अहमदनगर

अपात्र शेतकऱ्यांनाही मिळणार सन्मान..!

मुंबई : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या जाचक अटींमुळे निकषात न बसलेल्या शेतकऱ्यांनाही सन्मान देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार पुढे सरसावले आहे. अशा शेतकऱ्यांना वार्षिक ६ हजार रुपये राज्य सरकारच्या तिजोरीतून दिले जाणार आहेत. यापूर्वी [पुढे वाचा…]

अहमदनगर

विषाणूजन्य रोग; लाखो कोंबड्यांची मरतुक

पुणे : वाढत्या उन्हाबरोबरच आता पुन्हा एकदा कोंबड्यांना विषाणूजन्य रोगाची लागण होत आहे. बीड, अहमदनगर, पुणे जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभरात अशा रोगामुळे आतापर्यत लाखो गावरान कोंबड्यांची मरतुक झाली आहे. तसेच शेडमधील व्यावसायिक पोल्ट्री यामुळे धोक्यात आली [पुढे वाचा…]

औरंगाबाद

सोयाबीनला मिळतोय ₹ 3600/Q भाव

औरंगाबाद : सोयाबीनला सध्या देशांतर्गत बाजारात मागणी वाढल्याने या तेलबिया पिकाचे भाव 3600 रुपये क्विंटलच्या पल्याड पोहचले आहेत. सांगली येथे तर यास 4000 रुपये भाव मिळाल्याची माहिती पणन संचालनालयाच्या सूत्रांनी दिली. विदर्भ-मराठवाडा व काहीअंशी पश्चिम [पुढे वाचा…]

अहमदनगर

बळीराजासाठी संधी; स्वीगी विकणार शेतमाल

पुणे : शेतमालास बाजार समितीत विक्रीसह आता सरकारी मदतीने किंवा खासगी पुढाकाराने थेट शेतमाल विक्री जोरात सुरू आहे. त्यातच बीग बास्केट आणि ग्रोफर्स यासह स्वीगी ही कंपनीही ऑनलाईन पद्धतीने शेतमाल विक्रीची साखळी सुरू करीत आहे. [पुढे वाचा…]

अहमदनगर

भाजपाइंनो, आपण काय करतोय याचे भान ठेवा…

आपल्या जम्मू-काश्मीरच्या पुलावमा भागात काल विखारी इस्लामिक मूलतत्त्ववादी विचारांच्या जैश-ए-मोहम्मदने हल्ला केला. आपलेच बंधू त्यात शाहिद झाले. ही घटना दुर्दैवीच. त्याचा निषेध करायला शब्दही नाहीत. होय, पाकिस्तानप्रणित दहशतवादी विचारांचा निषेध करायला नाहीत शब्द. कारण त्या [पुढे वाचा…]

अहमदनगर

हे आहेत बारामती, पुणे व माढ्याचे उमेदवार

पुणे : युती व आघाडीचा जागावाटप आणि उमेदवारीचा तिढा कायम असतानाच राज्यात तिसरा भिडू म्हणून आपले स्थान निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या वंचित बहुजन आघाडीने पाच ठिकाणाचे उमेदवार जाहीर केले आहेत. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी कोल्हापूर [पुढे वाचा…]

अहमदनगर

लोकसभेसाठी पवारांना नगरकरांचे निमंत्रण

अहमदनगर : विकासाची पंढरी म्हणून ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या बारामती भागाचा उल्लेख केला जातो. त्याच बारामतीकरांनी नगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. नगरकरांच्या निमंत्रणास पवार साहेब कसा प्रतिसाद देतात [पुढे वाचा…]

अहमदनगर

13 फेब्रुवारीला राज्यस्तरीय कर्जमुक्ती परिषद

अहमदनगर : उत्पादन खर्चाच्या तुलनेत बाजारात कमी भाव मिळाल्याने कर्जाच्या फेऱ्यात सापडलेल्या पॉलिहॉऊस शेडनेटधारक शेतकऱ्यांना सरकारने संपूर्ण कर्जमाफी द्यावी या मागणीसाठी आता शेतकरी आक्रमक झाले आहेत. त्यासाठी वअहमदनगर येथे 13 फेब्रुवारी रोजी राज्यव्यापी कर्जमुक्ती परिषदेचे [पुढे वाचा…]

कोल्हापूर

सुटता सुटेना आघाडीचा अवमेळ

कोल्हापूर : लोकसभा निवडणूक जवळ येत असतानाच देशातील राजकीय चित्र स्पष्ट होण्याऐवजी आणखीनच अष्पष्ट होत आहे. भाजपच्या 42 मित्रपक्षांना शह देण्यासाठी काँग्रेस आणि 20-22 मित्रपक्ष एकत्र येऊन निवडणूक लशाविण्याची तयारी करीत आहेत. तर, तिसरी आघाडी [पुढे वाचा…]

कोल्हापूर

मोहिते पाटील गटाचा साहेबांना विरोध

पुणे : विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांची सोलापूर व सातारा जिल्ह्यावरील पकड आणखी पक्की होण्याची भीती असल्याने येथील राष्ट्रवादी पक्षांतर्गत विरोधक सक्रिय झाले आहेत. त्यातूनच माढ्यातून पुन्हा एकदा ज्येष्ठ नेते शरद पवार साहेबांनी उमेदवारी [पुढे वाचा…]