अहमदनगर

उद्या बीव्हीजी फाउंडेशनतर्फे डाळिंब उत्पादक मेळावा

केडगाव चौफुला येथे १८ मार्चला कार्यक्रम; चेअरमन हणमंतराव गायकवाड करणार मार्गदर्शन पुणे : दौंड (जि.पुणे) तालुक्यातील केडगाव चौफुला येथील नवले लॉन्स येथे सोमवारी (१८ मार्च) बीव्हीजी फाउंडेशनच्या वतीने राज्यातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचा मेळावा व प्रशिक्षण [पुढे वाचा…]

अहमदनगर

बळीराजासाठी संधी; स्वीगी विकणार शेतमाल

पुणे : शेतमालास बाजार समितीत विक्रीसह आता सरकारी मदतीने किंवा खासगी पुढाकाराने थेट शेतमाल विक्री जोरात सुरू आहे. त्यातच बीग बास्केट आणि ग्रोफर्स यासह स्वीगी ही कंपनीही ऑनलाईन पद्धतीने शेतमाल विक्रीची साखळी सुरू करीत आहे. [पुढे वाचा…]

औरंगाबाद

दोडाक्यातून मिळाले ५ लाख रुपयांचे उत्पन्न !

मागील वर्षी सव्वा एकर दोडका पिकातून अवघे १.६० लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. त्या शेतातच पुन्हा दोडक्याची लागवड करून तरुण शेतकरी श्री. गणेश औताडे (रा. देरडे, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) यांना ५.१२ लाखांचे उत्पन्न मिळाले. [पुढे वाचा…]

कंपनी वार्ता

एका एकरात मिळाले ढोबळी मिरचीचे ४२ टन उत्पादन

शेतीत कष्ट करून १८ एकरांवर कष्टाचा मळा फुलविण्यात प्रयोगशील शेतकरी श्री. नागेश काळूनगे (रा. मंगळवेढा, जिल्हा : सोलापूर) यांना यश आले आहे. कोरडवाहू पट्ट्यातील नियमित येणाऱ्या दुष्काळ सामोरे जात त्यांनी त्यांच्या शेतात ज्वारी, करडई, ऊस, [पुढे वाचा…]

कंपनी वार्ता

चार महिन्यांत दोडक्यातून मिळाले एकरी 8 लाखांचे उत्पन्न..!

कष्टाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन नफ्याची शेती करता येते. याचाच प्रत्यय दाखवून दिला आहे सोळशी (ता. कोरेगाव, जि. सातारा) येथील श्री. जालिंदर सोळस्कर यांनी. ऐन थंडीत दोडक्यासारख्या वेलवर्गीय पिकाची लागवड करून फक्त चार महिन्यांत सोळस्कर [पुढे वाचा…]

कंपनी वार्ता

स्वदेशी बीटी कॉटन होणार शेतकऱ्यांना उपलब्ध

अकोला :विदर्भासह देशातील प्रमुख नगदी असणाऱ्या कपाशीमध्ये सध्या परदेशी कंपन्यांचा वरचष्मा आहे. त्यावर मात करण्यासाठी आता अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि महाबीज (महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ) यांनी स्वदेशी बीटी कॉटनचे नवे वाण [पुढे वाचा…]