अहमदनगर

नगरमध्ये ‘मुन्नाभाई’ विरुद्ध ‘भाई’..!

अहमदनगर : भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मुन्नाभाई म्हणून सोशल मीडियावर टारगेट केले जात आहे. त्याला उत्तर देताना डॉ. विखे यांनी विरुद्ध उमेदवार आमदार संग्राम जगताप यांना भाई म्हणून लक्ष्य केले [पुढे वाचा…]

अहमदनगर

राष्ट्रवादीच्या घड्याळाचे काटे बंद पडणारच : मुंडे

अहमदनगर : जातीच्या राजकारणातून सामजिक तेढ निर्माण करण्याचे काम राष्ट्रवादी करीत आहे. त्यांचा हाच प्रयत्न हाणून पडताना यंदाच्या निवडणुकीत घड्याळाचे काटे बंद पडण्याचा निश्चय ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला. शेवगाव येथील भाजपच्या प्रचार [पुढे वाचा…]

अहमदनगर

पवारांची राष्ट्रवादी विजयासाठी आक्रमक

अहमदनगर : भाजपच्या ताब्यात असलेली नगरची जागा जिंकून राज्यात दोन आकडी खासदार निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. त्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नगरकडे विशेष लक्ष केंद्रित केले आहे. भाजपने डॉ. सुजय विखे [पुढे वाचा…]

अहमदनगर

डॉ. सुजय विखेंचा विजय निश्चित : मुंडे

अहमदनगर : भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांना शेवगाव-पाथर्डीत मोठी आघाडी देण्यासाठीचे प्रयत्न ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे करीत आहेत. त्याचाच भाग म्हणून त्यांनी या भागात आज पुन्हा एकदा प्रचारसभा घेत मतदारांना भावनिक साद घातली. डॉ. [पुढे वाचा…]

अहमदनगर

IMP | कोंबड्यांच्या बाजारभावात अन् उत्पादन खर्चातही उच्चांक

पुणे : महाराष्ट्र राज्यासह देशातील ब्रॉयलर उद्योगाने चालू आर्थिक वर्षांतील पहिल्याच तिमाहीत तीन गोष्टीत उच्चांक साधला आहे. या काळात कमालीच्या प्रतिकूल हवामानामुळे आजवरचा सर्वाधिक मरतुकीचा दर नोंदविला गेला आहे. राज्यात मक्याचे भाव 2400-2500 रुपये प्रतिक्विंटल [पुढे वाचा…]

अहमदनगर

डॉ. सुजय विखे यांच्यासह माजी आमदार राठोड हेही भिंगारकरांच्या भेटीला

अहमदनगर : भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांना नगर शहर व तालुक्यातून विजयी आघाडी दे यासाठीचे प्रयत्न शहर व तालुक्यातील शिवसेना करीत आहे. त्याचाच भाग म्हणून आता शिवसेना-भाजपने माजी आमदार अनिल राठोड यांच्यासह भिंगारमध्ये विशेष [पुढे वाचा…]

अहमदनगर

नगर दक्षिण साथ देणार; डॉ. विखे यांना विश्वास

अहमदनगर : ऊस उत्पादक शेतकरी व सर्वसामान्य जनता यांच्या हिताचे निर्णय व परिसरातील सामाजिक कार्यामध्ये योगदान तसेच विखे कुटुंबीयांवर असलेला विश्वास यामुळे मी मतदारांमध्ये विश्वास निर्माण करू शकलो आहे याच विश्वासाच्या जोरावर राहुरी तालुक्यासह संपूर्ण [पुढे वाचा…]

अहमदनगर

डॉ. सुजय यांच्यासाठी धनश्री विखेही मैदानात

अहमदनगर : भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांना प्रचारात मदतीसाठी आता त्यांच्या पत्नी धनश्री याही मैदानात उतरल्या आहेत. राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्याकडून पत्नीसह सर्व कुटुंबीय प्रचारात कार्यरत आहेत. अशावेळी विखे यांनीही आता [पुढे वाचा…]

अहमदनगर

Blog | कर्तव्याची जाणीव करून देणारा अवलिया पाहिलाय का..?

तुमच्या गावात शहरात किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी एखादा माणूस मतदान करा अशी माहिती सांगत असेल. त्याच्या शर्टवर गाडीवर टोपीवर आणि गाडीला लावलेल्या झेंड्यावरही मतदान करा, अमिषाला बळी पडू नका असे संदेश लिहीलेले असतील तर बुचकाळून जाऊ [पुढे वाचा…]

अहमदनगर

‘हे तर काँग्रेसमधील पक्षविरोधी नेते’

संगमनेर : डाॅ.सुजय विखे पाटील यांच्या भाजपप्रवेशानंतर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे हे भाजपात प्रवेश करणार अशा वावड्या उठल्या होत्या. त्यानंतर मुलगा सुजय यांच्या प्रचारात ते पूर्णपणे सहभागी झाले. त्यांनी नगरमधे आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करणार नाही [पुढे वाचा…]