अहमदनगर

Blog | कर्तव्याची जाणीव करून देणारा अवलिया पाहिलाय का..?

तुमच्या गावात शहरात किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी एखादा माणूस मतदान करा अशी माहिती सांगत असेल. त्याच्या शर्टवर गाडीवर टोपीवर आणि गाडीला लावलेल्या झेंड्यावरही मतदान करा, अमिषाला बळी पडू नका असे संदेश लिहीलेले असतील तर बुचकाळून जाऊ [पुढे वाचा…]

औरंगाबाद

वाईट बातमी | मतदार × पोलीस अशी धुमश्चक्री..!

परभणी: मतदान केंद्रावर एक उमेदवार विरूद्ध दुसरा दुसरा उमेदवार ऐवजी पोलिस कर्मचारी विरूद्ध ग्रामस्थ अशी लढत झाली. यात तेथील पोलिस उपनिरीक्षक जखमी झाले. ही घटना मानवत तालुक्यातील शेवडी येथे घडली. यामुळे मतदान प्रक्रिया थांबली होती. [पुढे वाचा…]

औरंगाबाद

हिंगोलीत वानखेडे यांच्यासमोर पाटील यांचे तागडे आव्हान

हिंगोलीतून सुभाष वानखेडे यांना काँग्रेसकडून लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. त्यासाठी वानखेडे यांनी भाजपमधून काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. 2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत वानखेडे यांचा काँग्रेसच्या राजीव सातव यांनी 1600 मताने पराभव केला. त्यानंतर [पुढे वाचा…]

अहमदनगर

अशी करा नवीन फळबाग लागवडीची पूर्वतयारी

राज्यामध्ये सन १९९०-९१ पासून रोजगार हमी अंतर्गत १०० टक्के अनुदानित फळझाड लागवड हि महत्त्वाकांक्षी योजना सुरु झाली. तेंव्हा पासून फळबाग लागवडीची संकल्पना राज्यातील शेतकऱ्यांच्या मनावर रुजली. फळबाग लागवडीची संकल्पना राज्यातील पडीक जमिनीला मिळालेले वरदान ठरल, [पुढे वाचा…]

नागपूर

या लोकसभा मतदारसंघात भाजपांतर्गत बंडाळी..!

नागपूर : भाजप म्हणजे आदेशानुसार चालणारा पक्ष असेच म्हटले जाते. मात्र, त्यालाच काही ठिकाणी यंदा तडा गेला आहे. त्यातील एक म्हणजे नंदुरबार लोकसभा मतदारसंघ… नंदूरबार मतदारसंघ प्रथमच भाजपाने 2014 साली जिंकला होता. यापूर्वी तो काँग्रेसचा [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

विदर्भवाल्यांचा मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद

नागपूर : उन्हाची किंवा कशाचीही तमा न बाळगता पहिल्या टप्प्यात विदर्भातील जनतेने लोकशाही प्रक्रियेला हातभार लावत उत्स्फूर्तपणे मतदान केले. येथेही अशिक्षित व मागास गडचिरोली जिल्ह्यात 62 टक्के इतके भरघोस मतदान झाले, तर रामटेक मतदारसंघात फक्त [पुढे वाचा…]

नागपूर

जातीय विष पसरवण्याचा पवारांचा डाव : फडणवीस

नागपूर : पुरोगामी विचारसरणी जपणार्या राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे जातीय विष पसरवण्याचे काम करत आहेत. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ब्राम्हण आहे हे ते ठसवून सांगत आहेत अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. [पुढे वाचा…]

नागपूर

नरेंद्र मोदी राष्ट्रीय आपत्ती : शरद पवार

अमरावती : नरेंद्र मोदी हे केवळ संकट नाहीत तर राष्ट्रीय आपत्ती आहे अशी जहरी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. नरेंद्र मोदी यांनी पाच वर्षात काय दिवे लावले असा प्रश्न उपस्थित केला आहे. [पुढे वाचा…]

औरंगाबाद

या 6 ठिकाणी होणार ‘राज’गर्जना..!

मुंबई : देशासमोर मोदी-शाह यांचे संकट असून ते दूर करण्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे सरसावले आहेत. गुढीपाडव्याला राजगर्जना करून त्यांनी महाराष्ट्रात 10 सभा घेण्याची घोषणा केली होती. त्यानुसार पहिल्या टप्प्यात सहा सभांच्या तारखा जाहीर झालेल्या [पुढे वाचा…]

औरंगाबाद

अखेर राहुल गांधी झाले ‘नामदार’..!

नांदेड : मागील निवडणुकीत मॅडमजी आणि राजपुत्र असे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला घेरले होते. त्याच मोदींनी आता सोनिया गांधी यांच्यावर विशेष बोलण्याचे टाळलेले असतानाच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना नामदार म्हटले आहे. नांदेड [पुढे वाचा…]