ग्राम संस्कृती

शुटींगचे गाव, खामगाव..!

“पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेला वेल्हा नावाचा दुर्गम तालुका आहे. तालुक्यात खामगाव नावाचे सर्वसाधारण गाव आहे. निसर्गाची मुक्त उधळण गावात पहायला मिळते. ग्रामिण बाज टिकवणाऱ्या खामगावाची भुरळ अनेक दिग्दर्शकांना पडली. चित्रपटांच्या माध्यमातून घरा घरात पोहचलेले खामगाव “शुटींगचे [पुढे वाचा…]

कृषी प्रक्रिया

यशकथा | महिलांनी यांत्रिकीकरणाच्या सहाय्याने पडीक जमिनीवर फुलविली भात शेती..!

आज महिला अवकाश यानापासून वैमानिक, लष्करात तसेच अगदी रेल्वे इंजिन चालकापर्यंत सर्वच क्षेत्रात हिरिरीने कार्य करताना दिसत आहेत. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्या प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा निर्माण करून ‘हम भी कुछ कम नही’ याचं [पुढे वाचा…]

अहमदनगर

लेझीमच्या डावाने वेधले सर्वांचे लक्ष

अहमदनगर : स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त श्री रामकृष्ण विवेकानंद सेवा समितीच्या वतीने वडगाव गुप्ता रोड, श्रीरामनगर परिसरातून शोभायात्रा काढण्यात आली. यामध्ये श्रमिकनगर येथील श्री मार्कंडेय विद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रथात विराजमान [पुढे वाचा…]

लाईफस्टाईल

जीन्स वापरताय, मग हे नक्की वाचा

संस्कृती आणि परंपरा यांच्यात कपडे परिधान करण्याचेही एक वेगळे शास्त्र आहे. मात्र, जागतिकीकरणाच्या झपाट्यात असे सगळे शास्त्र मागे पडून आधुनिक काळाची गरज व सोशल स्टेटस यासाठी कपड्यांची फॅशन बदलली आहे. त्यात जगभर मान्यताप्राप्त झालेली फॅशन [पुढे वाचा…]

लाईफस्टाईल

संक्रमणापासून सांभाळा, गॅस्ट्रोएन्ट्रायटिस टाळा..!

उन्हाळ्यात विषाणूजन्य आजार सहजपणे पसरतात. तसेच या कालावधीत नियमितपणे जाणवणारा आणि त्रास देणारा आजार म्हणजे गॅस्ट्रोएन्ट्रायटिस. पुढील काळात याचे रुग्ण आपल्याला मोठ्या प्रमाणावर दिसतील. पोटाचा हा विकार टाळण्यासाठी त्याच्या जिवांणूंचे संक्रमण होणार नाही, याची काळजी [पुढे वाचा…]

लाईफस्टाईल

मग फूड पॉइझनिंग होणारच की..!

पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात हवेतील उष्णता व बाष्प यामुळे सगळ्यांवरच परिणाम होतात. अशावेळी अन्न तातडीने खराब होते. त्यामुळेच या ऋतूंसह शक्यतो नियमितपणे बाहेरील अन्नपदार्थ खाण्याचे टाळा. घरी बनविलेले ताजे किंवा फ्रिजमध्ये योग्य पद्धतीने ठेवलेले अन्नपदार्थ खाण्यास [पुढे वाचा…]

लाईफस्टाईल

पथ्यपाणी पाळा, आरोग्य सांभाळा

जानेवारी संपतानाच आता फेब्रुवारीच्या उन्हाची चाहूल निसर्गाला लागली आहे. त्यामुळेच अशावेळी आपण तब्बेत सांभाळून नव्या ऋतूचे स्वागत करावयास हवे. ऋतुचक्रामुळे आणि ग्लोबल वार्मिगच्या झटक्यामुळे अशावेळी विषाणूजन्य ताप आणि इतर व्हायरल फिवर होण्याची शक्यताही असते. त्यामुळेच [पुढे वाचा…]

पाककला

चवदार मुगडाळीचे मेदुवडे

मुगाची डाळ व ओटस् यांच्या मेदुवड्यासाठी २ वाट्या मुगाची डाळ, ओटस् एक वाटीभर, पोहे अर्धी वाटी, हिरव्या मिरचीचा ३ चमचे ठेचा, अर्धी वाटी ओल्या नारळाचा किस, चिरलेली कोथीबींर अर्धी वाटी यासह मीठ व तेल. बनविण्याची [पुढे वाचा…]

ग्राम संस्कृती

आंबट, गोडसर-तिखट मटकी भेळ

प्रवासात असोत की घरी, निवांतपणे खाणे हाही मस्त एन्जॉय असतो. त्यासाठी साथ देणारा आणि सहजपणे उपलब्ध होणारा खाद्यसंस्कृतीचा सवंगडी म्हणजे भेळ. त्यातही मटकी भेळ म्हणजे खादाडांचा आनंद..! चटकदार मटकी भेळ करण्यासाठी चुरमुरे / मुरमुरे, वाफवलेली [पुढे वाचा…]

No Picture
लाईफस्टाईल

पेरू खाल्ल्याने बद्धकोष्ठता होईल दूर..!

अनेकांना टणकपणा किंवा दातात बिया अडकत असल्याने पेरू हे फळ खाण्यास आवडत नाही. मात्र, या फळाच्या नियमित सेवनामुळे बद्धकोष्ठता दूर होते. तसेच पोट चांगले साफ झाल्याने आपोआप कार्यक्षमताही वाढते. पोट साफ न झाल्याने आपणास बैचेन [पुढे वाचा…]