अहमदनगर

ऑलिम्पिकमध्ये देशाला पदक मिळवून देणारे पहिले भारतीय कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या पुण्यतिथीनिमित्त हा लेख नक्कीच वाचा

खरं तर महाराष्ट्राच्या गावागावातील चावडीवर, पारावर २ विषय मोठ्या चवीने आणि तिखटमीठ लावून चर्चीले जातात. कुस्ती आणि राजकारण. महाराष्ट्राने या दोन्ही विषयात देशात आजवर नाव कमावलेले आहे. मातीतल्या कुस्तीतही महाराष्ट्र सरस आहे आणि तेल लावलेल्या [पुढे वाचा…]

आंतरराष्ट्रीय

लेफ्टिस्ट अल्सो स्पेशल; वाचा डावखुऱ्यांच्या दिवसानिमित्त हा लेख

डावखुऱ्या हाताने गोलंदाजी करणारे पाकिस्तानचे बॉलर्स पाहिले की कित्येकांच्या काळजाचे भारत पाकिस्तान मॅच पाहताना पाणी पाणी झालेलं आहे. घरात, आजूबाजूला असणारा डावखुरा माणूस म्हणजे जरा स्पेशल असतो. आपल्या पेक्षा वेगळ्या पद्धतीने काम करणारा. अशाच डावखुऱ्या [पुढे वाचा…]

अहमदनगर

म्हणून ४४० कोटी रुपये रामदेवबाबा आयपीएलसाठी देणार?; वाचा सविस्तर

मुंबई :   चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मोहीम जोरात सुरु आहे. सरकारसह लोकही या चळवळीत उतरलेले आहेत. अशातच चीनला रक्षाबंधनाचा मोठा झटका बसला असताना अजून एक धक्का भारताने दिला आहे. यावर्षी आयपीएल म्हणजे इंडियन प्रीमियर [पुढे वाचा…]

अहमदनगर

धोनीशी निगडीत ‘तो’ शेअर दीड वर्षांत ४०० % वाढला; पाच दिवसातही ५० % वाढ..!

भारताचा सुपर क्रिकेटर महेंद्रसिंग धोनी याच्याशी निगडीत असलेल्या चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) या शेअरने मागील दीड वर्षांमध्ये इन्व्हेस्टर्सना ४०० टक्के इतका परतावा दिला आहे. अगदी मागील पाच दिवसातही त्या शेअरने ५० टक्के रिटर्न देऊन गुंतवणूकदारांची [पुढे वाचा…]

अहमदनगर

चीनला आणखी एक झटका; आयपीएलला ‘ही’ कंपनी नसणार स्पॉन्सर

दिल्ली : चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मोहीम जोरात सुरु आहे. सरकारसह लोकही या चळवळीत उतरलेले आहेत. अशातच चीनला रक्षाबंधनाचा मोठा झटका बसला असताना अजून एक धक्का भारताने दिला आहे. यावर्षी आयपीएल म्हणजे इंडियन प्रीमियर लीगमध्ये [पुढे वाचा…]

अहमदनगर

मोदींचं वय ६९ आहे, तुम्ही निवृत्त व्हायला सांगणार का; क्रिकेट विश्वाचे राजकारणाकडे बोट

दिल्ली : ६५ वर्षीय प्रशिक्षक अरुण लाल म्हणाले की, करोना व्हायरसला ५९ आणि ६० या वर्षांतला फरक कळत नाही.  मी बंगालचा प्रशिक्षक आहे किंवा नाही हा मुद्दा गौण आहे. कारण माझे वय ६० च्या पुढे [पुढे वाचा…]

अहमदनगर

Blog| कबड्डीला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेणारे पवार साहेब

राजकीय असो की सामाजिक जीवन असो. त्यामध्ये सगळ्यांना कोणी ना कोणी गुरू असतोच. मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांचे गुरू म्हणजे आदरणीय ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब. माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री म्हणून त्यांनी केलेले [पुढे वाचा…]

आंतरराष्ट्रीय

‘मीखेल’चा सुपरफास्ट ‘ताल’ म्हणजे जिंकण्याचाच खेळ; वाचा चेसच्या पटावरील अफलातून अवलियाची गोष्ट..!

बुद्धिबळाचा पट म्हणजे भल्याभल्यांची भंबेरी उडवणारे ठिकाण. मी..मी.. म्हणणारे या ६४ घरांच्या डावात जेरीस येतात. म्हणून या राजस खेळाची गोडी काही कमी झालेली नाही. उलट त्याचे राजबिंडेपण यामुळे आणखी उजळून निघते. याच जागतिक खेळातील एक [पुढे वाचा…]

आंतरराष्ट्रीय

त्याच्या कुटुंबानेही सोडली होती अशा; देवदास पाहतानाच आली भारताच्या विजयाची बातमी..!

क्रिकेट हा शक्यतांच्या पलीकडचा खेळ असल्याचे अनेकदा सिद्ध झालेले आहे. असाच प्रकार बरोबर १८ वर्षांपूर्वी पाहायला मिळाला होता. त्यावेळी १९८३ नंतर भारताला विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्यानंतर दुसऱ्यांदा लॉर्ड्स (क्रिकेट पंढरी) मैदानावर दुसऱ्यांदा विजय मिळाला होता. [पुढे वाचा…]

अहमदनगर

आज धोनीचा वाढदिवस : धोनीविषयी ‘या’ गोष्टी शक्यतो आपल्याला माहिती नसतीलच; नक्कीच जाणून घ्या

भारताला एक नव्हे तर २ विश्वचषक जिंकून देऊनही टीममध्ये सर्वात मागे चालणाऱ्या, प्रसिद्धीसाठी कधीच पुढे न येणाऱ्या कॅप्टन कुल धोनीचा आज 39वा वाढदिवस आहे. आज तो प्रत्येक क्रिकेटप्रेमी व्यक्तीच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. आज जाणून [पुढे वाचा…]