अहमदनगर

ईव्हीएम विरोधासाठी नगरमध्ये उपोषण

अहमदनगर : लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया ईव्हीएम मशीनवर न घेता बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी जालिंदर चोभे यांनी केली आहे. नगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांनी यासाठी उपोषण केले. त्यांनी निवेदनात म्हटले आहे की, ईव्हीएम मशीन निर्दोष [पुढे वाचा…]

अहमदनगर

खासदारांच्या मागणीपुढे सेनेचा रिव्हर्स गिअर..!

पुणे : राजकारण म्हणजे जिंकण्यासाठी केली जाणारी उठाठेव अशीच व्याख्या पक्की करण्यात आता शिवसेना पक्षाने आघाडी घेतली आहे. कारण औरंगजेब आणि इतर शेलकी विशेषणे वापरून युती तोडण्याच्या गर्जना करणाऱ्या सेनेने आता भाजपशी जुळते घेण्याची तयारी [पुढे वाचा…]

अहमदनगर

३१ जानेवारीला विखेंचे शक्तीप्रदर्शन

अहमदनगर : कॉंग्रेस आघाडीच्या जागावाटपात उमेदवारी मिळण्याची वाट न पाहताच युवा नेते सुजय विखे पाटील यांनी उमेदवारी जाहीर केली आहे. शक्तीप्रदर्शनासाठी त्यांनी जनावरांना चारा छावण्या सुरू केल्या जात नसल्याचा मुद्दा हाती घेतला आहे. ३१ जानेवारीला [पुढे वाचा…]

अहमदनगर

विखे यांचा मोर्चा निघाला धडक..!

कोणत्याही परिस्थितीत नगर दक्षिणेतून लढणारच, असा विचार जगजाहीर सांगणाऱ्या डॉ. सुजय विखे पाटील यांनी दि. ३१ जानेवारीला धडक मोर्चाची घोषणा केली आहे. जिल्ह्यातील दुष्काळात राज्य सरकारने अजूनही चारा छावण्या सुरू न केल्याने हा धडक मोर्चा [पुढे वाचा…]

अहमदनगर

नगरसाठी सर्वपक्षीयांचे मराठा कार्ड..!

अहमदनगर : लोकसभा निवडणुकीतील उमेदवारी निश्चितीसाठी सध्या प्रमुख चारही पक्ष चर्चेच्या फेऱ्यात अडकले आहेत. मात्र, राज्यात या सर्वांच्या केंद्रस्थानी नगर जिल्हा आहे. येथील दक्षिणेच्या जागेसाठी सर्वांनीच मराठा कार्ड खेळण्याचा विचार केल्याचे दिसते. यंदा भाजपचे विद्यमान [पुढे वाचा…]

अहमदनगर

माजी कुलगुरू निमसे लागले प्रचाराला..!

अहमदनगर : माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार साहेबांनी ‘कामाला लागा’ अशी सूचना केल्याने आता माजी कुलगुरू व गणितज्ञ सर्जेराव निमसे सरांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. खर्डा (ता. जामखेड) येथून जाहीर गाठी-भेटींना सुरुवात [पुढे वाचा…]

अहमदनगर

कांदा भाव घसरले; उत्पादक चिंतेत

मुंबई : कांद्याचे भाव वाढण्याऐवजी दिवसेंदिवस कमी होत आहेत. त्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे. कालच्या तुलनेत आज मुंबईसह राज्यभरात कांदा पिकाचे भाव प्रतिक्विंटल १०० रुपयांनी कमी झाले आहेत. सरकारच्या मध्यमवर्गीय धार्जिण्या भूमिकेचा जोरदार [पुढे वाचा…]

अहमदनगर

दिव्यांगांना मिळणार ४.७५ लाख अनुदान

मुंबई :दिव्यांगांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याची संधी देण्याच्या हेतूने राज्य सरकारने आता त्यांना व्यवसाय करण्यासाठी ४.७५ लाख रुपयांचे अनुदान देण्याची नवी योजना बनविली आहे. हरित उर्जेवर चालणारे वाहन घेऊन फिरत (मोबाईल) व्यवसाय करण्यासाठी हे अनुदान दिले [पुढे वाचा…]

अहमदनगर

तर पंकजाताईंना मिळू शकते मुख्यमंत्रीपदाची संधी..!

मुंबई :शिवसेना व भाजपमधून सध्या विस्तवही जाण्याचे टाळत असल्याचे चित्र आहे. दररोज भडका उडविणाऱ्या स्टेटमेंटनी या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी युतीबद्दलच्या चर्चेला ‘वेगळा’ आयाम दिला आहे. मात्र, तरीही सेनेच्या म्हणण्यानुसार ही युती तुटली आणि आगामी विधानसभेत [पुढे वाचा…]

अहमदनगर

तर नगर दक्षिणेत होईल चौरंगी लढत..!

अहमदनगर :राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नगर दक्षिणेच्या जागेवर पक्षाचा दावा कायम असल्याचे सूतोवाच काल केला. तर, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही या जागेसाठी आग्रही असल्याचे सांगतानाच पक्षाकडून इच्छूक असलेल्या युवावा नेते सुजय विखे [पुढे वाचा…]