औरंगाबाद

राज्यात 25 वर्षांनंतर विद्यार्थी निवडणुका

मुंबई : तब्बल पंचवीस वर्षांपूर्वी बंद झालेल्या महाविद्यालयीन निवडणुका मागील वर्षी चालु झाल्या. विविध कारणांमुळे बंद केलेल्या निवडणुका परत चालू झाल्यानंतर पुन्हा विद्यार्थी नेते तयार होतील. आज राज्यात बहुतांश नेते हे विद्यार्थी चळवळीतुन आलेले आहेत. [पुढे वाचा…]

अहमदनगर

राज्यात 24 जिल्ह्यांत कमी पाऊस

पुणे : राज्यात पाऊस झाला असला तरी तो समाधानकारक नाही. छावण्या, दुष्काळ, जनावरांचा चारा, पेरणी याच्या चिंतेत असलेला शेतकरी अजुनही चिंतेत आहे. कारण राज्यातील 24 जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. राज्यातल्या 51 तालुक्यांमध्ये सरासरीच्या [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

टोल कधीच माफ होणार नाही : नितीन गडकरी

दिल्ली : टोल वसुलीवरून लोकसभेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी म्हणाले की “चांगल्या सुविधा हव्या तर टोलसाठी पैसे मोजावेच लागतील. यावेळी त्यांनी 5 वर्षांत 40 हजार किलोमीटर लांबीचे राज्यमार्ग तयार करण्यात [पुढे वाचा…]

कोल्हापूर

भाजप प्रदेशाध्यक्ष पदाची माळ चंद्रकांत पाटीलांच्या गळात

दिल्ली : भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांना केंद्रात मंत्रीपद मिळल्यानंतर आता प्रदेशाध्यक्ष पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता सगळ्यांनाच होती. यामधे चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, राम शिंदे हि नावे चर्चेत होती. काल [पुढे वाचा…]

आंतरराष्ट्रीय

बिझनेसवाला | म्हणून गुजराती 129 देशांत धंदा करतात..!

१९६० ची ही घटना आहे. वॉल्टर मीशल या मानसशास्त्रज्ञाने स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी मध्ये एक प्रयोग केला. तो काळच तसा प्रयोगांचा आणि चाचण्यांचा म्हणून ओळखला जातो, परंतु हा प्रयोग लहान मुलांवर करण्यात आला. यामध्ये काही मुलांना स्वतंत्र [पुढे वाचा…]

अहमदनगर

पाणी उपसा पुर्ववत करा, अन्यथा तीव्र आंदोलन : घुले

अहमदनगर: जायकवाडी धरणातून शासनाने केलेल्या पाणी उपसा बंदीच्या निर्णयाला मा.आ. चद्रशेखर घुले पाटील यांनी विरोध दर्शवला असून, या निर्णयाने शेतकर्‍यांना हक्काच्या पाणी पासून वंचित ठेवण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. शेतकर्‍यांचा पाणी उपसा बंद करण्यात [पुढे वाचा…]

अहमदनगर

महिला बचत गटासाठी 17 जुलैला प्रशिक्षण

अहमदनगर : महाराष्‍ट्र राज्‍य महिला आयोगामार्फत महिला बचत गटातील महिलांची कायदेविषयक, सामाजिक, आर्थिक ज्ञानाबाबत जनजागृती करण्‍या‍करिता प्रशिक्षण देण्‍यात येणार आहे. या प्रशिक्षणामध्‍ये महिलांना कायद्याविषयक व विविध योजनांची माहिती देण्‍यात येणार आहे. महाराष्‍ट्र राज्‍य महिला आयोगाच्‍या [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

राज्याचा पारदर्शक ‘विकास दर्शक’ डॅश बोर्ड

मुंबई : शासनाच्या सर्व योजनांचा एकाच वेळी आढावा घेता येणारे मुख्यमंत्री डॅशबोर्ड ‘विकास दर्शक’ या वेब आधारित डॅश बोर्डचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मंत्रालयात उद्‍घाटन झाले. या डॅशबोर्ड मुळे लोकाभिमुख योजनांची प्रभावी अंमलबजावणी [पुढे वाचा…]

अहमदनगर

कर्जमाफी प्रक्रियेसाठी मुदतवाढ : देशमुख

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांचे कर्जमाफीची प्रक्रिया सुरू आहे. यात एकरकमी परतफेड योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या हिस्साची रक्कम भरण्यासाठी ३१ ऑक्टोबर, २०१९ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अशी माहिती सहकार [पुढे वाचा…]

अहमदनगर

कँसरबाबत जनजागृती महत्वाची : ओमप्रकाश शेटे

अहमदनगर : महिलामध्ये वाढत चाललेल्या कॅन्सर बाबत जनसामान्यांमध्ये जनजागृती होणे गरजेचे आहे असे मत मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे कक्षप्रमुख ओमप्रकाश शेटे यांनी हिवरे बाजार येथे काढले.आदर्श गाव हिवर बाजार येथे गर्भाशय मुख कॅन्सर व स्तनांचा [पुढे वाचा…]