पर्यावरण

विषय गणपती मूर्तीचा; भांडण राजकारण आणि पर्यावरणाचे

पुणे : नेहमीच पर्यावरणप्रेमी आणि राजकीय नेत्यांमध्ये तूतू-मैमै आपल्याला पाहायला मिळत असते. यावेळीही गणपती बाप्पाच्या मूर्ती मातीच्या असाव्यात असे म्हणत पर्यावरणप्रेमींनी सीपीसीबीचा निषेध केला आहे. ‘पीओपीच्या मूर्तींवर बंदी टाकलेली बंदी काढल्याच्या’ निर्णयावरून पर्यावरणप्रेमींनी या निर्णयाचा [पुढे वाचा…]

पर्यावरण

उष्ण शहर म्हणून जगात ओळख असणाऱ्या महाराष्ट्रातील या शहरात ‘नवतपा’ काळ सुरू

अकोला : जगात उष्ण शहर म्हणून अकोल्याची ओळख आहे. काल तिथे लोकांना उन्हाचा ‘सन’ताप अनुभवायला मिळाला. तिथे आता ‘नवतपा’ काळ सुरू होत आहे. नुकत्याच दोन दिवसापूर्वी तिथे ४६ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले आहे. सद्यस्थितीत [पुढे वाचा…]

नागपूर

देशातील १० उष्ण ठिकाणांची यादी जाहीर; महाराष्ट्रातील या दोन ठिकाणांचा समावेश

दिल्ली : एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात उष्णता जाणवू लागली. अजूनही मोठ्या प्रमाणात गर्मी जाणवत आहे. दुपारी बाहेर पडल्यास अंगाची काहिली होत आहे. गेल्या २४ तासात सर्वात जास्त तापमान राजस्थानमध्ये ४६.६ नोंदविले गेले. महाराष्ट्रात नागपूर व चंद्रपूर [पुढे वाचा…]

आंतरराष्ट्रीय

आपल्या आतड्यांतील बॅक्टेरिया सांगतात आरोग्याची कुंडली..!

बॅक्टेरिया म्हटले की आजार हेच प्रामुख्याने आपल्या डोळ्यांसमोर येतं. मागची गेली कित्येक वर्ष आपण ज्या भ्रमात राहत होतो, तो हळूहळू नवीन संशोधनामुळे तुटतो आहे. गेल्या काही वर्षांपासून समोर येत असलेल्या संशोधनानुसार आपल्या आतड्यातील जिवाणू म्हणजेच [पुढे वाचा…]

अहमदनगर

निसर्गाचा अद्भुत चमत्कार; बिगर मोटरचे वाहू लागले कोरड्या बोअरवेलमधून पाणी..!

जिल्हा जालना, गाव निपाणी पोकरी… गावातील प्रभाकर तिकाडे यांचा बोर गेल्या वर्षभरापासून बंद होता. त्यामुळे त्यांनी मोटरची वायर गुंडाळून ठेवली होती. बोर ला पाणी येत नसल्यामुळे स्टार्टरपन बाजूला काढून ठेवला होता. वैज्ञानिक आणि पर्यावरण अभ्यासक [पुढे वाचा…]

आंतरराष्ट्रीय

रजिस्टंट स्टार्च म्हणजे निरोगी आरोग्याची गुरुकिल्ली

सर्वसाधारणपणे आपण भारतीयांच्या आहारात कर्बोदकांचे प्रमाण तुलनेने अधिक असते. आहारातील कर्बोदकांमधे जास्त करून वेगवेगळ्या प्रकारची स्टार्च असतात. स्टार्च म्हणजे ग्लुकोज या शर्करे पासून बनलेल्या लांबच लांब साखळ्या. आपण खात असलेले तृणधान्य, कडधान्य, कंद इत्यादींमध्ये स्टार्च [पुढे वाचा…]

आंतरराष्ट्रीय

Blog | दुर्घटना टाळून पर्यावरणपूरक विकास व्हावा..!

1972 मध्ये स्टॉकहोम येथे संयुक्त राष्ट्रांच्या उपस्थितीत ही पहिली परिषद पार पडली. या परिषदेचे दोन प्रामुख्याने फायदे झाले. पहिला म्हणजे ओझोनचा, जो आपण कालच्या भागात वाचला आणि दुसरा फायदा म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरून असं बळ मिळालं [पुढे वाचा…]

आंतरराष्ट्रीय

अंतराळातूनही दिसतय शेवाळ; ग्लोबल वॉर्मिंगचा अरबी समुद्रावर झाला ‘हा’ परिणाम..!

वॉशिंग्टन: हिमालयातील हिमखंड वितळू लागल्याने आता त्याचा गंभीर परिणाम जगभर दिसतो आहे. अरबी समुद्रावर मोठ्या प्रमाणात विषारी हिरवे शेवाळ वाढू लागले आहे आणि ते थेट अंतराळातून दिसत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात ते पसरले आहे असे [पुढे वाचा…]

कोल्हापूर

सांगली, मिरज, तासगावकरांनो, उद्या सावलीही तुमची साथ ; जाणून घ्या हे रहस्य..!

सावली आपली साथ कधीच सोडत नाही असे म्हणतात, होय हे खरे आहे. पण वर्षातून दोन दिवस असे येतात की त्यादिवशी सावली आपली साथ काही वेळासाठी सोडते. त्यापैकी एक दिवस हा उद्याचा आहे. वैज्ञानिक भाषेत याला [पुढे वाचा…]

आंतरराष्ट्रीय

सांभर तलावात होत आहेत हजारो पक्षांचे गूढ मृत्यू; वाचा बातमी

सांभर (राजस्थान): देशातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर राजस्थान होते आहे या राजस्थानमधील खाऱ्या पाण्याच्या सरोवरात हजारो पक्षांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सरकारी आकड्यानुसार मृत्युमुखी पडलेली पक्षी १५०० असले तरी स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार मृत्युमुखी [पुढे वाचा…]