कोल्हापूर

कोरेगाव, खटाव व साताऱ्यातील मतदार राष्ट्रवादीला कौल देणार : शिंदे

सातारा : राष्ट्रवादीचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या साताऱ्यातील सभेमुळे आता या जिल्ह्यातील राजकीय कल स्पष्ट झाला आहे. विकासाला कौल देणारा हा भाग आहे. त्यामुळेच यंदा पुन्हा एकदा कोरेगाव विधानसभा मतदारसंघात भरघोस मतांनी [पुढे वाचा…]

कोल्हापूर

विधानसभेसह माढ्यामध्ये भगवा फडकणार : बानगुडे पाटील

सोलापूर : राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे आघाडी सरकार असताना त्यांनी शेतकरीविरोधी निर्णय घेऊन ग्रामीण भागाच्या विकासाला खीळ बसविली. मात्र, यंदा तसे काही होणार नाही. विधानसभेवर पुन्हा एकदा भगवा फडकणार असून माढा विधानसभा मतदारसंघातूनही यंदा महायुतीचे उमेदवार संजय [पुढे वाचा…]

कोल्हापूर

माणदेशात यंदा परिवर्तन होणार; देशमुख यांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास

सातारा : राज्यभरात यंदा चर्चेच्या केंद्रासाठी माण-खटाव येथील विधानसभा निवडणूक आणण्यात आमचं ठरलंय टीमला यश आले आहे. येथे जोरदार प्रचार करून आणि सहमतीची मोट बांधून परिवर्तनाचा नारा देण्यात टीम यशस्वी झाल्याने आपलाच विजय होणार असा [पुढे वाचा…]

कोल्हापूर

माण-खटावमध्ये पाण्याभोवती फिरतेय राजकारण..!

सातारा : आमचं ठरलंय अशी घोषणा देत माजी आमदार जयकुमार गोरे यांच्यासमोर तगडे आव्हान उभे करण्यात यंदा विरोधकांना यश आले त्यामुळेच येथे यंदा थेट तिरंगी लढत होत आहे. भाजपचे जय्कुराम गोरे, यांच्यासह महायुतीचा घटक पक्ष [पुढे वाचा…]

अहमदनगर

तिथून झाली ‘चंपा’ शब्दाची निर्मिती : अजित पवार

पुणे : सोशल मिडीयावर आणि निवडणुकीच्या जाहीर प्रचारात चंपा हा शॉर्टफॉर्म म्हणजे भाजपचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री चंद्रकांत पाटील अशीच ओळख आता पक्की झाली आहे. हा शब्द प्रथम कुठून आला याचे कोडे अनेकांना पडले होते. त्यावरच [पुढे वाचा…]

अहमदनगर

अजितदादांनी शब्द खरा केला; बारामतीत फ़क़्त अखेरचीच सभा

पुणे : भाजपने आक्रमक नेते गोपीचंद पडळकर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीमध्ये उमेदवारी देत राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जेरबंद करण्याचे मनसुबे आखले. मात्र, त्याला दाद न देता एक लाख मतांनी विजयी [पुढे वाचा…]

अहमदनगर

रोहितचा विजय निश्चित; शरद पवार यांनी व्यक्त केला विश्वास

अहमदनगर : आपलं सगळ्यांचं ठरलंय म्हटल्यावर कर्जत-जामखेडच्या जागेचा आताच निकाल लागल्यात जमा आहे. दि. २४ ऑक्टोबरला निकालात रोहित पवार यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाल्याचे स्पष्ट झालेले दिसेलच, असा विश्वास राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व रोहित यांचे [पुढे वाचा…]

कोल्हापूर

म्हणून देशमुखांना आमदार करा; शेट्टी यांचे आवाहन

सातारा : माण-खटाव विधानसभा मतदारसंघाचे सर्वसहमतीचे अपक्ष उमेदवार प्रभाकर देशमुख यांच्यासारख्या प्रशासकीय अनुभव असलेल्या व्यक्तीला निवडून दिल्यास या भागातील दुष्काळमुक्ती नक्की होऊ शकते. म्हणून त्यांना या भागाचे आमदार म्हणून निवडून देण्याचे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे [पुढे वाचा…]

आंतरराष्ट्रीय

BLOG | मोबाईल आणि तत्वज्ञान..!

ॐ पूर्णमदः पूर्णमिदम् पूर्णात् पूर्णमुदच्यते।पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॥ अर्थ: तुमच्या फोन मध्ये सोळा जीबी स्टोरेज असते. ते रिकामे असले तरी सोळा जीबीच असते, व्हिडीओ, फोटो, मेसेज, आणि कशाकशाने फुल्ल भरलेले असले तरी सोळा जीबीच असते. [पुढे वाचा…]

कोल्हापूर

सावंतवाडीमध्ये शिवसेनेचा विजय होणारच : नार्वेकर

सिंधुदुर्ग : मच्छीमार बांधवांसाठी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी विविध योजना आणल्याने आम्ही त्यांच्या कामावर प्रभावित झालो आहोत. त्यामुळे शिरोडा केरवाडा या गावातून केसरकरांना 100 टक्के मतदान होईल. तसेच यंदा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचा भगवा पुन्हा [पुढे वाचा…]