महिला दिन : गुगलकडून विशेष भाषेत सन्मान

दिल्ली :

जागतिक महिला दिनानिमित्त जगभरातील महिलांच्या कर्तुत्वाला गुगल या माहिती-तंत्रज्ञान कंपनीने सलाम केला आहे. गुगल डूडलमार्फत केलेल्या या सन्मानामुळे अनेकांनी गुगलचे आभार मानले आहेत.

हे पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा https://g.co/doodle/qcnxkj

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*