अहमदनगर

निकाल मान्य, आणखी जोमाने काम करू : पवार

बारामती : लोकसभा निवडणुकीचे निकाल आता स्पष्ट झाल्याने मतदारांनी दिलेला कौल मान्य करीत ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आणखी जोमाने काम करण्याची घोषणा केली आहे. पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलेली भावना पवार साहेबांनी [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

ट्विटर ट्रेंडमध्ये मोदी जोरात..!

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातील ५९ जागांसाठी दि. १९ मे रोजी मतदान होत आहे. त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्यूज नेशन या वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अनेक दावे केले आहेत. त्यामुळे तसेच [पुढे वाचा…]

औरंगाबाद

मराठवाडा-विदर्भात पावसाची शक्यता

पुणे : हवामान विभागाने आज जारी केलेल्या अंदाजानुसार मराठवाडा व विदर्भातील काही जिल्ह्यात ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी वादळी पावसाने हजेरी लावली आहे. मात्र, तरीही राज्यभर उन्हाचा चटका वाढला आहे.असतानाच, [पुढे वाचा…]

औरंगाबाद

कपाशीचा भाव पाच हजारांवर स्थिर

औरंगाबाद :विदर्भासह मराठवाडा आणि गुजरात, आंध्रप्रदेश अशा भागाचे प्रमुख नगदी पीक म्हणून ओळख बनविलेल्या कपाशीला सध्या बाजारात तुलनेने खूपच कमी भाव मिळत आहे. सध्या महाराष्ट्रात कापूस पिकाचे सरासरी भाव ५ हजार रुपये प्रतिक्विंटल यादरम्यान स्थिरावले [पुढे वाचा…]

औरंगाबाद

दोडाक्यातून मिळाले ५ लाख रुपयांचे उत्पन्न !

मागील वर्षी सव्वा एकर दोडका पिकातून अवघे १.६० लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. त्या शेतातच पुन्हा दोडक्याची लागवड करून तरुण शेतकरी श्री. गणेश औताडे (रा. देरडे, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) यांना ५.१२ लाखांचे उत्पन्न मिळाले. [पुढे वाचा…]

अहमदनगर

दिव्यांगांना मिळणार ४.७५ लाख अनुदान

मुंबई :दिव्यांगांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याची संधी देण्याच्या हेतूने राज्य सरकारने आता त्यांना व्यवसाय करण्यासाठी ४.७५ लाख रुपयांचे अनुदान देण्याची नवी योजना बनविली आहे. हरित उर्जेवर चालणारे वाहन घेऊन फिरत (मोबाईल) व्यवसाय करण्यासाठी हे अनुदान दिले [पुढे वाचा…]

औरंगाबाद

विदर्भ-मराठवाड्यात अवकाळीची शक्यता

नागपूर :पूर्व भागातील विषम हवामानामुळे आता पुढच्या २-३ दिवसांत मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. २४ ते २६ जानेवारी या कालावधीत शेतकऱ्यांनी अवकाळी पावसाच्या हिशोबाने तयारीत राहण्याचे [पुढे वाचा…]

औरंगाबाद

समृद्धी नव्हे जिजाऊ महामार्ग : अजितदादा

बुलढाणा :राजमाता जिजाऊ यांचे नाव समृध्दी महामार्गाला दिले नाही तर महाराष्ट्रातील जनता भाजप सरकारला सत्तेतून घालविल्याशिवाय राहणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने या महामार्गाला राजमाता जिजाऊ यांचे नाव न दिल्यास राष्ट्रवादीची सत्ता आल्यावर त्याला [पुढे वाचा…]

औरंगाबाद

भाजप सरकार बेअक्कल : अजितदादा

बुलढाणा :सरकारने शेतीचे प्रश्न तातडीने सोडविण्याची गरज असते. मात्र, आताचे भाजप सरकार बेअक्कल असून साधे बारदाना खरेदी करण्यातही ते कमी पडत असल्याची टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार परिवर्तन संपर्क यात्रेच्या [पुढे वाचा…]

अहमदनगर

विशेष फोटो स्टोरी वाचा ‘इन्स्टा’वर..!

हजार शब्दांच्या एका लेखापेक्षाही जास्त परिणामकारकता एका चित्र, व्यंगचित्र आणि छायाचित्रात असते. हे अनेकांनी पाहिलेय आणि अनुभवलंय. तोच धागा पकडून ‘कृषीरंग’ने आता दररोज एक विशेष फोटो टाकून त्यावर थोडक्यात मांडणी करणारे लेखनही ‘इंस्टाग्राम’वर सुरू केले [पुढे वाचा…]