अहमदनगर

डाळिंब | उत्पादनात भारतामध्ये महाराष्ट्र प्रथमस्थानी..!

डाळिंब या कोरडवाहू फळपिक लागवडीद्वारे महाराष्ट्रातील अवर्षणप्रवण पट्ट्याच्या भागातील हजारो शेतकऱ्यांना बागायतदार म्हणून मिरवण्याची संधी मिळाली आहे. मात्र, आता वातावरणीय बदलाच्या आणीबाणीच्या परिस्थितीती इतर पिकांप्रमानेच या कोरडवाहू नगदी पिकाला मोठा फटका बसला आहे. देशात डाळिंब [पुढे वाचा…]

अहमदनगर

पंचायत समिती सभापतीपदासाठी उद्या आरक्षण सोडत

अहमदनगर : जिल्ह्यातील 14 पंचायत समित्यांच्या सभापतीपदासाठी आरक्षण सोडत 12 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे काढण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी राहुल दिवेदी यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत काढण्यात येणार आहे पंचायत समित्यांमध्ये सभापतिपदासाठी [पुढे वाचा…]

अहमदनगर

पहा हे आहे एमपीएससी २०२० चे वेळापत्रक

अहमदनगर : महाराष्ट्र शासनाच्‍या मागणीनुसार शासन सेवेतील विविध पदांवरील भरतीकरिता लोकसेवा आयोगामार्फत वर्षेभर विविध परिक्षांचे आयोजन करण्यात येत असून सन 2020 या वर्षामधील स्पर्धा परिक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहिर करण्यात आले आहे. राज्य सेवा पूर्व परिक्षा 5 एप्रिल 2020 मुख्य परिक्षा [पुढे वाचा…]

अहमदनगर

ग्रामपंचायत निवडणूक प्रभागरचना कार्यक्रम जाहीर; असे आहे वेळापत्रक

अहमदनगर : राज्‍य निवडणूक आयोगाने माहे जुलै 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत सुंपणा-या व नव्‍याने स्‍थापित  ग्रामपंचायतीच्‍या  सार्वत्रिक निवडणूकांसाठी प्रभाग रचना व आरक्षण  कार्यक्रम जाहीर झाला आहे. नव्‍याने स्‍थापित  ग्रामपंचायतीच्‍या  सार्वत्रिक निवडणूकांसाठी प्रभाग रचना  तयार करणे  दिनांक 20 डिसेंबर 2019 रोजी [पुढे वाचा…]

अहमदनगर

कांदा साठवणूकीवर निर्बंध लागू

अहमदनगर : केंद्र शासनाने दिनांक 29 सप्‍टेंबर 2019 च्‍या अधिसूचनेनुसार जीवनावश्‍यक अधिनियम 1955 अंतर्गत कांदा या जीवनावश्‍यक वस्‍तूवर लागू असलेले  साठवणुकीवर निर्बंध लागू करण्‍यात आलेले आहेत. त्‍यानुसार  व्‍यापारासाठी  50 मे.टन व किरकोळ व्‍यापा-यासाठी 10 मे.टन [पुढे वाचा…]

अहमदनगर

पीक विमा योजनेची मुदत 31 डिसेंबरपर्यंत

प्रधानमंत्री पिक विमा योजना रब्बी हंगाम 2019-20 साठी कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी 31 डिसेंबरपर्यंत विमा प्रस्ताव सादर करावेत अधिसूचित क्षेत्रात अधिसूचित पीक घेणारे सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. ही योजना कर्जदार शेतकऱ्यांना [पुढे वाचा…]

अहमदनगर

20 डिसेंबरला विधान मंडळासमोर शिक्षक परिषदेचे धरणे

अहमदनगर : शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर रोजी नागपूर येथील विधान मंडळासमोर महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी दिली. या [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

जीएसटीसाठी मुख्यमंत्र्यांनी पाठविले केंद्राला पत्र

मुंबई :  वस्तू व सेवा कर (जीएसटी) मोबदला आणि कर परताव्याची रक्कम राज्याला लवकरात लवकर मिळावी अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांना पत्रान्वये केली आहे. केंद्र सरकारकडून राज्य शासनाला 15 हजार 558 कोटी 5 लाख रुपये [पुढे वाचा…]

महाराष्ट्र

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात होणार डीएनए प्रयोगशाळा..!

मुंबई : वन्यप्राण्यांची डीएनए चाचणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या वन विभागाने स्वत:ची प्रयोगशाळा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. अशी प्रयोगशाळा उभारणारा महाराष्ट्राचा वन विभाग देशात पहिला ठरला आहे. यासाठी आवश्यक असलेला ३ कोटी ९६ लाख रुपयांचा निधी उद्यान व्यवस्थापनाला [पुढे वाचा…]

अहमदनगर

नगरपरिषदा, नगरपंचायतींसाठी 9 जानेवारीला मतदान

मुंबई : कन्हान- पिंपरी (जि. नागपूर) व गडचांदूर (जि. चंद्रपूर) नगरपरिषद आणि लांजा (जि. रत्नागिरी) नगरपंचायतीच्या सार्वत्रिक; तर इतर विविध नगरपरिषदा/ नगरपंचायतींमधील सहा रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 9 जानेवारी 2020 रोजी मतदान होणार आहे. मतमोजणी 10 जानेवारी 2020 [पुढे वाचा…]