ट्रेंडिंग

16 फेब्रुवारीला मोदींची प्रचारसभा

धुळे : मनमाड-धुळे-इंदोर रेल्वेमार्गाच्या भूमिपूजनासह 2400 कोटी रुपयांच्या पाणी योजनेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. त्यानिमित्ताने दि. 16 फेब्रुवारीला लाखोंची जंगी सभा भाजपने आयोजित केली आहे. या सभेसाठी महाराष्ट्र [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

युपीमध्ये कॉंग्रेस ताकदीने लढणार

अलाहाबाद : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सध्या देशातील वातावरण तापले आहे. अशावेळी भाजपला सत्तेतून हद्दपार करण्यासाठी विरोधक एकवटल्याचे चिन्ह असतानाच उत्तरप्रदेश राज्यात मात्र, अखिलेश-मायावती यांनी कॉंग्रेसला आघाडीतून बाजूला ठेवले आहे. त्यावर बोलताना आज राहुल गांधी यांनी [पुढे वाचा…]

अहमदनगर

लोकसभेसाठी पवारांना नगरकरांचे निमंत्रण

अहमदनगर : विकासाची पंढरी म्हणून ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या बारामती भागाचा उल्लेख केला जातो. त्याच बारामतीकरांनी नगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. नगरकरांच्या निमंत्रणास पवार साहेब कसा प्रतिसाद देतात [पुढे वाचा…]

कोल्हापूर

मोहिते पाटील गटाचा साहेबांना विरोध

पुणे : विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांची सोलापूर व सातारा जिल्ह्यावरील पकड आणखी पक्की होण्याची भीती असल्याने येथील राष्ट्रवादी पक्षांतर्गत विरोधक सक्रिय झाले आहेत. त्यातूनच माढ्यातून पुन्हा एकदा ज्येष्ठ नेते शरद पवार साहेबांनी उमेदवारी [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

महायुती निश्चित; 23:24 फॉर्म्युला पक्का..?

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीत स्वबळावर सामोरे जाण्याची वल्गना करणाऱ्या भाजपला पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत जोरदार झटका बसला. त्यामुळे शिवसेनेच्या मागण्या ऐकून घेत आता 23:24 (शिवसेना:भाजप) या फॉर्म्युल्यानुसार पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या नावाने काढण्यावर [पुढे वाचा…]

औरंगाबाद

बच्चू कडू असतील जालन्यात तिसरा भिडू..!

पुणे : जालना जिल्ह्यात सध्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना शिवसेनेचे मंत्री अर्जुन खोतकर यांनी जोरदार शह दिला आहे. त्यामुळेच या जिल्ह्यावर एकहाती पकड ठेवण्यासाठी लोकसभा निवडणुकीत या दोघांची लढत अपेक्षित असल्याचे बोलले जात आहे. [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

सोलापुरातून पुन्हा शिंदेंनाच संधी

पुणे : लोकसभा निवडणूक जवळ येत असल्याने आता कॉंग्रेस व राष्ट्रवादीकडून उमेदवारी पक्की कारण्यास सुरुवातही झाली आहे. त्यानुसार यंदा सोलापूरमधून पुन्हा एकदा माजी गृहमंत्री व माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनाच कोन्ग्रेस पक्षाची उमेदवारी पक्की झाल्याची [पुढे वाचा…]

अहमदनगर

पवारांच्या उमेदवाराच्या कर्तबगारीवर विखेंचा प्रश्न..!

अहमदनगर : शेवगाव येथील कार्यक्रमात बोलताना युवा नेते सुजय विखे यांनी आघाडीकडून चर्चेत असलेल्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांवर प्रश्न उपस्थित केला आहे. ‘त्यांची कर्तबगारी काय’, असे विचारताना त्यांनी थेट ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यातर्फे दिलेल्या उमेदवारीला आव्हान [पुढे वाचा…]

आंतरराष्ट्रीय

मोदींनी दिल्या हाती टोकऱ्या : आव्हाड

मुंबई : नोकऱ्या देतो असे आमिष दाखवून सत्तेत आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वास्तवात बेरोजगार युवकांच्या हाती टोकऱ्या दिल्याची बोचरी टीका पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणाच्या अहवालानुसार देशात [पुढे वाचा…]

अहमदनगर

नगरमध्ये इव्हीएम दहन..!

अहमदनगर : ईव्हीएममध्ये घोळ करून निवडणूक जिंकणे शक्य आहे. त्यामुळेच हे लोकशाहीविरोधी यंत्र बंद करून निवडणूक पुन्हा मतपत्रिकेवर घेण्याची मागणी करीत आज नगरमध्ये गांधी पुतळ्याजवळ या यंत्राचे प्रतीकात्मक दहन करण्यात आले. मतदान यंत्र विरोधी जनआंदोलनाचे [पुढे वाचा…]