अहमदनगर

BLOG | तीच तार होती भविष्याची नांदी..!

तुटपुंज्या टीनपाट आयुष्यात इतके अतरंगी अनुभव आले आहेत ना की कोणाला सांगावे तर भरोसा येत नाही… लेखक : संदीप डांगे, नाशिक. तर मातोश्री पासून पाचशे फुटावर आमचे जे जे स्कूल ऑफ आर्ट्स चे हॉस्टेल आहे. [पुढे वाचा…]

कोकण

पूरग्रस्तांना मदत मुख्यमंत्र्यांकडून : तेली

सिंधुदुर्ग : सावंतवाडी व दोडामार्ग या दोन्ही तालुक्यात पूरग्रस्त भागात आलेला सरकारी मदतनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. शिवसेना उमेदवार व गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांचे त्यात कोणतेही श्रेय नसल्याचे सांगून भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार [पुढे वाचा…]

कोकण

चांदा ते बांदा योजनेअंतर्गत शेतक-यांच्या आर्थिक उन्नतीसाठी विविध करार : केसरकर

मुंबई : राज्यात चांदा ते बांदा योजनेअंतर्गत कोकण विभागातील सिंधुदूर्ग व विदर्भातील चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये विविध पथदर्शी कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. शेतक-यांच्या आर्थिक उन्नतीसाठी खादी व ग्रामोद्योग मंडळ, पर्यटन विकास महामंडळ आणि महाराष्ट्र लघुउद्योग विकास [पुढे वाचा…]

अहमदनगर

अंगणवाड्यांमध्ये ‘अमृत आहार’ योजना

मुंबई : राज्यातील 6 हजार 962  गावातील 14 हजार 768 अंगणवाड्यांमध्ये अमृत आहार योजना सुरु आहे. या योजनेत आत्तापर्यंत 450 कोटी रुपये खर्च करण्यात आले असून त्याचा फायदा आदिवासी भागातील कुपोषण कमी होण्यास झाला आहे. भारतरत्न [पुढे वाचा…]

अहमदनगर

5 वर्षात 60 लाख व्यक्तींना रोजगार

मुंबई : राज्यात मागील 5 वर्षात 10 लाख 27 हजारांहून अधिक सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योग आधार नोंदणीकृत झाले असून त्याद्वारे जवळपास 60 लक्ष लोकांना रोजगार मिळाला आहे. या उद्योगांमध्ये 1 लाख 65 हजार 062 कोटी [पुढे वाचा…]

कोकण

‘त्या’ पशुधनासाठी प्रत्येकी 30 हजार रुपयांचे साहाय्य

मुंबई : पुरात वाहून गेलेल्या दुधाळ जनावरांसाठी प्रत्येकी 30 हजार रुपये मदत दिली जाणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली आहे. पुरग्रस्त भागातील पशुधन वाहून गेलेल्या पशुधनाला आर्थिक सहाय्य करण्याचा निर्णय [पुढे वाचा…]

कोकण

कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोल माफ

मुंबई : गणेशोत्सवासाठी मुंबई – कोल्हापूर मार्गे कोकणात जाणाऱ्या वाहनांना ३० ऑगस्ट ते १२ सप्टेंबर २०१९ पर्यंत टोल माफ करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी आज दिली. गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या रस्त्यांचा [पुढे वाचा…]

कोकण

रस्त्यांची दुरुस्ती शिघ्रगतीने करावी : चव्हाण

मुंबई : गणेशोत्सवासाठी  कोकणात जाणाऱ्या  भाविकांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी या मार्गावरील सर्व  रस्त्यांची शीघ्रगतीने व उत्तम पद्धतीने दुरुस्ती करावी असे आदेश रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री  रर्वींद्र चव्हाण यांनी आज [पुढे वाचा…]

कोकण

तो गाळ शेतात टाका; केसरकर यांचे निर्देश

मुंबई :  अतिवृष्टीमुळे नद्यांनी पात्र बदलल्यामुळे तसेच पाण्यामुळे वाहून गेलेल्या शेतजमीनीसंदर्भात दिलासा देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. नदीतील गाळ व दगड माती काढून नदीचा प्रवाह पूर्ववत करण्याचे व नदीचा प्रवाह बदलल्याने वाहून गेलेल्या ठिकाणी [पुढे वाचा…]

कोकण

सिंधुदूर्ग येथे कालव व जिताडा मस्त्यबीज उत्पादन केंद्र

मुंबई : राज्यात सागरी उत्पादनवृद्धीस प्रोत्साहन देण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभाग आणि कांदळवन व ‘सागरी जैवविविधता संवर्धन फौंडेशन’ने सिंधुदूर्ग येथे कालव बीज उत्पादन केंद्र उभारण्याबाबत केंद्रीय सागरी मत्स्य संशोधन संस्थेबरोबर (सीएमएफआरआय) तर जिताडा बीज उत्पादन केंद्र उभारण्याबाबत ‘सेंट्रल इन्स्टिट्यूट [पुढे वाचा…]