ट्रेंडिंग

विदर्भवाल्यांचा मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद

नागपूर : उन्हाची किंवा कशाचीही तमा न बाळगता पहिल्या टप्प्यात विदर्भातील जनतेने लोकशाही प्रक्रियेला हातभार लावत उत्स्फूर्तपणे मतदान केले. येथेही अशिक्षित व मागास गडचिरोली जिल्ह्यात 62 टक्के इतके भरघोस मतदान झाले, तर रामटेक मतदारसंघात फक्त [पुढे वाचा…]

औरंगाबाद

मराठवाडा-विदर्भात पावसाची शक्यता

पुणे : हवामान विभागाने आज जारी केलेल्या अंदाजानुसार मराठवाडा व विदर्भातील काही जिल्ह्यात ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी वादळी पावसाने हजेरी लावली आहे. मात्र, तरीही राज्यभर उन्हाचा चटका वाढला आहे.असतानाच, [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

नागपुरात रंगणार गुरु-शिष्यची लढाई..!

लोकसभा निवडणुकीतील महाराष्ट्राच्या लक्ष्यवेधी लढतींमध्ये पहिल्या पाचात नागपूर शहर मतदारसंघाचा यंदा समावेश असेल. पंतप्रधान पदाचे दावेदार आणि सध्यच्या भाजप सरकारमधील कार्यक्षम मंत्री नितीन गडकरी हे येथून दुसऱ्यांदा विजयासाठी तयारीला लागले आहेत. त्याचा हाच विजयी रथ [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

वारे विदर्भाचे | भाजपला कॉंग्रेसची टक्कर..!

विदर्भ म्हणजे देशातील सर्वाधिक आत्महत्या होणारा प्रदेश म्हणून नावलौकिक असलेला प्रदेश. हा बदनामीचा डाग मागील चार वर्षातही भाजप पुसू शकली नाही. उलट नागपूर शहरात मोठा विकासनिधी देताना या भागातील शेतकऱ्याला सरकारने सापत्न वागणूक देताना ग्रामीण [पुढे वाचा…]

नागपूर

“चाकोरीबद्ध सरकार माझेही ऐकत नाही…”

नागपूर : येथील महापालिका आणि राज्य व केंद्र सरकार यांच्याकडे अनेकदा फंटास्टिक योजना सांगून पहिल्या. मात्र, चाकोरीबद्ध काम करण्याच्या सरकारी धोरणामुळे अनेकदा माझेच सरकार मला मदत करीत नाही, अशी कबुली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी [पुढे वाचा…]

नागपूर

हा असेल सेनेला दुसरा धक्का..!

नागपूर / चंद्रपूर : सुप्रसिद्ध अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवबंधन तोडल्यानंतर आता आणखी एक शिवसेना आमदार जय महाराष्ट्र करून कॉंग्रेस पक्षात डेरेदाखल होण्याची चर्चा विदर्भात सुरु आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील आमदार सुरेश धानोरकर [पुढे वाचा…]

औरंगाबाद

कपाशीचा भाव पाच हजारांवर स्थिर

औरंगाबाद :विदर्भासह मराठवाडा आणि गुजरात, आंध्रप्रदेश अशा भागाचे प्रमुख नगदी पीक म्हणून ओळख बनविलेल्या कपाशीला सध्या बाजारात तुलनेने खूपच कमी भाव मिळत आहे. सध्या महाराष्ट्रात कापूस पिकाचे सरासरी भाव ५ हजार रुपये प्रतिक्विंटल यादरम्यान स्थिरावले [पुढे वाचा…]

अहमदनगर

‘घर सांभाळणाराच देश चांगला सांभाळेल’

नागपूर : दररोज नवे लोक भेटतात आणि भाजपला आयुष्य समर्पित करण्याचे बोलतात. पण जो घर चांगले सांभाळू शकतो, तोच देश उत्तम सांभाळू शकतो, याचे भान ठेवा, असे आवाहन भाजपचे नेते व केंद्र सरकारच्या टीममधील सर्वाधिक [पुढे वाचा…]

नागपूर

म्हणून गुजराथी नाही गवळी निवडून येतात : फडणवीस

नागपूर : राजकारणात चांगले लोक असावेत याच मताचा मीही आहे. मात्र, याच राज्यात अरुण गुजराथी यांचा पराभव होताना अरुण गवळी निवडून आल्याचे आम्ही पहिले आहे. मतदारांनी लोकशाही प्रक्रियेत विचारपूर्वक भाग न घेतल्यानेच सज्जन गुजराथी यांचा [पुढे वाचा…]

नागपूर

आंबा ४०० रुपये किलो..!

मुंबई : मुंबईसह विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील गंजवड मार्केटमध्ये सध्या आंब्याची आवक होत आहे. मात्र, द्राक्ष, डाळिंब आणि केळीच्या मोसमातही फळांच्या राजाला दमदार भाव मिळत आहे. मुंबईत सध्या आंब्याला प्रतिकिलो सरासरी ४०० रुपये भाव मिळत आहे. [पुढे वाचा…]