आंतरराष्ट्रीय

Blog | ‘करोना’शी लढा, आपसात नाही..!

करोना विषाणूच्या प्रसारामुळे सध्या जगभरात भितीसदृश स्थिती आहे. या संकटावर मात करण्यासाठी आपल्या सर्वांना एकोप्याने लढावे लागणार आहे. उगीच जातीय किंवा धार्मिक हेवेदावे ठेऊन किंवा अफवा पसरवून मानवतेच्या विरोधात कृत्य करण्याचे सर्वांनी टाळावे. तसेच भीती [पुढे वाचा…]

आंतरराष्ट्रीय

‘कोरोना’विरूध्द लढण्यासाठी ‘या’ खेळाडूनं दिले तब्बल 8 कोटी

बार्सिलोना : जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. एकीकडे यंत्रणा उभ्या करूनही प्रसार होतो आहे तर दुसरीकडे काही लोक अजूनही या व्हायरसला गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. अमेरिकेत 130 बळी गेल्याची माहिती आज मिळत आहे. अशा परिस्थितीत [पुढे वाचा…]

आंतरराष्ट्रीय

लॉकडाऊनमध्ये बोर झालेल्यांना डॉक्टर मशहुर गुलाटी यांनी दिला एक मजेशीर उपाय

मुंबई : कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. आताच मिळलेल्या माहितीनुसार अमेरिकेत एकाच दिवसात 130 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ मार्च रोजी रात्री ८ वाजता मध्यरात्रीपासून ते [पुढे वाचा…]

आंतरराष्ट्रीय

तरीही अमेरिकेत एका दिवसात १३० बळी..!

वॉशिंग्टन : सगळं अद्ययावत असताना, तसेच पुरेशी यंत्रणा असताना अमेरिका सारख्या बलाढ्य देशाने कोरून समोर हात टेकले आहेत. अमेरिकेत कोरोनाग्रस्त तब्बल ४३,७०० रुग्ण सापडले आहेत. अजून चाचण्या झाल्यास हा आकडा वाढू शकतो. आज मिळालेल्या माहितीनुसार [पुढे वाचा…]

आंतरराष्ट्रीय

कोरोना’मुळं ‘कंडोम’च्या विक्रीत प्रचंड वाढ..!

दिल्ली : कोरोनामुळे जगभरात सगळ्या व्यवस्था विस्कळीत झाल्या आहेत. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपुर्ण देश लॉक डाऊन करण्याचे आदेश दिले. याच कोरोनामुळे लोक वर्क फ्रॉम होम करताहेत. त्याचाच परिणाम म्हणून की काय भारतात चक्क [पुढे वाचा…]

अहमदनगर

गुड न्यूज | करोनाबाधित होऊ लागले ठणठणीत बरे..!

मुंबई : करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारत देशात उचललेली पावले आता सकारात्मक परिणामाने समोर येत आहेत. देशात रुग्णसंख्या हळूहळू वाढत असतानाच, अनेकांना असा आजार होऊनही औषधोपचार घेऊन ते ठणठणीत बरे होत आहेत. सांगलीत करोनाचे पाच [पुढे वाचा…]

अहमदनगर

करोनाचा वेग वाढला; मात्र, काहीअंशी होत आहे सुधारणा

मुंबई : भारतात इटलीसारखी परिस्थिती होऊ शकते असे काही वैद्यकीय तज्ज्ञांनी म्हटले होते. इटलीत आधी कोरोनाचा प्रसार झाला तेव्हा लोकांनी व प्रशासनाने गांभीर्याने घेतले नाही नंतर एकवेळ अशी आली की लोक इतके पटापट मृत्यू पावले [पुढे वाचा…]

आंतरराष्ट्रीय

म्हणून WHO ने केले भारताचे कौतुक

दिल्ली : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी भारतीय लोक ज्या पद्धतीने कोरोनाचा सामना करत आहेत त्याचे कौतुक सर्वत्र होताना दिसत आहे. अपुरी औषधी, साधनसामग्री या सगळ्याचा तुटवडा असतानाही त्याला थांबवण्याची शक्ती भारतीयांमध्ये आहे असे चित्र [पुढे वाचा…]

आंतरराष्ट्रीय

भारताने केले जगाच्या इतिहासातील सर्वात मोठे ‘लॉक डाऊन’

नवी दिल्ली : कोरोना(कोविड19) या व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे त्याला आळा घालण्यासाठी एकमेव पर्याय म्हणजे लॉक डाऊन करणे असल्याने भारताने देशभरातल्या तब्बल ५४८ जिल्ह्यांमध्ये लॉकडाउन घोषित केलं आहे. [पुढे वाचा…]

आंतरराष्ट्रीय

धक्कादायक! चीनमध्ये नव्या व्हायरसचा शिरकाव; एकाचा मृत्यू

बीजिंग: कोरोना व्हायरसने जगभर थैमान घातले आहे. या व्हायरसमुळे जगाचे मोठे मानवी व आर्थिक नुकसान झाले आहे. हा व्हायरस चीनमधून आला होता. तिथे आता परिस्थिती नियंत्रणात येतच होती तोपर्यंत दुसऱ्या व्हायरसने शिरकाव केला आहे. व [पुढे वाचा…]