अहमदनगर

शाळेवरील ही सुंदर कविता वाचून नक्कीच शाळेची आठवण येईल…

गावाकडच्या शाळेला पाहून मुरडत होतो सदा नाक जुने कौलारू शाळेचे रुपडे बसण्यास नव्हते तिथे बाक… गरिबीचे कौतुक नव्हते की नव्हता श्रीमंतीचा थाट जो तो तिथला आनंदाने मिरवायचा असला जरी माठ… मित्र मैत्रिणी सारे आपले एकच [पुढे वाचा…]

अहमदनगर

अभंग रंग| म्हणून स्वघोषीत पंडीतांची अहंता; पहा तुकोबाराय काय म्हणतात त्यावर

‘काय करोनी पठण । केली अहंता जतन ॥’काही वेषधारी स्वघोषीत साधु व पंडीत धर्मग्रंथाचे पठण करुन लोकांना आपणच या जगात सर्वात हुशार, चतुर, बुध्दीवादी आहोत असे मिरवत असतात. या मुठभर ‘ज्ञाना’च्या जोरावर त्यांना अहंकार निर्माण [पुढे वाचा…]

अहमदनगर

नवरा बायकोच्या नात्यावर ही सुंदर कविता; नक्कीच वाचा

नवरा तो नवराच असतो.कितीही रागवला तरी मायेन तोच जवळ घेतो…कधी रागाने बाहेर गेला तरी त्याचे पाय आपोआप घराकडे वळतात ..मनातले भाव त्याला डोळ्यातूनच कळतात ..किती दुःखी असला तरी सार गिळून घेतो कोण आहे तिला आपल्या शिवाय [पुढे वाचा…]

अहमदनगर

अभंग रंग| आम्ही या कीर्तनें शुध्द झालों; वाचा निरुपण आणि शेअर करा

संत नामदेवांपासून किर्तन परंपरा सुरु झाली. ती आज तागायत त्याच ताकदीने पुढे नेण्याचे काम वारकरी पायीक करत आहेत. यापुढेही अनंत काळापर्यंत ते हे करतील. वारकरी संप्रदायामध्ये किर्तन हे समाज प्रबोधनाचे प्रभावी साधन आहे. या साधनाच्या [पुढे वाचा…]

अहमदनगर

अभंग रंग| वाचा अभंगाचे निरुपण; ‘कृषीरंग’चा नवा उपक्रम

महाराष्ट्र म्हणजे संत-महात्म्यांची भूमी. या पावन भूमीमध्ये पुन्हा एकदा संतविचार रुजवण्याच्या अनुषंगाने टीम कृषीरंग घेऊन येत आहे ‘अभंग रंग’ नावाची एक खास लेखमाला. ऑनलाईन वाचकांमध्ये वारकरी संप्रदायाचे समता व मानवतावाद यांचे विचार रुजवण्याचा हा प्रयत्न [पुढे वाचा…]

अहमदनगर

एका कॉम्प्युटर इंजिनीयरची धम्माल प्रेम कविता… नक्कीच वाचा

ती आली online कीमाझा पीसी Hang होतोमनात कससंच होवूनसारंच Zing Zang होतं कितीही Alt+Ctrl+Delete केलेतरी Task manager येत नाहीहैराण होतो Refresh करूनRestart चं नावच घेत नाही Hard disk चा वेग वाढतोकसले कसले आवाज काढतोwriter सारखा [पुढे वाचा…]

अहमदनगर

मैत्रीवरील ही सुंदर कविता वाचून आठवेल जुनी मैत्री

मित्र पाहिजे असाकधी कधी तिढ्यातकधी कधी कोड्याततर कधी गोडीत बोलणारा. मित्र पाहिजे असाकधी सुख वाटणारा…कधी दु:ख वाटणारा…कधी समजून घेणारा…तर कधी समजावून सांगणारा… मित्र पाहिजे असा….कधी आपलंस करणाराकधी अश्रु पुसणारातर कधी कधी हक्काने ओरडणारा.. मित्र पाहिजे [पुढे वाचा…]

अहमदनगर

बायकोबद्दलची ही कविता नक्कीच वाचा…

एका सुंदर क्षणी आपल्या,_घरामध्ये येते ‘ती’…!_तिचं अख्खं आयुष्यच _आपल्याला,_भेट म्हणून देते ‘ती’…!!_ किती सहज बनवत जाते,_ती प्रत्येकाशी नातं….!_बघता बघता अनोळखी घर,_तिचंच बनून जातं….!!_ सुखामध्ये दुःखामध्ये,_‘ती’च सोबत असते ना..!_सगळं सहन करून ती,_तुमच्यासाठीच हसते ना.?..!!_ सकाळपासून रात्रीपर्यंत,_राबत [पुढे वाचा…]

अहमदनगर

व. पु. काळे यांचे मजेशीर आणि उपहासात्मक कोट्स; नक्कीच वाचा

१) स्टोव्हची जातच लहरी पुरूषाप्रमाणे. शेगड्या बिचाऱ्या गरीब असतात. एव्हर रेडी! स्टोव्हचं तसं नाही. त्याची मिजास सांभाळली तरच पेटणार. २) पुरुषाला प्रत्येक देखणी स्त्री आवडते हा बायकांचा चुकीचा समज आहे. आकर्षण आणि प्रेम या फार वेगवेगळ्या अवस्था [पुढे वाचा…]

अहमदनगर

धम्माल : जेव्हा सेमी इंग्लिश शिकलेलं पोरगं नाच रे मोरा आंब्याच्या वनात गाणं म्हणत…

Dance रे मोरा, Mangoच्या वनातDance रे मोरा Dance…ढगांशी wind झुंजला रे..काळा काळा cotton पिंजला रे..Now yours पाळी, Let megives you……टाळी..फुलव पिसाराss Dance..Dance रे मोरा, Mangoच्या वनातDance रे मोरा Dance..झरझर edge झरली रे..झाडांची leaves भिजली रे.. [पुढे वाचा…]