कृषी सल्ला

शेळीचे दुध : बहुगुणी आणि आरोग्यदायी

शेतासह जंगलातील कोणताही झाडपाला सहजपणे खाणारी शेळी आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. अनेकांना मटन खाण्यासह दुधासाठीही शेळीचे महत्व वाटते. तर, काहींना शेळीच्या दुधाला येणाऱ्या विशिष्ठ वासामुळे हे बहुगुणी व आरोग्यदायी असे दुध नकोसे वाटते. मात्र, या [पुढे वाचा…]

कृषी सल्ला

हवामान बदलामुळे जनावरांना न्यूमोनिया

हिवाळ्यानंतर आता उन्हाळ्याच्या तोंडावर पुन्हा एकदा थंडी वाढली आहे. हवामानातील बदलामुळे आता जनावरांना ताप आणि इतर आजार यांची लागण वाढत आहे. श्रीगोंदा तालुक्यातील (जि. अहमदनगर) काही जनावरांना न्यूमोनियाचीही लागण झाली आहे. न्यूमोनिया मुख्यतः जंतुसंसर्गामुळे होतो. [पुढे वाचा…]

अहमदनगर

पिकांना द्या आवशकतेनुसार पाणी

सद्यस्थितीत जिल्ह्यातील काही ज्वारीची पिके ही फुलोऱ्यात, तर काही दाणे भरण्याच्या अवस्थेत, अगदी वेळेवर पेरलेल्या गव्हाचे पीक फुलोऱ्यात, उशिरा पेरलेले गव्हाचे पीक फुटवे फुटण्याच्या, तर उशिरा उशिरा पेरलेल्या गव्हाचे पीक मुकुटमुळे फुटण्याच्या अवस्थेत आहे. हरभऱ्याचे [पुढे वाचा…]

कृषी सल्ला

म्हणून नक्की खा द्राक्ष : १० कारणे

आंबट-गोड चवीची द्राक्ष आता बाजारात विकायला येण्यास सुरुवात झाली आहे. सध्या याचे भावही जास्त आहेत. मात्र, पुढच्या पंधरवड्यात या फळाचे भाव सर्वसामान्यांच्या आटोक्यात येतील अशावेळी द्राक्ष खायची एकही संधी सोडू नका. कारण, हे एक बहुगुणी [पुढे वाचा…]

औरंगाबाद

दोडाक्यातून मिळाले ५ लाख रुपयांचे उत्पन्न !

मागील वर्षी सव्वा एकर दोडका पिकातून अवघे १.६० लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. त्या शेतातच पुन्हा दोडक्याची लागवड करून तरुण शेतकरी श्री. गणेश औताडे (रा. देरडे, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) यांना ५.१२ लाखांचे उत्पन्न मिळाले. [पुढे वाचा…]

अहमदनगर

राहुरी विद्यापीठात कृषी तंत्रज्ञान मेळावा

अहमदनगर : राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या मदतीने शुक्रवारी (दि. १ फेब्रुवारी) पीक तंत्रज्ञान मेळावा व शिवार फेरीचे आयोजन केले आहे. ज्वारी सुधार प्रकल्पाच्या कार्यस्थळावर आयोजित मेळाव्यात शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे [पुढे वाचा…]

अहमदनगर

चेरी टोमॅटोचा पर्याय पश्चिम महाराष्ट्रासाठी खुला; राहुरी विद्यापीठाकडून ‘फुले जयश्री’ हे वाण विकसित

राहुरी :विविध अन्नधान्य, फळे, भाजीपाला आणि यंत्रे यांच्या संशोधनातून शेतकऱ्यांमध्ये अर्थक्रांती घडविण्याचे काम राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने केले आहे. आताही ‘फुले जयश्री’ हा चेरी टोमॅटोचा वाण या विद्यापीठाने नुकताच प्रसारित केला आहे. विषाणूजन्य रोगांना हा [पुढे वाचा…]

कृषी प्रक्रिया

गावातच व्हावी दुधावर प्रक्रिया…

शिवारातील पाणी शिवारातच जिरविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्यात सध्या जलयुक्त शिवार अभियान व्यापकपणे राबविले जात आहे. राज्य सरकारने निधी देण्याच्या बाबतीत थोडा हात मोकळा सोडल्यामुळे दुष्काळाशी कायम दोन हात करणाऱ्या गावांत जलसंधारणाचे चांगले परिणामही दिसू लागले [पुढे वाचा…]

कृषी सल्ला

बोंडअळीने घटली ४५ टक्के उत्पादकता ..!

पुणे :मागील दोन वर्षांची कापूस पिकाची उत्पादकता कृषी विभागाने जाहीर केली आहे. त्यानुसार २०१७ च्या तुलनेत २०१८ मध्ये कपाशीची उत्पादकता हेक्टरी १९० किलोपर्यंत म्हणजेच ४५ टक्क्यांपेक्षा जास्त घातल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. २०१७ मध्ये [पुढे वाचा…]

कंपनी वार्ता

स्वदेशी बीटी कॉटन होणार शेतकऱ्यांना उपलब्ध

अकोला :विदर्भासह देशातील प्रमुख नगदी असणाऱ्या कपाशीमध्ये सध्या परदेशी कंपन्यांचा वरचष्मा आहे. त्यावर मात करण्यासाठी आता अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि महाबीज (महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ) यांनी स्वदेशी बीटी कॉटनचे नवे वाण [पुढे वाचा…]