ट्रेंडिंग

माढ्यातूनच लढणार पवार साहेब

मुंबई : आघाडीचा तिढा सोडविण्यात अजूनही कॉंग्रेस व राष्ट्रवादी आघाडीला यश आलेले नाही. अशावेळीच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी माढा (जि. सोलापूर) येथून निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. त्याबद्दल आज मुंबईच्या बैठकीत [पुढे वाचा…]

अहमदनगर

कांदा सावरला; मुंबईत रु. १३५०/क्विंटल

मुंबई : महाराष्ट्राचे नगदी पिक म्हणून आपला लौकिक प्राप्त केलेल्या कांदा पिकाने मागील दीड वर्षे शेतकरी उत्पादकांचे कंबरडे मोडले आहे. मात्र, आता हळूहळू कांदा सावरत असून आज कांद्याला मुंबई मार्केट कमिटीत सरासरी ८०० रुपये प्रतिक्विंटल [पुढे वाचा…]

औरंगाबाद

सेनेमुळे भाजपची पळापळ..!

मुंबई : पंतप्रधान भाजपचा असेल तर, मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल, अशी गुगली फेकून सेनेने भाजपला खिंडीत गाठले आहे. या नव्या अटीमुळे राज्य भाजपची पळापळ सुरू झाली आहे. त्यातून मोदी-शाह यांची भाजप कशी मार्ग काढणार याकडे देशाचे [पुढे वाचा…]

अहमदनगर

डिंभे-माणिकडोह यादरम्यान होणार 16.10 किमी बोगदा

अहमदनगर : कुकडी प्रकल्पात असूनही नगर व सोलापूर जिल्ह्यातील तालुक्यांचा दुष्काळ कायम होता. हाच हटविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने पुढाकार घेत डिंभे ते माणिकडोह जोड कालव्यास मान्यता दिली आहे. कुकडी प्रकल्पांच्या डिंभे धरणातून डाव्या [पुढे वाचा…]

अहमदनगर

हे आहेत बारामती, पुणे व माढ्याचे उमेदवार

पुणे : युती व आघाडीचा जागावाटप आणि उमेदवारीचा तिढा कायम असतानाच राज्यात तिसरा भिडू म्हणून आपले स्थान निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या वंचित बहुजन आघाडीने पाच ठिकाणाचे उमेदवार जाहीर केले आहेत. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी कोल्हापूर [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

पप्पू प्रिन्सिपल बन गया : आव्हाड

मुंबई : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता प्रत्येक पक्ष त्याचे राजकीय नेते आरोप-प्रत्यारोप करीत आहेत. मात्र, त्यातही राज्यात राष्ट्रवादीने आघाडी घेतली आहे. सत्ताधारी भाजपला कोंडीत पकडण्याची एकही संधी या पक्षाचे नेते सोडत नाहीत. अभ्यासपूर्ण पद्धतीने टीका करून [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

राष्ट्रवादी म्हणतेय जॉबदो, जवाबदो

पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाजपसह ज्येष्ठ नेते शरद पवार यांची राष्ट्रवादी कॉंग्रेसही सज्ज झाली आहे. त्यानिमित्ताने पुन्हा एकदा जवाब दो नावाचा ट्रेंड या पक्षाने सेट केला आहे. मोदींना घेरण्यासाठी [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

16 फेब्रुवारीला मोदींची प्रचारसभा

धुळे : मनमाड-धुळे-इंदोर रेल्वेमार्गाच्या भूमिपूजनासह 2400 कोटी रुपयांच्या पाणी योजनेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. त्यानिमित्ताने दि. 16 फेब्रुवारीला लाखोंची जंगी सभा भाजपने आयोजित केली आहे. या सभेसाठी महाराष्ट्र [पुढे वाचा…]

अहमदनगर

लोकसभेसाठी पवारांना नगरकरांचे निमंत्रण

अहमदनगर : विकासाची पंढरी म्हणून ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या बारामती भागाचा उल्लेख केला जातो. त्याच बारामतीकरांनी नगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. नगरकरांच्या निमंत्रणास पवार साहेब कसा प्रतिसाद देतात [पुढे वाचा…]

अहमदनगर

13 फेब्रुवारीला राज्यस्तरीय कर्जमुक्ती परिषद

अहमदनगर : उत्पादन खर्चाच्या तुलनेत बाजारात कमी भाव मिळाल्याने कर्जाच्या फेऱ्यात सापडलेल्या पॉलिहॉऊस शेडनेटधारक शेतकऱ्यांना सरकारने संपूर्ण कर्जमाफी द्यावी या मागणीसाठी आता शेतकरी आक्रमक झाले आहेत. त्यासाठी वअहमदनगर येथे 13 फेब्रुवारी रोजी राज्यव्यापी कर्जमुक्ती परिषदेचे [पुढे वाचा…]