आरोग्य

मोदींचे पॅकेज म्हणजे दिशाभूल; फडणविसांना लक्ष्य करून चव्हाणांचा आरोप

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोनाच्या आपत्कालीन परिस्थितीत देशाला सावरण्यासाठी २० लाख कोटी रुपयांचे भले थोरले आत्मनिर्भर पॅकेज जाहीर केले आहे. मात्र, त्यानंतरही देशात कुठेही पैसे आलेले नाहीत. त्याचवेळी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस [पुढे वाचा…]

आंतरराष्ट्रीय

वंदे भारतद्वारे राज्यात आले २५९४ नागरिक..!

मुंबई : परदेशातील भारतीयांना देशात आणण्याच्या विशेष मोहिमेला केंद्र सरकारने वंदे भारत असे नाव दिले आहे. याच अभियानाद्वारे महाराष्ट्रात २ हजार ५९४ नागरिक आतापर्यंत आल्याची माहिती राज्य सरकारने दिली आहे. त्यांनी ट्विटरवर याबाबत पोस्ट करून [पुढे वाचा…]

अहमदनगर

‘त्या’ पोलीस महिलेच्या मदतीला पोलीसही आलेच नाहीत; सोमय्यांनी पुन्हा ट्विट केला ‘तो’ व्हिडिओ

मुंबई : करोनाच्या नकारात्मक आणि भीतीदायक बातम्यांचा मोठा दुष्परिणाम समाज व्यवस्थेवर दिसत आहेत. करोना हा मोठा बागुलबुवा निर्माण झाल्याने माणसातली माणुसकी पूर्ण संपली आहे. त्याचाच प्रत्यय देणारा व्हिडिओ भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ट्विटरवर [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

नारायण राणे ‘महान’ नेते; या मंत्र्याने केली टीका

जळगाव : भाजप नेते व खासदार नारायण राणे यांनी काल राज्यपाल भगतसिंग कोशारी यांची भेट घेत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी केली आहे. याच पार्श्वभूमीवर ‘नारायण राणेंचे काय ? ते “महान’ नेते आहेत. [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

मास्क न लावणाऱ्यांकडून ‘या’ मनपाने केला वसुल एवढा दंड

पिंपरी-चिंचवड : पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये करोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे सुरक्षेसाठी महानगरपालिका आता अधिक काळजी घेत आहे. करोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून महापालिका, वैद्यकीय व आरोग्य विभाग विविध पातळ्यांवर काम करीत आहे. तरीही काही लोक [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

राजकीय अस्थिरतेवर अखेर एकनाथ खडसे बोलले

जळगाव : राज्यात एका बाजूला जीवघेणे संकट उभे असताना दुसऱ्या बाजूला राजकीय घडामोडी नाट्यमय पध्दतीने घडत आहेत. अगदी सरकार पडणार अशा वावड्या उठत असताना जेष्ठ भाजप नेते एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले आहे की, आताच्या [पुढे वाचा…]

अहमदनगर

अॅग्रो गाईड | अन्नसुरक्षेचा आधार आहे सोयाबीन

सोयाबीन तेल हे सर्वाधिक खाल्ले जाणारे तेल आहे. त्याचबरोबर आता सोयाबीनचे इतर प्रक्रियायुक्त पदार्थही बाजारात येत आहेत. याला महाराष्ट्रात अजूनही अपेक्षित भाव मिळत नसल्याचे चित्र आहे. मात्र, तरीही कोरडवाहू नाही, तर बागायती भागातही आता सोयाबीन [पुढे वाचा…]

औरंगाबाद

उन्हाचा कडाका वाढला; तापमान ४७.५ अंशावर

पुणे : मॉन्सूनच्या पावसाचे वेध लागलेले असतानाच आता उन्हाचा कडाकाही वाढला आहे. महाराष्ट्रासह राजस्थान आणि मध्य भारतात आता तापमानाचा पारा थेट ४५ अंशाच्या पल्याड पोहचला आहे. मंगळवार, दि. २ मे २०२० रोजी भारतातील सर्वाधिक तापमान [पुढे वाचा…]

अहमदनगर

पोर्नोग्राफिक वेबसाईट सावधान; पोलिसांचे आवाहन

मुंबई : प्रेसनोट सेक्सबाबत माहिती घेण्यासाठी किंवा सेक्स करताना पाहण्यासाठी सध्या अनेकजण पोर्नोग्राफिक वेबसाईटवर जात आहेत. अशा मंडळींची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असल्याचे दिसते. त्यामुळे अशा वेबसाईटपासून सावधान राहण्याचे आवाहन महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर क्राईम विभागाने [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

महाराष्ट्रात आम्ही सरकारमध्ये पण मोठे निर्णय घ्यायचा अधिकार नाही : राहुल गांधी

दिल्ली : महाराष्ट्रात आणि विशेषकरून मुंबईत करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यास अजून सरकारला यश आलेले नाही. याच मुद्द्यावरुन काँग्रेस नेते व खासदार राहुल गांधी यांनी ‘महाराष्ट्रात आम्ही सरकारमध्ये आहोत. पण मोठे निर्णय [पुढे वाचा…]