स्वयंसेवी संघटनांचे ‘हे राम’ आंदोलन

अहमदनगर :

देशात सक्षम लोकपाल कायदा लागू करण्यासह शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हां दिली आहे. त्या आंदोलनास पाठींबा म्हणून आज नगरमध्ये विविध स्वयंसेवी संस्थंनी ‘हे राम’ सत्याग्रह आंदोलन केले.

या आंदोलनात अ‍ॅड.कारभारी गवळी, गिरीश कुलकर्णी, अशोक सब्बन, सुधीर भद्रे, रईस शेख, पोपट साठे, बबलू खोसला, अ‍ॅड.श्याम आसावा, गुलाबराव डेरे, ज्ञानदेव चौधरी, प्रतिक शेकटकर, अशोक भोसले, शाहीर कान्हू सुंबे, पॉल भिंगारदिवे, शब्बीर पठाण, अशोक शिंदे आदींनी सहभागी होत सरकारच्या धोरणाविरुद्ध निषेध व्यक्त केला.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*