अहमदनगर

आतापर्यंत १४,६०० रुग्णांना सोडले घरी; पहा राज्यात कुठे आहेत किती रुग्ण

मुंबई : प्रेसनोट राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या ५० हजार २३१ झाली आहे. आज ३०४१ नविन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ११९६ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात १४ हजार ६०० रुग्ण [पुढे वाचा…]

अहमदनगर

महाराष्ट्राला मुख्यमंत्र्यांनी म्हटले की..; वाचा सगळेच मुद्दे

मुंबई : प्रेसनोट संकटाच्या काळात राजकारण न करता मदत करणे हा महाराष्ट्राचा संस्कार आहे तो आपण पाळत असून त्यावर अधिक भाष्य न करता आपण आजघडीला जनतेच्या आरोग्यावर आलेले संकट दूर करण्यास प्राधान्य दिल्याचे तसेच शेतकऱ्यांच्या [पुढे वाचा…]

अहमदनगर

एकाच दिवसात वाढले ३०४१ रुग्ण; रुग्णसंख्या ५० हजारांच्या पल्याड

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील करोना विषाणूचा कहर कमी होण्याची काहीच चिन्हे नाहीत. कारण आजही एकाच दिवसात राज्यात आणखी ३०४१ रुग्णांना करोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्याने ५० हजार रुग्णसंख्येचा टप्पाही पार केला आहे. आरोग्य [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

दोन-पाच नाही, ४० ट्रेनचा झालाय गोंधळ; पहा रेल्वेवाले काय म्हणतायेत यावर..!

मुंबई : करोना विषाणूमुळे फैलावलेल्या कोविड १९ आजारामुळे भारतात अजूनही लॉकडाऊन लागू आहे. त्याच काळात केंद्र सरकार आणि राज्य सरकारांच्या समन्वयाने श्रमिक स्पेशल ट्रेन चालविण्यात आल्या. महाराष्ट्रासह देशातील सर्व राज्यात अडकून पडलेल्या मजुरांना या ट्रेनद्वारे [पुढे वाचा…]

औरंगाबाद

ठाकरे यांनी मोदी सरकारवर केली ‘ही’ जिव्हारी लागणारी टीका..!

मुंबई : जीएसटी आणि इतरही केंद्रीय अनुदान राज्यांना देण्यास टाळाटाळ करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिव्हारी लागणारा टोला हाणला आहे. रेल्वेचे पैसे देण्याचे आश्वासन पूर्ण न केल्याने ठाकरेंनी [पुढे वाचा…]

अहमदनगर

‘पोकळ घोषणा करणारं सरकार नाही हे’; फडणविसांच्या ‘पॅकेज’वर ठाकरेंनी काढला चिमटा

मुबई : केंद्र सरकारने देशासाठी २० लाख कोटी रुपयांचे आत्मनिर्भर भारत पॅकेज जाहीर केले आहे. उत्तरप्रदेश राज्यानेही मोठे पॅकेज दिल्याचे सांगत महाराष्ट्र सरकारने असे विशेष पॅकेज का दिले नाही, असा प्रश्न राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र [पुढे वाचा…]

अहमदनगर

लढाई अधिक बिकट होणार; CMO म्हणत आहे भविष्याबाबत ‘हे’

मुंबई : राज्यातील जनतेला उद्देशून भाषण करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे देतानाच करोना विषाणूमुळे निर्माण झालेली समस्या आणि भविष्यात येऊ घातलेल्या संकटाबाबत स्पष्ट भाष्य केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, पुढील लढाई [पुढे वाचा…]

अहमदनगर

कोरोनावर औषध नाही, हे सत्य असलं तरी..; पहा मुख्यमंत्री काय म्हणतायेत

मुंबई : महाराष्ट्रातील जनतेला उद्देशून भाषण देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करोना विषाणूवर कोणतेही औषध नसल्याचे स्पष्ट म्हटले आहे. तसेच आता या विषाणूसोबत जगण्याची आणि काळजीपूर्वक वागण्याच्या सूचनाही ठाकरे यांनी दिल्या आहेत. त्यांनी म्हटले आहे [पुढे वाचा…]

अहमदनगर

खरीप हंगामाच्या नियोजनाबाबत CMO म्हणत आहे की..!

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला उद्देशून राज्य सरकारच्या धोरणांची माहिती दिली आहे. त्यात त्यांनी खरीप हंगामाच्या नियोजनाबाबत माहिती दिली आहे. तसेच यातील मुद्द्यांची माहिती देणारे थ्रेड मुख्यमंत्री कार्यालयाने ट्विटरवर प्रसिद्ध केले आहे. [पुढे वाचा…]

अहमदनगर

लॉकडाऊनबाबत CMOनी केले ‘हे’ सूचक ट्विट; पहा काय होऊ शकतोय निर्णय

मुंबई : राज्यातील आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि शेतीच्या प्रश्नावर भूमिका मांडणारे विशेष ट्विटर थ्रेड मुख्यमंत्री कार्यालयाने प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार भविष्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सरकार लॉकडाऊनबाबत कोणता निर्णय घेऊ शकते याचीच झलक दिसली आहे. [पुढे वाचा…]