ट्रेंडिंग

ताली बजाओ आवाहनामुळे गांभीर्य संपले; शिवसेनेचा आरोप

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टाळी आणि थाळ्या वाजवण्याचे आवाहन केले होते. करोनाशी लढणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्‍त करण्यासाठी देशातील लोकांनी टाळ्या व थाळ्या वाजविल्या. पण हे सगळं आपापल्या घरी, बाल्कनीत येऊन करण्यास सांगितले [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

“ते मोदींचं ऐकत नाही मग जनतेने का ऐकावं?”

लखनऊ : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशात तब्बल २१ दिवसांचा लॉकडाऊन करण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केले आहे. पण हा आदेश न जुमानता बुधवारी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अयोध्येला पोहचले. [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

राज्यसभेच्या 18 जागांसाठीची निवडणूक लांबणीवर

दिल्ली : राज्यसभेच्या निवडणूक लांबणीवर टाकण्यात आली आहे. ही निवडणूक 18 जागांसाठी होणार होती. त्यासाठी 26 मार्च हा दिवस निश्‍चित करण्यात आला होता. पण आता कोरोनाने घातलेले थैमान पाहून ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

मोदींनी 6 वर्षांत जेवढे ‘कमावले’, तेवढे महिनाभरात गमावले

दिल्ली : लाट म्हटलं की दोनच गोष्टी आठवतात एक म्हणजे मोदी आणि दुसरं म्हणजे कोरोना व्हायरस. सध्या कोरोनाने नको नको करून सोडले आहे. कोरोनाचा लाट थांबविण्यासाठी देशभरात लॉक डाऊन केले आहे. एक काळ होता मोदींचीही [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

टाळ्या-थाळ्या सोडून दुसरं काहीतरी सांगा : अभिनेत्री पूजा बेदी

मुंबई : आज रात्री आठ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशवासीयांना मार्गदर्शन करणार आहेत अशी माहिती त्यांनी ट्विट करून दिली. याच ट्विटला उत्तर देत अभिनेत्री पूजा बेदी हिने टीका केली आहे. “आज रात्री आठ वाजता [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

मध्यप्रदेशात सत्तापालट, शिवराजसिंह चौहान पुन्हा मुख्यमंत्री

भोपाळ : ज्योतिरादित्य सिंदिया यांनी भाजपात प्रवेश केला आणि मध्यप्रदेश मध्ये मोठ्या राजकीय घडामोडी सुरू झाल्या. मागील अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या राजकीय उलथापालथीनंतर मध्य प्रदेशमध्ये सत्तापालट झाली आहे. भाजपचे नेते शिवराज सिंह चौहान यांनी पुन्हा [पुढे वाचा…]

आंतरराष्ट्रीय

ट्रम्प यांनी केला चीनवर आरोप

वॉशिंग्टन : कोरोना या संसर्गबाबतची माहिती चीनने लपवून ठेवली, असा आरोप अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. चीनने योग्य वेळी ही माहिती जगाला सांगितली असती, तर इतका मोठा फटका बसला नसता. आज सगळीकडे विदारक [पुढे वाचा…]

अहमदनगर

करोना संकट | मुख्यमंत्री ठाकरेंनी केली मोदींना विनंती

 मुंबई :  कोरोना साथीच्या रोगाचा महाराष्ट्र जोमाने मुकाबला करीत आहे. सध्या या रोगाच्या दुसऱ्या टप्यातील संक्रमण अवस्थेत आपण आहोत. तिसऱ्या टप्यात न जाण्यासाठी आपल्याला उपाययोजनांची गती वाढवावी लागेल, विशेषत: चाचणी केंद्रे आणि प्रयोगशाळा यांच्या सध्याच्या क्षमतेत [पुढे वाचा…]

अहमदनगर

‘त्याचा बाप सांगतोय अजून काय हवं’; अजित पवारांचा संताप

पुणे : पार्थ पवार सिंगापूर मध्ये आहेत? सिंगापूरहुन आलेत या चर्चांना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज पूर्णविराम दिला. गेल्या 3-4 महिन्यात पार्थ कुठेही गेलेले नाहीत. पाहिजे तर पासपोर्ट दाखवतो असे म्हणत पार्थ यांच्या सिंगापूर मध्ये असण्याच्या [पुढे वाचा…]

अहमदनगर

बंद 31 मार्चपर्यंत नाही तर… : अजित पवार

पुणे : राज्यात तसेच पुण्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतच आहे. विविध मार्गांनी कोरोनाचा सामना करण्यासाठी उपाययोजना आखल्या जात आहेत, अंमलबजावणी केली जात आहे. सर्व ठिकाणी बंद पाळला जात आहे. पण हा बंद 31 मार्चला संपणार अशा [पुढे वाचा…]