अहमदनगर

अपात्र शेतकऱ्यांनाही मिळणार सन्मान..!

मुंबई : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या जाचक अटींमुळे निकषात न बसलेल्या शेतकऱ्यांनाही सन्मान देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार पुढे सरसावले आहे. अशा शेतकऱ्यांना वार्षिक ६ हजार रुपये राज्य सरकारच्या तिजोरीतून दिले जाणार आहेत. यापूर्वी [पुढे वाचा…]

अहमदनगर

विषाणूजन्य रोग; लाखो कोंबड्यांची मरतुक

पुणे : वाढत्या उन्हाबरोबरच आता पुन्हा एकदा कोंबड्यांना विषाणूजन्य रोगाची लागण होत आहे. बीड, अहमदनगर, पुणे जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभरात अशा रोगामुळे आतापर्यत लाखो गावरान कोंबड्यांची मरतुक झाली आहे. तसेच शेडमधील व्यावसायिक पोल्ट्री यामुळे धोक्यात आली [पुढे वाचा…]

औरंगाबाद

मोदी-योगींचा नारा.. ना घर बसने देंगे तुम्हारा : भुजबळ

नांदेड : पंतप्रधान नरेंद्र मोदी व उत्तरप्रदेश राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर जोरदार टीका करताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी नवीन राजकीय वाक्प्रचार नांदेडच्या सभेत ऐकविला. आघाडीच्या सभेतील हा वाक्प्रचार [पुढे वाचा…]

औरंगाबाद

सोयाबीनला मिळतोय ₹ 3600/Q भाव

औरंगाबाद : सोयाबीनला सध्या देशांतर्गत बाजारात मागणी वाढल्याने या तेलबिया पिकाचे भाव 3600 रुपये क्विंटलच्या पल्याड पोहचले आहेत. सांगली येथे तर यास 4000 रुपये भाव मिळाल्याची माहिती पणन संचालनालयाच्या सूत्रांनी दिली. विदर्भ-मराठवाडा व काहीअंशी पश्चिम [पुढे वाचा…]

अहमदनगर

नात्यासह नाट्यावरही बोलले सुजय विखे..!

अहमदनगर : नगर दक्षिण जिल्ह्यातील विकासासाठी लोकसभेची उमेदवारी करण्याचे पुन्हा एकदा युवा नेते डॉ. सुजय विखे यांनी बोलून दाखविले आहे. तसेच पत्रकार परिषदेत त्यांनी विखे कुटुंबीय व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब कौटुंबिक यांच्या नात्यासह राष्ट्रवादी [पुढे वाचा…]

अहमदनगर

वडिलांचेही ऐकणार नाही; उमेदवारी करणार : विखे

अहमदनगर : काँग्रेस पक्षाचे नेते व विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील व जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई यांचे चिरंजीव डॉ. सुजय यांनी नगरच्या जागेवरील दावेदारी आणखी पक्की केली आहे. वडिलांनी म्हटले की उमेदवारी करू नकोस, तरीही [पुढे वाचा…]

अहमदनगर

बळीराजासाठी संधी; स्वीगी विकणार शेतमाल

पुणे : शेतमालास बाजार समितीत विक्रीसह आता सरकारी मदतीने किंवा खासगी पुढाकाराने थेट शेतमाल विक्री जोरात सुरू आहे. त्यातच बीग बास्केट आणि ग्रोफर्स यासह स्वीगी ही कंपनीही ऑनलाईन पद्धतीने शेतमाल विक्रीची साखळी सुरू करीत आहे. [पुढे वाचा…]

औरंगाबाद

कापूस पोहचला ५५०० रु. क्विंटलपर्यंत

मुंबई : देशातील प्रमुख नगदी पीक असलेल्या कपाशी पिकाच्या भावात किरकोळ वाढ झाली आहे. त्यामुळे आता कापूस सध्या देशभरात ५७०० रुपये प्रतिक्विंटलपार पोहचला आहे. तर, देशात सध्या यास सरासरी ५१०० रुपये भाव मिळत आहेत. जागतिक [पुढे वाचा…]

अहमदनगर

कांद्याच्या भावात १५० रु./क्विंटल घट

पुणे : कांद्याचे भाव वाढण्याची शक्यता नसतानाच या नगदी पिकाच्या भावात मागील दीड महिन्यांत १५० रुपये प्रतिक्विंटलने घट झाली आहे. त्यामुळे उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. महाराष्ट्राचे नगदी पीक असूनही मागील दोन वर्षांत कांदा उत्पादकांना [पुढे वाचा…]

अहमदनगर

भाजपाइंनो, आपण काय करतोय याचे भान ठेवा…

आपल्या जम्मू-काश्मीरच्या पुलावमा भागात काल विखारी इस्लामिक मूलतत्त्ववादी विचारांच्या जैश-ए-मोहम्मदने हल्ला केला. आपलेच बंधू त्यात शाहिद झाले. ही घटना दुर्दैवीच. त्याचा निषेध करायला शब्दही नाहीत. होय, पाकिस्तानप्रणित दहशतवादी विचारांचा निषेध करायला नाहीत शब्द. कारण त्या [पुढे वाचा…]