किसमुळे अवघडल्यागत झाले राहुल गांधी

गुजरात येथील वलसाड भागातील राजकीय कार्यक्रमात एका महिलेने अनपेक्षित पद्धतीने कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा कीस घेऊन प्रेम व्यक्त केले. त्यांची ही भावना मोठ्या बहिणीच्या विचारानेच होती. मात्र, ऐनवेळी अशा पद्धतीने जगजाहीर कीस घेऊन त्यांनी धक्काच दिला. भवन चांगली असूनही हा व्हीडीओ सध्या चर्चचा विषय बनून ट्रेंड होत आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*