औरंगाबाद

म्हणून देवशयनी एकादशी असे म्हणतात..!

आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असेही म्हटले जाते. या दिवसांनंतर देव चार महिन्यांसाठी झोपी जातात असा विश्वास आहे. आज आषाढी एकादशी निमित्ताने जाणून घेऊयात आषाढी म्हणजेच देवशयनी एकादशी विषयी काही खास गोष्टी… आषाढ महिन्यात येणार्‍या कर्क [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

सोनाक्षी सिन्हावर फसवणुकीचा गुन्हा दाखल

मुंबई : बाॅलिवूड का असली सोना, अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा अशी ओळख असलेल्या सोनाक्षीवर लाखो रुपयांच्या फसवणुकीचा आरोप झाला आहे. याप्रकरणी तिच्या विरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. ‘आजतक’च्या रिपोर्टनुसार गतवर्षी सप्टेंबर महिन्यात सोनाक्षीला एका स्टेज [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

स्वरा या प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत करणार रोमांस..!

टीम कृषीरंग : सोशल मीडियावरील पोस्टमुळे नेहमी चर्चेत असणारी व पुरोगामी भूमिका घेतल्याने हिंदुत्ववादी मंडळींच्या रडारवर असलेली अभिनेत्री स्वरा भास्कर नेहमीच चर्चेत असते. निव्वळ पोस्टच नव्हे तर तिच्या ठाम भुमिकेमुळे ती चर्चेत येत असते. मात्र, [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

सल्लूमियाला मराठीतील भाषणाचे भारी कौतुक..!

मुंबई : ‘भारत’च्या प्रमोशननंतर निवांत असलेला बाॅलीवूड का भाईजान सलमान खान हा नेहमीच आपले मजेदार व्हिडीओ इंस्टाग्रामवर पोस्ट करत असतो. नुकताच त्याने एका छोट्या मुलीचा भारताविषयी भाषण करतानाचा व्हिडीओ शेयर केला आहे. ज्यात ती मुलगी [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

त्याने दिले किंग खानला गाडी चालवण्याचे धडे..!

मुंबई : बाॅलीवूडचा किंग खान शाहरूख खानला बाॅलिवूडमध्ये स्थिरावुन नुकतीच तब्बल 27 वर्षे झाली. 27 वर्षे पुर्ण झाल्यानिमीत्त आनंद साजरा करायचा म्हणून चक्क पठ्ठ्याने दुचाकीवरून फेरी मारली. हा फेरी मारतानाचा व्हिडीओ ट्वीट केला होता. आणि [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

अब की बार, हर दिलपे शाहिर कपूर सवार..!

टीम कृषीरंग : शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या शहीद कपूरचा बहुचर्चित चित्रपट ‘कबीर सिंह’च्या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. तब्बल वर्षभरानंतर शाहिदने एक सुपरडुपर हिट चित्रपट दिला आहे. सिनेसमीक्षक, चाहते आणि प्रेक्षक या सर्वांना प्रेमात घेणारा [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

म्हणून अर्जुन-मलायकाची रोमॅन्टीक स्टोरी ट्रेंडमध्ये

मुंबई: बाॅलीवूडचा आघाडीचा अभिनेता सध्या अर्जुन कपूर हा कुठल्या सिनेमामुळे चर्चेत नाही. तो चर्चेत आहे फक्त मलायका अरोरामुळे. ते एकमेकांना डेट करत आहेत. रिलाशनशिपमधे आहेत. अशा बातम्या समोर आल्या असल्या तरीही आतापर्यंत त्यांनी एकदाही आपल्यात [पुढे वाचा…]