औरंगाबाद

मोदींनंतर आता गडकरीही जातीवर बोलले..!

औरंगाबाद : ज्यांना विकासावर मतदान मागता येत नाही त्यांनीच या निवडणुकीत आता जातीच्या मुद्यांवर मत मागायला सुरुवात केली आहे, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मागासवर्गीय जातीमुळे [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

गुगल सर्चवर राज ठाकरेंनी टाकले पवार फडणवीसांना मागे

मुंबई : राज ठाकरे यांच्या सभांमुळे भाजपला पळता भुई थोडी असा प्रकार झालेला आहे. ‘ए लाव रे यो व्हिडीओ’ या सोशल मिडीयावरील कँपेनमुळे भाजपचे सगळे कँपेन फिके पडत आहेत. त्यातच आता भर पडली आहे. राज [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

कर्तृत्वसुद्धा लागतं, राज ठाकरेंवर त्यांची घणाघाती टीका

मुंबई: सध्या भाजप हे राज ठाकरे आणि पवार कुटूंबीयांना टीकेचे लक्ष्य करत आहेत. सातत्याने त्यांना वेगवेगळ्या प्रकारे आव्हान देण्याचा प्रयत्न ते करत आहेत. राष्ट्रवादी व राज ठाकरे एकमेकांचे पाठराखण करत आहे. आता गिरीश महाजनांनी राज [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

उदयनराजेंची काॅलर तर नरेंद्र पाटलांच्या मिशा

सातारा : लोकसभा मतदारसंघात सोशल मिडीयावर कार्यकर्ते धुमाकूळ घालत आहेत. एका बाजूला अवघ्या महाराष्ट्राला ज्ञात असलेले काॅलर उडवणारे उदयनराजे यांचे कार्यकर्ते ‘स्टाईल इज स्टाईल’ म्हणत पोस्टरबाजी करत आहेत तर विरोधात असलेले शिवसेनेचे नरेंद्र पाटील ह्यांच्या [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

मोदींनंतर शहांनीही घेतला ‘काळ्या’चा धसका..!

बारामती: अहमदनगर येथे झालेल्या मोदींच्या प्रचारसभेत काळे शर्ट, काळे रूमाल याच्यापलीकडे जाऊन महिलांच्या काळ्या ओढण्या काढून घेतल्या गेल्या. सभेत काळ्या रंगाची पाण्याच्या बाटल्यांची पिशवी सुद्धा काढून घेतली जात होती. असाच काळ्या रंगाचा धसका भाजपाचे राष्ट्रीय [पुढे वाचा…]

अहमदनगर

IMP | कोंबड्यांच्या बाजारभावात अन् उत्पादन खर्चातही उच्चांक

पुणे : महाराष्ट्र राज्यासह देशातील ब्रॉयलर उद्योगाने चालू आर्थिक वर्षांतील पहिल्याच तिमाहीत तीन गोष्टीत उच्चांक साधला आहे. या काळात कमालीच्या प्रतिकूल हवामानामुळे आजवरचा सर्वाधिक मरतुकीचा दर नोंदविला गेला आहे. राज्यात मक्याचे भाव 2400-2500 रुपये प्रतिक्विंटल [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

राज ठाकरेंच्या घरावर छापे घालून दाखवा,; भाजपला आव्हान

मुंबई : सध्या महाराष्ट्रात राज ठाकरेंनी जे भाजपविरोधी वातावरण तयार केले आहे त्याचा भाजपने धसका घेतला आहे. ‘ए लाव रे तो व्हिडीओ’ या कँपेनसमोर सगळेच कँपेन फिके पडत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला एक आव्हान [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

मोदींच्या हेलिकॉप्टरमधील ‘त्या’ बॉक्सबद्दल काँग्रेसची तक्रार

बेंगलोर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चित्रदुर्ग दौऱ्यात हेलिकॉप्टरमधून एका काळ्या बॉक्सची वाहतूक करण्यात आलेली आहे. त्या बॉक्समध्ये नेमके काय होते असा प्रश्न करीत कर्नाटक काँग्रेस कमिटीने याबद्दल निवडणूक आयोगाकडे चौकशीची तक्रार केली आहे. मोदींच्या [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

‘ए लाव रे तो व्हिडीओ’ची जोरात चर्चा

मुंबई : राज ठाकरे आपल्या सभांमधे पुराव्यासहित मुद्दा धरून बोलतात. पुरावा म्हणून ते व्हिडीओ आणि कागदपत्रे सोबत बाळगतात. पण कागदांपेक्षा व्हिडीओमुळे अधिक प्रभाव होतो आणि ते सध्या व्हिडीओच्या माध्यमातून थेट स्टींग ऑपरेशन करत भाजपचे सगळी [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

स्मृती इराणींची ती चूक म्हणजे गुन्हा नाही : भाजप

पुणे : निवडणूक अर्ज भरताना काही चुका अनावधानाने होतात. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याकडूनही शैक्षणिक पात्रता लिहिताना चूक झाली. त्यांनी यंदाच्या निवडणूक अर्जात ती सुधारली आहे. त्यांची ती चूक गुन्हा नाही, असा दावा भाजप प्रवक्ते [पुढे वाचा…]