अहमदनगर

पुढच्या मंत्रिमंडळात शाळा अनुदान निकाली काढू : मुख्यमंत्री

अहमदनगर : महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या पाठपुराव्याची दखल घेत शालेय शिक्षण मंत्री अ‍ॅड.आशिष शेलार यांनी मंत्री मंडळाच्या बैठकीत अनुदानाचा विषय मांडला. यावर पुढच्या मंत्री मंडळात शाळा अनुदानाचा विषय तातडीने मार्गी लावण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस [पुढे वाचा…]

कंपनी वार्ता

‘रासी सिड’कडून 25 लाख रुपये मदत

मुंबई : राज्यातील पूरग्रस्त नागरिकांच्या साहाय्यासाठी राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू आहे. आज मंत्रालयात मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी कोईमतुरच्या ‘रासी सिड प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीने पंचवीस लाख रुपयांचा धनादेश कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्याकडे सुपुर्द केला. यावेळी प्रधान सचिव [पुढे वाचा…]

अहमदनगर

आदिवासी भागात ‘इको पर्यटन’

मुंबई : आदिवासी समाज हा वनक्षेत्रात राहणारा पर्यावरण प्रेमी समाज आहे. या समाजाला पर्यावरणाच्या अनेक वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींची माहिती असल्यामुळे ‘इको पर्यटन’ या संकल्पनेला चालना देऊन आदिवासी समाजातील युवकांना रोजगार देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

‘विकास’ला लागले काटे, भाजपचे बियाणे खोटे : राष्ट्रवादी कॉंग्रेस

पुणे : देशभरात सध्या बेरोजगारीचा दर वाढत आहे. आतापर्यंत रोजगाराची टक्केवारी मंदावली होती. मात्र, ती प्रथमच उणे झाली आहे. देशभरात सुमारे दीड कोटी लोकांचे रोजगार गेल्याचे विविध अहवाल सांगतात. अशावेळी महाराष्ट्रातही परिस्थिती वाईट आहे. त्यावर [पुढे वाचा…]

अहमदनगर

उद्योगगाथा | ‘डी’ फॉर ‘दमानीज मार्ट’; वाचा ‘डी-मार्ट’ची यशोगाथा

डी-मार्ट यशोगाथा | भाग : दुसरा ‘डी’ म्हटले की भारतीयांना आठवते ती मुंबईतील (आणि आता दुबईतील) ‘डी-कंपनी’. अनेकांनी यामुळेच ‘डी’ फॉर ‘डी-गँग’, अशीच व्याख्या करून टाकली आहे. मात्र, जगात वाईट बाजूबरोबरच चांगली बाजूही असतेच की. [पुढे वाचा…]

अहमदनगर

आता अशोक सराफ देणार स्वच्छतेचे धडे..!

मुंबई : स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्र हागणदारीमुक्त झाला आहे. ही स्वच्छता शाश्वत स्वरुपात टिकविण्यासाठी ग्रामीण भागात व्यापक प्रसिद्धीसाठी व ग्रामीण जनतेच्या वर्तन बदलासाठी ज्येष्ठ सिने अभिनेते अशोक सराफ बँन्ड ॲम्बेसिडर म्हणून [पुढे वाचा…]

अहमदनगर

उद्योगगाथा | फ़क़्त ‘दमानी’ नाही तर स्थिरही; वाचा ‘डी-मार्ट’ची यशोगाथा

डी-मार्ट यशोगाथा | भाग : पहिला किराणा म्हणजे मराठी माणसांचे वाणसामान. होय, गल्लीतला किंवा जास्तीत-जास्त लांबचा विचार केला तर ओळखीचा दुकानदार शोधून त्याच्याकडून वाटेल तशी घासाघीस करून खाण्यासाठी आणलेले साहित्य म्हणजे किराणा. पण जागतिकीकरणाच्या झपाट्यात [पुढे वाचा…]

कोल्हापूर

पूरग्रस्त गावांचे नवीन जागेवर पुनर्वसन

कोल्हापूर : पुराच्या पाण्याखाली गेलेल्या गावांचे नवीन जागेत पुनर्वसन करणार, अशी घोषणा महसूल तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज केली. श्री.पाटील यांनी हातकणंगले तालुक्यातील निलेवाडी, जुने पारगाव, नवे पारगाव या पूरग्रस्त गावाची पाहणी करुन लोकांना दिलासा दिला. निलेवाडी [पुढे वाचा…]

आंतरराष्ट्रीय

तंत्रज्ञान स्वातंत्र्य | लढाई जिंकली, पण युद्ध बाकी..!

लेखक : अजित नरदे, विज्ञान आणि तंत्रज्ञान आघाडी प्रमुख, शेतकरी संघटना “खाद्यतेलांची मोठ्या प्रमाणात आयात होते. ती कमी करण्यासाठी तेलबियांच्या उत्पादकतेत वाढ करण्यावर चर्चा झाली. जेनेटिकली मॉडिफाईड (जीएम) तंत्रज्ञानाचा वापर करायचा की नाही, यावर अन्य [पुढे वाचा…]

आंतरराष्ट्रीय

दक्षिण ऑस्ट्रेलियाने उठविली ‘जीएम’वरील बंदी

जीएम (जेनेटिकली मॉडीफाईड) क्रॉप टेक्नोलॉजीच्या वापराचा निर्णय थेट शेतकऱ्यांवर टाकून दक्षिण ऑस्ट्रेलिया सरकारने स्थानिक शेतकऱ्यांना प्रगतीचा मार्ग खुला केला आहे. ऑस्ट्रेलियन शेतकऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत करून पुढील हंगामाची तयारीही केली आहे. सध्या भारतासह जगभरात सेंद्रिय [पुढे वाचा…]