अहमदनगर

अशी करा नवीन फळबाग लागवडीची पूर्वतयारी

राज्यामध्ये सन १९९०-९१ पासून रोजगार हमी अंतर्गत १०० टक्के अनुदानित फळझाड लागवड हि महत्त्वाकांक्षी योजना सुरु झाली. तेंव्हा पासून फळबाग लागवडीची संकल्पना राज्यातील शेतकऱ्यांच्या मनावर रुजली. फळबाग लागवडीची संकल्पना राज्यातील पडीक जमिनीला मिळालेले वरदान ठरल, [पुढे वाचा…]

आंतरराष्ट्रीय

गोल्डन राईस खाण्याचे हे असतील फायदे

जनुकीय फेरफार करून पिकांचे उत्पादन आणि शेतमालाची गुणवत्ता वाढविण्याचे प्रयत्न सध्या जोरात सुरू आहेत. वाढत्या लोकसंख्येला खायला घालण्यासह कुपोषणाने होणारे मृत्यू आणि बालमृत्यू टाळण्याच्या हेतूने हे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, पर्यावरणाचा समतोल यामुळे बिघाडण्याची भीती [पुढे वाचा…]

आंतरराष्ट्रीय

झाम्बियाने उठविली जीएम आयातबंदी

जगातील वाढत्या लोकसंख्येची भूक भागविण्यासाठी जीएम (जनेटिकली मॉडीफाईड) टेक्नॉलॉजी उपयोगी ठरणार असल्याचे मान्य करीत झाम्बिया या देशाने जीएम शेतमालावरील आयात-निर्यातबंदी उठविली आहे. या देशाचे आरोग्य मंत्री डॉ. चीतालू चीलुफ्या यांनी याबद्दल माहिती देताना सांगितले की, [पुढे वाचा…]

कृषी साक्षरता

ब्रॉयलर चिकनचा धोका यामुळे वाढतो..!

ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेटीव्ह जर्नालिझम या जगप्रसिद्ध संस्थेने भारत केलेल्या शोध पत्रकारीतेत पोल्ट्री व्यवसायाचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. आपल्याकडील ब्रॉयलर चिकन खाण्यास पूर्णपणे अयोग्य असल्याचा अहवाल या पत्रकारिता संस्थेने डिसेंबर २०१८ मध्ये प्रकाशित केलेला आहे. [पुढे वाचा…]

अहमदनगर

चेरी टोमॅटोचा पर्याय पश्चिम महाराष्ट्रासाठी खुला; राहुरी विद्यापीठाकडून ‘फुले जयश्री’ हे वाण विकसित

राहुरी :विविध अन्नधान्य, फळे, भाजीपाला आणि यंत्रे यांच्या संशोधनातून शेतकऱ्यांमध्ये अर्थक्रांती घडविण्याचे काम राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने केले आहे. आताही ‘फुले जयश्री’ हा चेरी टोमॅटोचा वाण या विद्यापीठाने नुकताच प्रसारित केला आहे. विषाणूजन्य रोगांना हा [पुढे वाचा…]

आंतरराष्ट्रीय

अलेक्झांडरची वाट अडवणारी व्यास नदी धोक्यात..!

सम्राट अलेक्झांडरची वाट अडवणारी व्यास (बियास) नदी प्रदुषणाच्या विळख्यात सापडली आहे. प्रदुषणामुळे नदीची लेकरं मृत्युमुखी पडत आहेत. नदी प्रदुषीत झाल्यानंतर काय होते,  या प्रश्‍नाचे उत्तर देणारा हा लेख… लेखक : विशाल केदारी, कृषी पत्रकार (संपर्क : ७७१९८६००५८)ग्रीकांचा राजा अलेक्झांडर (सिकंदर) जग जिंकण्यासाठी निघाला होता. [पुढे वाचा…]

तंत्रज्ञान

संशोधनाचेच करूयात ‘संशोधन’..!

देशातील शेतीचे प्रश्न सोडविण्यासाठीची इच्छाशक्ती असणारे सरकार अजूनही सत्तेवर आले नसल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे संस्थापक व माजी खासदार शरद जोशी करीत होते. आता त्यांचे अनुयायीही असाच आरोप करतात. त्याचाच प्रत्यय देणारी आकडेवारी आर्थिक सर्वेक्षणातूनही जाहीर [पुढे वाचा…]

कंपनी वार्ता

स्वदेशी बीटी कॉटन होणार शेतकऱ्यांना उपलब्ध

अकोला :विदर्भासह देशातील प्रमुख नगदी असणाऱ्या कपाशीमध्ये सध्या परदेशी कंपन्यांचा वरचष्मा आहे. त्यावर मात करण्यासाठी आता अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि महाबीज (महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ) यांनी स्वदेशी बीटी कॉटनचे नवे वाण [पुढे वाचा…]

आंतरराष्ट्रीय

शेतीत कष्ट असोत की अॅग्रो एजुकेशन.. महिलांचीच मक्तेदारी कायम..!

स्पेशल रिपोर्ट  शेती असा विचार केला तरीही आपण त्याला पुरुषांशी जोडतो. बळीराजा हा शब्द वापरणे असोत की बातमीदारी. त्यात महिला शेतकरी किंवा शेतीमधील महिला यांच्याकडे दुर्लक्षच होते. मात्र, जमिनीच्या मालकीचा कमी टक्के असणाऱ्या महिलाच हजारो [पुढे वाचा…]

कृषी सल्ला

दखलपात्र | दोनशे टन उत्पादनासाठी ‘दत्त-शिरोळ’चा नवा पॅटर्न..!

ऊस उत्पादकांना रास्तभाव देण्याची बांधिलकी कोल्हापूर जिल्ह्यातील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याने (शिरोळ) जपली आहे. संस्थापक व माजी चेअरमन आप्पासाहेब (सा. रे.) पाटील यांच्यानंतर आता त्यांचे चिरंजीव व कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील यांनी एकरी [पुढे वाचा…]