16 फेब्रुवारीला मोदींची प्रचारसभा

धुळे :

मनमाड-धुळे-इंदोर रेल्वेमार्गाच्या भूमिपूजनासह 2400 कोटी रुपयांच्या पाणी योजनेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. त्यानिमित्ताने दि. 16 फेब्रुवारीला लाखोंची जंगी सभा भाजपने आयोजित केली आहे.

या सभेसाठी महाराष्ट्र भाजप कार्यकारिणीने जोरदार तयारी केली आहे. सातत्याने निवडणूक लढविण्याचा तयारीत असल्यागत भाजपच्या सभा होतात. त्याचाच भाग म्हणून सोलापूर येथे सभा झाली. मात्र, त्यातील कमी गर्दीची उणीव आता धुळे येथील सभेत भरून काढून प्रचाराला हा पक्ष सुरुवात करणार आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*