आरोग्य

सोनू सूदने १२००० गरिबांना केली मदत; बसने पाठवले थेट घरी

मुंबई : करोनाच्या निमित्ताने राजकीय व सामाजिक कामात अग्रेसर असल्याचे भासविणाऱ्या अनेकांनी घरात कोंडून घेतलेले असताना बॉलीवूडमधील अभिनेता सोनू सूद याने सुमारे १२ हजार नागरिकांना बसने घरी पाठवले आहे. त्यावर कमाल खानने खास ट्विटर पोस्ट [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

या फोटोवरील काही गमतीदार प्रतिक्रिया

हा फोटो स्वतः संजय राऊत यांनी आपल्या ट्विटरवर पोस्ट केला आहे. या फोटोला विविध माध्यमातून बऱ्याच गमतीशीर प्रतिक्रिया आल्या आहेत. त्यातल्या काही निवडक तुमच्यासाठी :- १) खाली भेटलात तर भेटलात, वरती नका भेटू म्हणजे झालं… [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

सोनू सूदच्या चांगुलपणावर गरीबही फिदा; ट्विटरद्वारे करीत आहे ‘अशा’ पद्धतीने मदत

मुंबई : करोनाच्या या आपत्कालीन परिस्थितीत श्रीमंत आणि मध्यमवर्गीय जनतेचे चांगले नाही, बरे चालले आहे. मात्र, गरिबांना कोणीही वाली नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झालेले आहे. शेतकरी, कष्टकरी आणि मजुरांना सध्या मोठ्या संकटांचा सामना करावा लागत [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

काँग्रेसच्या या ट्विटवर अनुपम खेर यांनी दिले ‘हे’ गमतीशीर उत्तर

मध्यंतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात एक ट्रेंड चालू होता. ‘मेरा पीएम कमजोर है’ असे म्हणत कितीतरी हजारो लोकांनी ट्विट केले होते. छत्तीसगड काँग्रेसनेही ‘नरेंद्र मोदी अब तक के सबसे कमज़ोर प्रधानमंत्री हैं।’ असं ट्विट [पुढे वाचा…]

अहमदनगर

महाराष्ट्राच्या अप्सरेचा झाला साखरपुडा; लवकरच अडकणार विवाहबंधनात

मुंबई: नुकतच एका कार्यक्रमात महाराष्ट्राची अप्सरा सोनाली कुलकर्णीने तिच्या लग्ना विषयी अनेक गोष्टी सांगितल्या होत्या. काल तिच्या वाढदिवसानिमित्त तिने चाहत्यांना एक जबरदस्त आणि मस्त भेट दिली आहे. काल तिचा साखरपुडा दुबईमध्ये पार पडला. आता चाहत्यांसाठी [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

खळखळून हसवणारा भाऊ कदम एपीसोडसाठी किती पैसे घेतो हे माहितीये का?

हसताय ना आणि हसायलाच पाहिजे असेच सतत तुम्हाला सांगणारा चला हवा येऊ द्या कार्यक्रम… कार्यक्रमात आपल्याला खळखळून, पोट धरून हसायला लावणारा भाऊ कदम…उर्फ भालचंद्र कदम.. कुठल्याही एपिसोड हा भाऊ शिवाय पुर्ण होत नाही. एक वेळ [पुढे वाचा…]

औरंगाबाद

रितेश भाऊ आणि जेनेलिया वहिनीची चित्रपट महामंडळाला आर्थिक मदत

मुंबई : अखिल भारतीय चित्रपट महामंडळाने चित्रपटसृष्टीतील मोठ्या कलाकारांना चित्रपट सृष्टीतील गरजूंना मदत करावी असे आवाहन केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत मराठमोळ्या रितेश भाऊ आणि जेनेलिया वहिनी यांनी तब्बल दहा लाख रुपयांची आर्थिक मदत [पुढे वाचा…]

आंतरराष्ट्रीय

कोहलीवर येतोय चित्रपट; त्यात स्वतः कोहलीच करणार काम, पण एका अटीवर

विराट कोहलीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. विराट कोहलीवर आता एक सिनेमा येत आहे. आणि त्यात चक्क विराट स्वतः काम करणार असल्याचे त्याने एका इंस्टाग्राम लाईव्हवर बोलताना सांगितले. क्रिकेट नंतर विराट आता अभिनय क्षेत्रातही पाऊल टाकत [पुढे वाचा…]

आरोग्य

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीला केले होम क्वॉरंटाइन

बई : बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी होम क्वॉरंटाइन केले गेले आहे. नवाजुद्दीन हा ईदसाठी त्याच्या मूळ गावी गेला होता. तो मुंबईहून निघून उत्तरप्रदेशमध्ये असलेल्या बुढाणा शहरात पोहोचल्यावर त्याला सरकारने घालून दिलेल्या नियमानुसार होम क्वॉरंटाइन केले [पुढे वाचा…]

कोल्हापूर

सोनालीने सांगितले कोल्हापूरच्या लग्नाचे ‘खरे गुपित’; पहा काय म्हणाली ‘अप्सरा’

पुणे : नटरंग सिनेमा आठवतोय ना.. हा तोच तो अतुल कुलकर्णी आणि सोनाली कुलकर्णी यांच्या अफलातून केमेस्ट्रीचा भन्नाट अंदाज. त्यातली अप्सरा म्हणजे सोनाली हिचे मध्ये एका कोल्हापुरातील राजकीय नेत्याशी लग्न झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र, [पुढे वाचा…]