अहमदनगर

अजित पवारांकडून वारकऱ्यांमध्ये दुजाभाव; ‘या’ नेत्याने केले गंभीर आरोप

पुणे : करोना या महाभयंकर रोगाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी अनेक गोष्टी, परंपरा खंडित झाल्या आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने राज्य तसेच केंद्र सरकारने काही निर्णय घेतले आहेत. यावेळी काही ठराविकच वारकरी वारीसाठी पंढरपूरला जाणार आहेत. केवळ मोजक्या वारकऱ्यांना [पुढे वाचा…]

आंतरराष्ट्रीय

अशी करा घरच्या घरीच मालवणी मटण करी; शिका रेसिपी

अहाहा मटण म्हणलं की तोंडाला पाणी सुटलं, त्यात मालवणी मटण करीची बातच काही और आहे. तर वाचा आणि आज रात्री मस्तपैकी खा. किती लोक खाणार आहे व ते किती खातात यावर ठरवा तुम्हाला किती मटण [पुढे वाचा…]

ग्राम संस्कृती

बांगडी घालण्याचा हा आहे स्त्रियांना फायदा..!

भारतात नव्हे तर जगभरात पुरातन काळापासून स्रियांच्या हातात बांगडी घालण्याची प्रथा आहे. जसजसा काळ बदलत गेला तसतसा या संस्कृतीमध्ये बदल होत गेला. पूर्वी सोन्या-चांदीच्या बांगड्या वापरल्या जायच्या. तर आता सर्रास काच व प्लास्टिकच्या बांगड्या वापरल्या [पुढे वाचा…]

अहमदनगर

गुंडेगावात आठवडे बाजारास सुरुवात

अहमदनगर : ग्रामीण भागात उत्पादित होणारा माल शेतकरी ते ग्राहक यांना उपलब्ध व्हावा तसेच या माध्यमातून कमी खर्चात व विना कमिशन मालाची विक्री होऊन शेतकर्‍याच्या मालाला रास्त भाव मिळावा म्हणून आदर्श गुंडेगाव येथे रविवारी आठवडी [पुढे वाचा…]

आंतरराष्ट्रीय

चिअर्स..! सर्वात जुनी वाईन सापडली; मदिरेचा विषयचं खोल ना भो..!

पहिल्या धारेची दारू काय असते ते ‘अट्टल’ असणाऱ्या भावांना विचारा… अट्टल म्हणजे त्या विषयात पीएचडी केलेले..! पहिल्या धारेची दारू आणि सर्वात जुनी दारू याचे महत्व फक्त अट्टल कार्यकर्त्यांना माहित आहे. यात साधारणपणे दोन वर्ग पडतात [पुढे वाचा…]

अहमदनगर

Blog | गावरान कोंबड्या आणि चिकन

आठवडी बाजार आणि समाज जीवन गावरान या शब्दांत कांहीतरी जादू आहे हे नक्की ! गावरान भाजी , गावरान आंबे, गावरान मसाला या धर्तीवर गावरान कोंबडं वा गावरान कोंबडी! गावरान नसलेल्या ब्रायलर कोंबड्यांना सरकारी कोंबडी म्हटले [पुढे वाचा…]

औरंगाबाद

Blog | आठवडी बाजार आणि समाज जीवन

तिखट लाल मिरचीचा बाजार… उस्मानाबादच्या आठवडी बाजाराच्या मागील बाजूस म्हणजे पूर्व दिशेस असणाऱ्या भागात वाळलेल्या लाल मिरच्यांचा बाजार भरतो. वाळवून खट्ट झालेल्या लाल मिरचीच्या अनेक शौकीन लोकांसाठी हा बाजार म्हणजे एक पर्वणी असते. दुकानात मिळणाऱ्या [पुढे वाचा…]

आंतरराष्ट्रीय

Blog | आदिवासींची झिंगवणारी पेयं..!

जगभरातल्या आदिवासींचे एक कौटूंबिक पेय असते. पेयाची संकल्पना त्यांच्या संस्कृतीवर अधारलेली असते. केनियातील मसाई आदिवासी गाईचे कच्चे रक्त पितात. तिकडे विवाह सोहळा व आनंद साजरा करण्यासाठी गाईचे रक्त पिले जाते. न्यु जिनीवा येथे सांबिया नावाची [पुढे वाचा…]

अहमदनगर

Blog | कुंभी पडल्या, पाऊस येणार..!

आपल्या पुर्वजांची निरिक्षण क्षमता अफाट होती. निरिक्षण क्षमतेच्या बळावरच त्यांनी पाऊस येण्याचे संकेत निश्‍चित केले होते. पुणे जिल्ह्याच्या डोंगरी पट्टयात मुसळधार पाऊस पडण्याचे पारंपारिक संकेत आहेत. दुर्गम डोंगरी भागात कुंभी नावाचे झाड आहे. झाडांची फळ [पुढे वाचा…]

अहमदनगर

गुळाचा चहा पिण्याचे आहेत आश्चर्यकारक फायदे..!

भारतीय संकृतीमध्ये गुळ-पाणी याला खूप महत्व होते. मात्र, आधुनिक जीवनशैलीतील साखरेच्या अतिक्रमणात सध्या चहाला मोठे महत्व आले आहे. मात्र, गुळ असो की साखर यांचा चहा. दोन्हीचे काही फायदे आहेतच. संवादाचे साधन बनलेल्या चहामुळे जीवनात गोडी [पुढे वाचा…]