पप्पू प्रिन्सिपल बन गया : आव्हाड

मुंबई :

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता प्रत्येक पक्ष त्याचे राजकीय नेते आरोप-प्रत्यारोप करीत आहेत. मात्र, त्यातही राज्यात राष्ट्रवादीने आघाडी घेतली आहे. सत्ताधारी भाजपला कोंडीत पकडण्याची एकही संधी या पक्षाचे नेते सोडत नाहीत. अभ्यासपूर्ण पद्धतीने टीका करून भाजपला राष्ट्रवादीने खिंडीत गाठले आहे.

त्याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मोदी-शाह यांच्यावर शैलीदारपणे टीका करण्यात पुढाकार घेतला आहे. आजही त्यांनी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भीती वाटत असल्याची टीका केली आहे. तसेच पप्पू प्रिन्सिपल बन गया, असे म्हणून त्यांनी भाजपला खिजविले आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*