ट्रेंडिंग

मोदींना फासावर लटकावू; काँग्रेस नेत्यांचे बेताल वक्तव्य

छत्तीसगड: सातत्याने वादग्रस्त आणि आक्षेपार्ह वक्तव्य करण्याचा सपाटा भाजप आणि काँग्रेस नेत्यांनी लावला आहे. यात आता स्थानिक पातळीवरील नेतेही मागे राहिले नाहीत. छत्तीसगडमधील रायगड लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार लालजीत राठिया यांची जीभ घसरली आणि त्यांनी [पुढे वाचा…]

अहमदनगर

धनंजय मुंडे यांची विखे व पंकजाताई यांच्यावर टीका

अहमदनगर : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने अखेरच्या दिवशी विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी पाथर्डीत सभा घेतली. या सभेत त्यांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे व भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्यावर टीका केली. [पुढे वाचा…]

अहमदनगर

नगर शहर विकासयुक्त व भयमुक्त करणार : डॉ. विखे

अहमदनगर : नगर शहराची प्रतिमा काही प्रवृत्तींमुळे मलीन झाली असून येथील राजकीय दहशत विकासाला मारक ठरली आहे. सुरक्षित आणि दहशतमुक्त शहराचा चेहरा करण्याची ग्वाही महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली आहे. नगर शहर [पुढे वाचा…]

अहमदनगर

नगरमध्ये होणार जोरदार रस्सीखेच

अहमदनगर : यंदा लोकसभा निवडणुकीत 19 उमेदवारांमध्ये खासदार होण्याची स्पर्धा जोरात आहे. येथे भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे, राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप आणि अपक्ष मराठा नेते संजीव भोर यांच्यात लढत होत आहे. 23 एप्रिलला [पुढे वाचा…]

अहमदनगर

नगर तालुक्यात महाआघाडी भाजपकडे

अहमदनगर : लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे दोन दिवस उरलेले असतानाच जाहीर प्रचाराच्या अखेरच्या दिवशी नगर तालुक्यातील महाआघाडीने भाजपच्या पारड्यात टाकली आहे. नगर तालुक्यात पक्षीय राजकारण विसरून आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या विरोधात शिवसेना राष्ट्रवादी व काँग्रेसमधील [पुढे वाचा…]

अहमदनगर

नगरमध्ये निवडणुकीत पाणीप्रश्न ऐरणीवर

अहमदनगर : दक्षिण नगर जिल्ह्यातील शेती व पाण्याचा मुद्दा ऐरणीवर आणून निवडणूक जिंकण्याची तयारी भाजपने केली आहे. त्यालाच प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादीने शेतकरी आत्महत्या हा विषय पटलावर घेतला आहे. नगरमधील सकाळाई योजना, तुकाई चारी, कुकडी चारी, [पुढे वाचा…]

अहमदनगर

सुजय विखे यांची मतदारांना साद; पत्राद्वारे साधला संवाद

अहमदनगर : लोकसभा निवडणुकीत नगरची जागा कायम राखण्याचे राष्ट्रवादीचे आव्हान भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांनी स्वीकारले आहे. त्यानुसार दक्षिण भागातील प्रश्नांना हात घालीत मतदारांना साद घालणारे खुले पत्र विखे यांनी सोशल मीडियावर व्हायरल केले [पुढे वाचा…]

अहमदनगर

पंकजांनंतर धनंजय मुंडे पाथर्डी-शेवंगावमध्ये

अहमदनगर : भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री पंकजा मुंडे यांनी नगर जिल्ह्यात डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी सभा घेतल्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते व विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हेही नगरमधील पाथर्डीत सभा घेत आहेत. [पुढे वाचा…]

अहमदनगर

फडणवीस, मुंडेंनंतर आज स्मृती इराणी नगर जिल्ह्यात

अहमदनगर : भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या विजयासाठी पक्षाने कंबर कसली आहे. राष्ट्रवादी उमेदवार आमदार संग्राम जगताप यांना वैयक्तिक लक्ष्य करतानाच दिग्गज नेत्यांच्याही सभा भाजप नगर जिल्ह्यात घेत आहे. शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस [पुढे वाचा…]

अहमदनगर

नगरमध्ये ‘मुन्नाभाई’ विरुद्ध ‘भाई’..!

अहमदनगर : भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मुन्नाभाई म्हणून सोशल मीडियावर टारगेट केले जात आहे. त्याला उत्तर देताना डॉ. विखे यांनी विरुद्ध उमेदवार आमदार संग्राम जगताप यांना भाई म्हणून लक्ष्य केले [पुढे वाचा…]