोंबडं वा गावरान कोंबडी! गावरान नसलेल्या ब्रायलर कोंबड्यांना सरकारी कोंबडी म्हटले [पुढे वाचा…]

आंतरराष्ट्रीय

व्हॉट्सअ‍ॅप होणार फेसबुकशी कनेक्ट; वाचा याचे फायदे

टीम कृषीरंग : व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस फेसबूकवर शेअर करता येणार आहे. दिवसेंदिवस युजर्स वाढवण्यासाठी फेसबुक आणि व्हाटसप नवनविन आयडिया आणत आहे. आता लवकरच व्हॉट्सअ‍ॅप स्टेटससोबत आणखी एक फिचर जोडले जाणार आहे. या फिचरच्या मदतीने तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप [पुढे वाचा…]

आंतरराष्ट्रीय

Blog | गायब मुलांचे नेमके काय..?

गायब झालेल्या मुली आणि लहान मुले पुन्हा सापडण्याचे प्रमाण किती आहे? गायब झालेल्यांची संख्या किती आहे? माझ्या अंदाजे वर्षाला किमान पन्नास एक हजार तरी मुलींचा आणि लहान मुलांचा शोध लागत नाही. गायब होऊन कुठे जातात [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

तिथे मिळतात नमो व अमित शाह नावाचे आंबे..!

दिल्ली : मार्केटिंग हे एक कल्पक आणि मजेशीर तंत्र आहे. या तंत्रावर हुकुमत असलेला बाजारपेठेवर राज्य करतो. मग ती बाजरपेठ आठवडा बाजार असो की जागतिक. दिल्लीतही आंबा महोत्सवात त्याचीच झलक पाहायला मिळत आहे. इथे चक्क [पुढे वाचा…]

औरंगाबाद

Blog | आठवडी बाजार आणि समाज जीवन

तिखट लाल मिरचीचा बाजार… उस्मानाबादच्या आठवडी बाजाराच्या मागील बाजूस म्हणजे पूर्व दिशेस असणाऱ्या भागात वाळलेल्या लाल मिरच्यांचा बाजार भरतो. वाळवून खट्ट झालेल्या लाल मिरचीच्या अनेक शौकीन लोकांसाठी हा बाजार म्हणजे एक पर्वणी असते. दुकानात मिळणाऱ्या [पुढे वाचा…]

कोल्हापूर

पावसाळी पर्यटन | चला, देवकुंड धबधब्याला जावू या..!

रायगड जिल्ह्यातील देवकुंड नावाचा धबधबा तरुणाईला खुणावत असतो. पुण्यापासून काही तासांच्या अंतरावर असलेला धबधबा तरुणाईच्या अकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो आहे. धबधब्यावर जाण्यासाठी फिटनेस टिकून असणे अत्यंत गरजेचे आहे. डायनोसॉरच्या काळातील महाकाय अजगाराने टाकलेल्या काते सारखा वाटणारा [पुढे वाचा…]

अहमदनगर

पावसाळी पर्यटन | टोलनाक्यावर चिंब भिजा नाणेघाटात..!

मित्रांनो, पावसाळी पर्यटनासाठी कुठं.. कुठं.. जायचे याचे बेत रचणाऱ्यांसाठीचा सुगीचा हंगाम येऊन ठेपलाय. मस्त खात.. पीत आणि मजा मारीत सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर फिरण्याचे डोस्क्यात आहे ना..? मग नाणेघाटात जाऊन या की..! प्राचीन काळातील टोलनाका म्हणून नाणेघाटाची [पुढे वाचा…]

अहमदनगर

पावसाळी पर्यटन | भोरगिरी-भीमाशंकर ट्रेक म्हणजे पर्वणीच की..!

पावसात भिजायला आणि फिरायला आवडणाऱ्यांची पंढरी म्हणजे सह्याद्रीच्या रांगा. येथील निसर्गाचे रौद्ररूप अनेकांना मोहवून टाकते. हिंडफिरे या वातावरणात ट्रेकिंगला जातात. तर, अनेकजण काहीच नाही तर, किमान पाऊस पाहू, धबधबा पाहू आणि देवाचेही दर्शन घेऊ, असा [पुढे वाचा…]

कोकण

आलाय पावसाळा, तर आरोग्यही सांभाळा

उन्हाच्या चटक्याने हैराण झालेल्या सगळ्यांनाच आता कधी एकदा जोरदार पाऊस होऊन जमिनीतला ताप कमी होणार याचेच वेध लागले आहेत. मॉन्सूनही आलेला आहे. पुढील काही दिवसात तो राज्य कवेत घेईल. अशावेळी पावसाळ्यात शेतीची कामे करतानाच मनसोक्त [पुढे वाचा…]